स्वीटकॉर्न आणि हिरवी सिमला मिरची तवा पुलाव (sweeet corn tawa pulao recipe in marathi)

Anuja A Muley @Anu_am
स्वीटकॉर्न आणि हिरवी सिमला मिरची तवा पुलाव (sweeet corn tawa pulao recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम काढाईत तेल+बटर गरम झाल्यावर त्यात हिरव्या मिरच्या घालून 1 मिनिट परतवून घ्या. आता त्यात कांदा घालून गोल्डन होईपर्यंत परतून घ्या. टोमॅटो घाला आणि मऊ शिजवा. आता आले लसूण पेस्ट घालून 5 मिनिटे बारीक गॅसवर परतवा.
- 2
आता टोमॅटो मऊ झाल्यावर त्यात हळद, लाल तिखट, पाव भाजी मसाला घालावा व परत 1 वेळा परतवून घ्या
- 3
आता त्यात सिमला मिरची, स्वीटकॉर्न चे दाणे घालून मिक्स परतवून घ्या आणि झाकण लावून 5 मिनिटे वाफ काढा.आता वाफ आल्यावर त्यात मीठ आणि लिंबू रस घालून 1 वेळा परतवून घ्या
- 4
आता ह्यात शिजलेला बासमती भात घालून छान चांगले एकत्र परतवून घ्या
- 5
आता परत झाकण लावून 10 मिनिटे बारीक गॅसवर वाफ आणा. आणि सर्विंग प्लेट मध्ये गरम गरम कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
तवा पुलाव (tawa pulao recipe in marathi)
#GA4 #week8 #पुलाव गोल्डन ऍप्रॉन मध्ये पुलाव हा कीवर्ड ओळखून मी आज झटपट आणि चटपटीत असा होणारा तवा पुलाव केला आहे. घरातील छोटया बर्थडे पार्टी ला हा असा पुलाव करू शकता. Rupali Atre - deshpande -
-
-
तवा पुलाव (Tawa Pulao Recipe In Marathi)
#PR पार्टी रेसिपीज साठी तवा पुलाव ही रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मुंबई स्टाइल तवा पुलाव(tawa pulao recipe in marathi)
#झटपट रेसिपी. माझ्याकडे साधारण कुकर चा अर्धा डबा भात शिल्लक राहिला होता. वरण आणि भाजी संपून गेली होती. काय कराव असा डोक्यात विचार आला आणि मुलांना भूकही लागली होती. माझ्याकडे काही भाज्या होत्या त्या मिक्स करून मी मुंबई स्टाईल चा तवा पुलाव बनवून बघितला आणि तू छान झाला. Vrunda Shende -
बेलपेपर (सिमला मिरची) कढई फ्राय राईस (kadhai fry rice recipe in marathi)
#GA4 #week4#bellpeparसिमला मिरची म्हटली की घरातल्याचे चेहरे पडलेले...... सिमला मिरचीची भाजी आज हा प्रश्न ❓ म्हंटल याच सिमला मिरची ला थोड्या वेगळया पद्धतीने बनवूया. चायनीज फ्राय राईस पण चायनीज सॉस न वापरता घरगुती मसाले वापरून बनवूया. मग काय केला मस्त... आणि लागलाही मस्त... आणि झालाही फस्त... Trupti B. Raut -
-
वेज पुलाव (veg pulao recipe in marathi)
#GA4 #week8 व्हेज पुलाव बनवलाय मी आज ! अगदी सोपी पद्धत, आणि घरात उपलब्ध असलेल्या भाज्यांचा वापर केला मी यात! बघा , तुम्हाला नक्कीच आवडेल... Varsha Ingole Bele -
-
तवा पुलाव (tava pulav recipe in marathi)
#GA4 #Week19#Pulav हा कीवर्ड घेऊन मी तवा पुलाव बनविला आहे. Archana Gajbhiye -
तवा पुलाव (tawa pulao recipe in marathi)
#GA4#Week 8 यात पुलाव ही रेसिपी तयार केली आहे. रात्रीचा भात सकाळी शिल्लक असला की त्याचे वेगवेगळे पदार्थ करता येतात. मी तवा पुलाव केलेला आहे, आस्वाद घ्यावा. Pritibala Shyamkuwar Borkar -
