भरलेली सिमला मिरची (bharli shimla mirchi recipe in marathi)

स्मिता जाधव @cook_24266122
भरलेली सिमला मिरची (bharli shimla mirchi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम बटाटे चिरून घ्या. फोडणीचे साहित्य काढून घ्या.
- 2
आता स्टफिंग करायला घ्या. तव्यावर तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर मोहरी, जीरं, कडिपत्याची फोडणी करा. कांदा टाकून परतून घ्या. मग हळद, मसाला टाका. आता चिरलेले बटाटे घालून परतून घ्या. चवीनुसार मीठ घालून ५ मिनिटासाठी झाकण ठेवून भाजी करून घ्या.
- 3
आता मिरच्यांचे दोन तुकडे करा. तयार झालेले स्टफिंग मिरच्यांमध्ये भरून घ्या.
- 4
पॅनमध्ये तेल गरम करून घ्या. तेल गरम झाल्यावर त्यावर मिरच्या फ्राय करून घ्या.
- 5
मिरच्या फ्राय झाल्यावर गरम गरम भरलेल्या मिरच्या पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
सिमला मिरची बटाटा भाजी (shimla mirchi batata bhaji recipe in marathi)
#GA4 #week4मी #बेलपेपर #bellpepper हा keyword घेऊन बनवली ग्रीन बेलपेपर, बटाटा भाजी (सिमला मिरची बटाटा भाजी) बनवली आहे ग्रीन पेपर, बटाटा भाजी ( Minal Naik -
सिमला मिरची पनीर राईस (shimla mirchi paneer rice recipe in marathi)
#GA4 #week4बेलपेपर हा क्ल्यु वापरुन मी सिमला मिरची घालून भाताची रेसिपी केली आहे. Prachi Phadke Puranik -
सिमला मिरची रायता ?(SHIMLA MIRCHI RAITA RECIPE IN MARATHI)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लानरसहावी रेसिपी- सिमला मिरची रायता Dhanashree Phatak -
"स्टफ्ड सिमला मिरची" (stuffed shimla mirchi recipe in marathi)
#डिनर#सोमवार#डिनर प्लॅनर मधील तिसरी रेसिपी "स्टफ्ड सिमला मिरची" भरली ढोबळी मिरची खरं तर मी कधी खोबरे लसूण, कधी शेंगदाणे कूट घालून बनवते .पण आज वेगळ्या पद्धतीने बनवली आहे.. या पद्धतीने बनवलेली सिमला मिरची दिसायला ही देखणी दिसते आणि चवीला अप्रतिम लागते.चला तर बघुया रेसिपी.. लता धानापुने -
स्टफ सिमला मिरची भाजी (Stuff Shimla Mirchi Bhaji Recipe In Marathi)
#सिमला मिरची Sampada Shrungarpure -
स्वीटकॉर्न आणि हिरवी सिमला मिरची तवा पुलाव (sweeet corn tawa pulao recipe in marathi)
#GA4 #week4 Anuja A Muley -
सिमला मिरची भाजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#सोमवार Hema Wane -
-
सिमला मिरची बटाटा भाजी (Shimla Mirchi Batata Bhaji Recipe In Marathi)
#KGRभज्या आणि करी रेसीपी Sampada Shrungarpure -
पीठ पेरून सिमला मिरची भाजी (pith perun shimla mirchi bhaji recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक प्लॅनर सिमला मिरचीसिमला मिरची पीठ पेरून भाजी खूप छान लागते. डब्यात नेण्यासाठी उत्तम. विशेष म्हणजे कमी जिन्नस लागतात.माझ्या मुलीला ही भाजी खूप आवडते.चला तर मग करुया Shilpa Ravindra Kulkarni -
-
-
सिमला मिरची, बटाटा, कांदा ग्रेव्ही (shimla mirchi batata kanda gravy recipe in marathi)
