ढोकळा (dhokla recipe in marathi)

Chhaya Paradhi @chhaya1962
ढोकळा (dhokla recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रिमिक्स बनवण्यासाठी१/२ किलो बेसन पिठ चाळुन घ्या त्यात६ टेबलस्पुन बारीक रवा मिक्स करा ५ टेबलस्पुन पिठि साखर १ १/२ टिस्पुन सायट्रिक अॅसिड ४ इनोची पॅकेट किंवा २ टिस्पुन खायचा सोडा व३ टिस्पुन मीठ सर्व मिक्स करून मिक्सर मधुन फिरवुन घ्या व डब्यात व्यवस्थित भरून ठेवा त्यातलेच पिठ बाऊल मध्ये घेऊन पाणी टाकुन मिक्स करून ५ मिनटे ठेवा व कुक ऱ्याच्या २ भांड्या ला तेल लावुन बॅटर टाका व कुकरमध्ये १५ मिनिटे वाफवुन घ्या
- 2
फोडणी पात्रात तेल गरम करून त्यात मोहरी जिरे तिळ मिरच्या कडिपत्ता टाकुन फोडणी करा फोडणी थंड झाल्यावर ढोकळ्यावर पसरवुन घ्या
- 3
नंतर ढोकळ्याचे लहानमोठ्या आकारात पिस करा व डिश मध्ये सर्व्ह करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खमण ढोकळा.. (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट गुजराती माणसांचा व आता आपलाही हेल्दी व स्वादिष्ट नाष्टा म्हणजे खमण ढोकळा आज मी खमण ढोकळा प्रिमिक्स पासुन ढोकळा बनवला आहे कसा विचारता चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
खमण-ढोकळा (dhokla recipe in marathi)
#GA4#WEEK7#BREAKFASTगुजरात मध्ये वाढल्याने गुजराती पदार्थ आम्हा सगक्यांचे आवडते। ठेपले, मुठीये हे सगळं try केलं पण खमण -ढोकळा अद्याप केला न्हवता। तेव्हा ही रेसिपी नक्की try करीन बघा खुओ सोपी आणि सॉफ्ट खमण बनतात। आणि ब्रेकफास्ट साठी तर उत्तम च आहे। Sarita Harpale -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स #रवा ढोकळा ढोकळा अनेक पदार्थापासुन बनवला जातो आज मी र व्या पासुन हेल्दी ढोकळा बनवला आहे कसा विचारता चला बघुया रेसिपी Chhaya Paradhi -
गुजराती ढोकळा (gujrati dhokla recipe in marathi)
#GA4 #week4#गुजरातीगुजराती पदार्थ हे बरेच से बेसन वापरून बनवलेले जातात. ढोकळा हा खूप फेमस प्रकार आहे जो जवळपास नेहमी बनवला जातो. आज गुजराती पद्धतीने ढोकळा बनवूयात. Supriya Devkar -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#खमण#wednesdayढोकळा स्पंजी होण्यासाठी प्रमाण अगदी परफेक्ट असण गरजेचे आहे. आज असाच स्पंजी ढोकळा बनवला आहे. चला तर मग बघूया. Jyoti Chandratre -
मलई ढोकळा (MALAI DHOKLA RECIPE IN MARATHI)
#स्टीम ढोकळयाचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यातलाच ऐक नविन प्रकार रेसिपी मी आज तुम्हाला दाखवते चला तर बघुया Chhaya Paradhi -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3#W3खमण ढोकळा हा अतिशय टेस्टी व पटकन होणारा पदार्थ सगळ्यांनाच आवडतो. Charusheela Prabhu -
इन्स्टंट खमण ढोकळा (instant khaman dhokla recipe in marathi)
#EB3#W3#विंटर_स्पेशल _रेसिपीज_ebook#इन्स्टंट_खमण_ढोकळा आज आपण ready to eat packet मध्ये मिळणार्या पीठापासून तयार होणार्या मऊ लुसलुशीत खमण ढोकळ्याची रेसिपी पाहू या.. Bhagyashree Lele -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