भरलेली सिमला मिरची (bharli shimla mirchi recipe in marathi)
#GA4 #week4Bell pepperPost 2 स्मिता जाधव -
तवा पुलाव (Tawa Pulao Recipe In Marathi)
#VNRबाहेर जसा तवा पुलाव मिळतो, अगदी तसाच पुलाव आपण घरी बनवू शकतो. Cook with Gauri -
पावभाजी तवा पुलाव (Pavbhaji Tawa Pulao Recipe In Marathi)
#WWR#असा पुलाव करून बघा छान लागतो. Hema Wane -
मुंबईचा फेमस चटपटीत तवा पुलाव (tawa pulav recipe in marathi)
तवा पुलाव हे मुंबईचे फेमस स्ट्रीट फूड आहे.चावीला चटपटीत आणि खूप स्वादिष्ट असा हा पुलाव घरी अगदी कमी वेळात बनवणे खूपच सोपे आहे.नक्की बनवून पहा.😊 Sanskruti Gaonkar -
स्ट्रीट स्टाईल मुंबई तवा पुलाव (street style mumbai tawa pulav recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड रेसिपीजमुंबईतील स्ट्रीट फूड पैकी , मुंबई तवा पुलाव खूपच प्रसिद्ध आहे.मोठ्या लोखंडी तव्यामधे हा पुलाव भरपूर प्रमाणात बनवला जातो.हा पुलाव आपणही घरच्याघरी अगदी सहज बनवू शकतो .पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
मुंबई तवा पुलाव (tawa pulav recipe in marathi)
#ks8 मुंबई तवा पुलाव ,पावसाळयात हवा पाउल पडत आहे व अश्या वेळी गरमागरम व झणझणीत तवा पुलाव आठवतो. असा पुलाव , माझ्या मुलाला खुप आवडतो. Shobha Deshmukh -
-
फोडणीचा भात (fodnicha bhat recipe in marathi)
#breakfast#फोडणीचाभात#fodnichabhat#bhat#GA4#week7गोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये breakfast/ नाश्ता हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.फोडणीचा भात म्हणजे रात्री उरलेल्या भाताचे काय करायचे सकाळी नाश्त्याला फोडणीचा भात करून नाश्ता करायचा. मी काही वेळेस रात्री जास्त भात लावते तर माझ्या डोक्यात सकाळचा नाश्ता हा चालत असतो त्यासाठी डोक्यात तयार असते फोडणीचा भात सकाळी होईल नाश्त्याला. बऱ्याच वेळेस सकाळी खूप धावपळ असते सकाळच्या नाश्त्याला खूप काही असे फॅन्सी पदार्थ बनवण्याची वेळ नसतो अशा वेळेस रात्री त्याचा विचार करावा लागतो की सकाळी नाश्त्याला काय बनवणार. त्याची तयारी रात्रीच करावी लागते अशा वेळेस रात्री च्या जेवनातून जे उरेल त्या पदार्थांपासून नाश्ता तयार करू शकतो . असे बरेच प्रकार बऱ्याच काळापासून बनवत आलेले आहे. आपण लहान असताना आपल्याला असेच प्रकार नाश्त्यासाठी मिळाले आहे. ते आपण कधीच विसरू शकत नाही आणि त्याची चव आजही आपल्याला आवडते ते आपण बनवतो. शेवटी आपण जे खाल्लेले असते ते आपल्याला हवे असते. बऱ्याच लोकांचा आवडीचा असेल हा प्रकार "फोडणीचा भात याची विशेषता अशी याची चव रात्रीच्या उरलेल्या भाताचाच "फोडणीचा भात "चविष्ट लागतो. तांदूळ सुगंधित असेल तर फोडणीच्या भाताची चव मजेदार लागते. मी विदर्भीय तांदूळ सुगंधित काळी मुछ चा वापर केला आहे. Chetana Bhojak -