#rr रेस्टॉरंट स्टाईल रेसिपी Nilima Gosavi -
सिमला मिरची बटाटा भाजी (shimla mirchi batata bhaji recipe in marathi)
#cooksnapमिनल नाईक यांची सिमला मिरची बटाटा भाजी करून पाहिली खूपच छान झाली. Deepti Padiyar -
स्टफ सिमला मिरची(stuff shimla mirchi recipe in marathi)
#स्टफड सह ज सुचलेली रेसिपी केली आहे,कारण मी आज नेहमी प़माणे सुकी भाजी केली होती,ती जास्तच झाली म्हणून हा वेगळा प़यत्न! !!.....ही भाजी भाकरी, पोळी बरोबर मस्त लागते.तुम्ही जरूर करून पहा. Shital Patil -
"स्पायसी स्टफ सिमला मिरची"(Spicy Stuffed Shimla MirchI Recipe In Marathi)
#HV" स्पायसी स्टफ सिमला मिरची " हिवाळ्यात काही ना काही चमचमीत खायची इच्छा ही होतेच... आणि बाजारातल्या फ्रेश भाज्या बघितल्या की त्या विकत घ्यायची इच्छा काही आवरत नाही. आज मस्त चमचमीत स्पायसी स्टफ सिमला मिरची बनवली, एकदम भन्नाट होते, याच्या स्टफिंग मध्ये आपण खूप प्रकारे बदल करू शकतो, मुलांच्या आवडीच्या तसेच न आवडीच्या भाज्या गपचुप त्यांना या द्वारे देऊ शकतो.मी इथे आलू मसाला स्टफिंग केली आहे.चला तर मग रेसिपी बघुया...❤️ Shital Siddhesh Raut -
-
भरली शिमला मिरची (bharli shimla mirchi recipe in marathi)
हि माझ्या आईची रेसिपी आहे.ती जशी करायची तशीच मी पण शिकले.आमच्याकडे सगळ्यांना आवडते.तुम्हाला आवडते कां बघा Archana bangare -
स्टफ सिमला मिरची भाजी (Stuffed Shimla Mirchi Bhaji Recipe In Marathi)
#KGRभाज्या आणि करी रेसीपी#सिमला मिरची Sampada Shrungarpure -
सिमला मिरचीची भाजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#GA4#Week 4:-सिमला मिरचीची भाजी./ बेल पिपर विक 4 मधील सिमला मिरची या थीम नुसार सिमला मिरचीची बेसन टाकून भाजी करीत आहे.सिमला मिरची या भाजीच वापर सर्व पदार्थां मध्ये करता येतो. सिमला मिरची ही चायनीज पदार्थ मधील एक मुख्य घटक आहे. पुलाव मध्ये तसेच मिक्स व्हेज या भाजीचा वापर करता येतो. rucha dachewar -
भरली सिमला मिरची (Bharli shimla mirchi recipe in marathi)
#डिनरडिनर लंच प्लॅनरमधील माझी ही पहिली रेसिपीविविध पदार्थांमध्ये सर्रास वापरली जाणारी आणि सर्व सिझनमध्ये सहज उपलब्ध होणारी भाजी म्हणजे सिमला मिरची. मी आज भरलेली सिमला मिरचीची रेसिपी आपल्यासाठी पाठवत आहे. खमंग आणि चवदार अशी ही भरून मिरची तुम्हीही करून बघा. Namita Patil -
भरली सिमला मिरची (bharli shimla mirchi recipe in marathi)
स्टफड _व्हेजिटेबलस्कोणत्याही जेवणात,शाकाहारी किंवा मांसाहारी, या मिरचया चार चांद लावतात.करायला अगदी सोप्या,निम्मी पाककृती करून आदल्या दिवशी करू फ्रीजमध्ये ठेवता येते.आयत्या वेळी फक्त तळायच्या.घ्या तर साहित्य जमवायला. नूतन सावंत -
-
-
सिमला मिरची ची भाजी (shimla mirchi chi bhaji recipe in marathi)
"सिमला मिरची ची भाजी"ही भाजी मी मॅगी मसाला ए मॅजिक मसाला घालून बनवते.. खुप छान चवदार होते भाजी.. लता धानापुने -
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13826979
टिप्पण्या