मी खमण ढोकळ्याच प्रिमिक्स तयार करून ठेवत असते .त्यामुळे घाई च्या वेळी पटकन ढोकळा करता येतो.#EB3 #W3 Sushama Potdar -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#goldenapron3 #week18#keyword:-besan, chiliखमण ढोकळा हा साधा आणि झटपट होणारा असा आहे. आपल्या घरातील उपलब्ध साहित्यांपासून आपण हा इझीली बनवू शकतो!!!...खमण ढोकळा हा गुजरातचा पारंपारिक पदार्थ आहे. ह्याला स्टीम केक सुद्धा म्हणू शकतो!!..चला तर मग बघुयात झटपट होणारा टेस्टी आणि हेल्दी असा खमण ढोकळा!!!!!!.... Priyanka Sudesh -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#cooksnapमी रूपाली अत्रे देशपांडे ची खमण ढोकळा ही रेसिपी थोडासा बदल करून कुक स्नॅप केली आहे. Suvarna Potdar -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3#W3'ढोकळा 'हा एक गुजराती नाष्ट्याचा प्रकार असून महाराष्ट्र तसेच देशभरात प्रसिद्ध झालेला मस्त प्रकार... ढोकळया मध्येही आता खूप variation आलेले आहेत..बट मला सगळे basic पदार्थ च छान वाटतात..तसाच हा ही taditional असा खमण ढोकळा.. खमण ढोकळा करताना काही टिप्स लक्षात ठेवले की ढोकळा अगदी परफेक्ट spongy होतो..चला तर मग रेसिपी पाहुयात टिप्स सहित.. Megha Jamadade -
ढोकळा (dhokla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातगुजरात मधील सर्वात लोकप्रिय ढोकळा ही रेसिपी आज मी बनवली आहे.ढोकळा अनेक प्रकारे बनतो पण आमच्या कडे साधा सिंपल पारंपरिक ढोकळा आवडतो सर्वांना.आज नवरात्री चा रंग पिवळा साधून पुन्हा एकदा हा सुपरहिट पदार्थ बनवला . Rohini Deshkar -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3 #W3 विंटर स्पेशल रेसिपीजE-book विक 3 कीवर्ड खमण ढोकळा या चॅलेंज साठी मी खमण ढोकळा ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
दाळ - तांदूळ ढोकळा विथ पुदिना चटणी (Dal - rice dhokala with mint chutney recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातढोकळा ही गुजरातमधील पारंपरिक आणि लोकप्रिय डिश आहे. खमण ढोकळा, रवा ढोकळा, सफेद ढोकळा आशे आनेक प्रकार आहेत. आज मी तांदूळ आणि सर्व दाळी वापरून ढोकळा बनवला आहे. Ranjana Balaji mali -
-
गुजराती खमन ढोकळा (gujrathi dhokla recipe in marathi)
#GA4 #Week4#Gujarati famous ढोकळा, जर तुमचा नायलॉन खमन ढोकळा मऊ आणि जाळीदार होत नसेल तर माझ्या या पध्दतीने करून बघा. तुमचा गुजराती खमन ढोकळा कधीच फसणार नाही. Archana Gajbhiye -
-
-
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#खमणढोकळाकूकपॅड ने दिलेल्या ब्रेकफास्ट प्लॅन प्रमाणे खमण ढोकळा बनवला ढोकळा हा गुजरातचा फेमस नाश्त्याचा प्रकार आहे जो पूर्ण भारतात लोकप्रिय आहे तसेच भारताच्या बाहेरही खूप प्रिय आहे. खूप हलकाफुलका असा हा ढोकळा मुलांपासून मोठ्या चा सगळ्यांच्याच आवडीचा तोंडात टाकतात मऊसर सॉफ्ट खायलाही सोपा असा हा ढोकळा नाश्त्याचा प्रकार खूपच लोकप्रिय आहे. असा आपल्याला एकही नाही मिळणार की ज्याला ढोकळा आवडत नाही. ढोकळा बनवण्याचे बरेच प्रकार आहे वेगवेगळ्या पद्धतीने ढोकळा बनवला जातो मी मायक्रो ओव्हन मध्ये बेसनचा ढोकळा बनवला आहे मायक्रोओवन मध्ये ऑटो कुक बुक हा फीचर यूज करून ढोकळा बनवला आहे. सकाळच्या गडबडीत पटकन तयार होणारा हा ढोकळ्याचा प्रकार आहेत. कधी पटकन काही स्नैक्स बनवायचे असेल तर हा ढोकळ्याचा प्रकार उत्तम आहे. Chetana Bhojak -
-
-
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#खमण ढोकळाब्रेकफास्टमधील आज माझी दुसरी रेसिपी मी शेअर करत आहे. खमण हा खरेतर गुजराथी पदार्थ, परंतु महाराष्ट्रातही तो खूप लोकप्रिय आहे. तसेच लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणारा आहे. डाळीच्या पिठापासून बऱ्याचदा ढोकळा केला जातो पण आज मी केलेला हा ढोकळा हरभरा डाळ व तांदूळ भिजवून केला आहे, खूप छान झाला आहे. Namita Patil -
खमंग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi
#ट्रेडिंगखमण ढोकळा ही गुजराथ ची पारंपारिक डीश आहे. नाश्त्यासाठी बनवतात. Shama Mangale -
दिलवालो का खमन ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#heartव्हॅलेंटाईन वीक चालू आहे हार्ट या आकाराचे खमण ढोकळे तयार केले आहे हिंदीत एक म्हण आहे 'दिल का रास्ता पेठ से होके गुजरता है' माझ्या लग्नानंतर या म्हणीचा अर्थ मला कळला आणि मला फॅमिली ही अशी मिळाली तिथे दिल का रस्ता खरच पोटा पासूनच होता खाण्याची खूप आवड असणारी फॅमिलीं असल्यामुळें माझ्या कूकींग च्या आवडीला अजून उत्साहा मिळाला माझ्या फॅमिलीत सर्वात जास्त ढोकळा हा पदार्थ खूपच आवडीने खाल्ला जातो. सर्वांच्याच खूप आवडीचा पदार्थ आहे त्यामुळे मी व्हॅलेंटाईन स्पेशल मध्ये ही डिश निवडली आणि तयार केली तसे प्रेम व्यक्त करण्यासाठी कुकिंग ही खूपच छान कला आहे याने खरंच मन जिंकता येते . आपल्यासाठी प्रेम व्यक्त करण्यासाठी बारा महिने , प्रत्येक दिवस आपण प्रेम व्यक्त करत असतो . आपल्यावर कोणी प्रेम करो किंवा ना करो तरी आपण तितक्याच प्रेमाने प्रत्येकासाठी जेवण तयार करून हसतमुखाने आपले प्रेम व्यक्त करत असतो. खमण ढोकळा ची हार्ट शेपमध्ये फॅमिली तयार केली मोठ्याहार्ट पासून स्मॉल हार्ट शेप चे ढोकळे तयार केले . आपण म्हणतो ना मोठा जिवाचा माणूस मोठा दिलवाला ज्याचे मन छोटा असतो त्याला आपण म्हणतो छोट्या जीवाचा असेच हे हार्ट शेप आहे आपल्या मनासारखे थोडे खट्टे ,मीठे ,तिखट ,असे हे हार्ट शेप ढोकळे आहे❤️❤️💕 अशाप्रकारे हे खमण ढोकळे फॅमिली तयार केली नक्कीच बघा Chetana Bhojak -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर#बुधवार- खमण ढोकळा Sumedha Joshi -
-
पांढरा ढोकळा (white dhokla recipe in marathi)
#tmrआज मी झटपट होणारा पांढरा ढोकळा केला. खूप मस्त लागतो kavita arekar -
मिक्स डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8 पौष्टीक मिक्स डाळींचा ढोकळा सकाळच्या नाष्ट्याच्या वेळी खुपच छान होतो कमी तेलाचा वापर व डाळी मुळे शरीराला प्रोटीन भरपुर मिळते. अशी हेल्दी रेसिपी कशी बनवली चला तर बघुया Chhaya Paradhi -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्टढोकळा/खमण....लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा पदार्थ सर्वांनाच आवडतो. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला तुम्ही हा ढोकळा खाऊ शकता आणि हा पदार्थ बनवायला जास्त मेहनतही लागत नाही. मग आता जाणून घेऊया मऊ, लुसलुशीत आणि झटपट होणाऱ्या ढोकळ्याची रेसिपी...Gauri K Sutavane
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13798488
टिप्पण्या