स्वीटकॉर्न लेयर पुलाव (sweetcorn layer pulao recipe in marathi)
#GA4 #week8 Sweetcorn Pulao Milk या क्लूनुसार मी स्वीटकॉर्न लेयर पुलाव केला आहे. Rajashri Deodhar -
स्ट्रीट स्टाईल - तवा पुलाव (tawa pulav recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्रमुंबई खाऊ गल्ली स्पेशल... Sampada Shrungarpure -
मेक्सिकन तवा पुलाव.. (Mexican tawa pulao recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 #fusionrecipes....#मेक्सिकन तवा पुलाव..😋अन्न वस्त्र ,निवारा..मूलभूत गरजा..त्यापैकी अन्न हे पूर्ण ब्रह्म मानणारी आपली खाद्यसंस्कृती...अन्नाला देवाचाच दर्जा दर्जा दिला जातोय..त्यातूनच नैवेद्य ही कल्पना पुढे आली..त्याने जे दिलं तेच त्याला कृतज्ञतापूर्वक अर्पण करायचे.जशी दर बारा कोसांवर भाषा बदलत जाते तशी प्रत्येक प्रांतागणिक खाद्यसंस्कृती बदलते..भाषेप्रमाणेच खाद्यसंस्कृती आपल्या एकंदर संस्कृतीची अभिव्यक्ती बनते..हीच आपली आद्यसंस्कृती बनते..या मानसिक,भावनिक, मूलभूत अशा गरजेतून जगभरात विविध खाद्यसंस्कृती जन्माला आल्यात..आपण कोण आहोत..हे तर खाद्यसंस्कृतीमुळेच जगाला कळते..हे खाद्य पदार्थ परंपरा,सणवार,रीतीरिवाज यांच्याशी जोडले जातात तेव्हा ती खाद्यसंस्कृती बनते..मग ही खाद्यसंस्कृती राहणीमान,हवामान,उपलब्ध सामग्री,पद्धती म्हणजेच थोडक्यात इतिहासाबरोबर भूगोलाच्या पण हातात हात घालून सुखनैव चालत असते..माणसाची पावलं जिथे जिथे म्हणून पडतील..त्या त्या ठिकाणी तो आपली खाद्यसंस्कृती मोठ्या हौसेने घेऊन जातो आणि वाटतो...आणि त्यातूनच जन्माला येतात भिन्न भिन्न खाद्यसंस्कृतीतील fusion recipes... खाद्यपदार्थ हा असा घटक आहे की ज्यावर सातत्याने हजारो प्रयोग होत आहेत..आणि रोज नव्याने विकसित होतोय.नवनवीन चवींची भर पडतेय..प्रत्येक खाद्यसंस्कृतीत महत्त्वाचे आहेत ते मसाले,seasoning महत्वाचे आहे.त्यावर प्रत्येक देशातील पदार्थांच्या अगदी typical चवी अवलंबून आहेत.अर्थात तिथले हवामान,संस्कृती,इतिहास परंपरा पण आल्याच.तर आज आपण दोन भिन्न खाद्यसंस्कृतीतून जन्माला आलेलीअशीच एक fusion रेसिपी करु या..मेक्सिकन खाद्यसंस्कृतीचा गाभा असलेले Tacos seasoning ,भारतीय भाज्या,बनवण्याची पद्धत वापरुन केल Bhagyashree Lele -
झटपट तवा पुलाव - स्मोकीं फ्लेवर (Tawa Pulao Recipe In Marathi)
#RDRराईस/डाळ रेसिपीस#तवा पुलाव Sampada Shrungarpure -
तवा पिझ्झा (tawa pizza recipe in marathi)
#FD असं नेहमी होत, की मुले शाळेतून आले, अचानक घरच्यांना काहीतर खाण्यासाठी हवं असतं, किव्वा असं पण होते, की थोड्या वेळात काहीतरी मजेदार, स्वादिष्ट खाण्याची इच्छा होते. ४ ते ६ च्या दरम्यान काहीतरी चविष्ट खावेसे वाटते. अगदी कमी वेळात आणि सगळे खुश होतील अशी ३०-४० मिनीटात बनवलेली माझी cook pad वरची पहिली रेसिपी. नक्कीच आवडेल, एकदा करूनच बघा. Geetanjali Kolte -
स्ट्रीट स्टाईल मुंबई तवा पुलाव (Street Style Mumbai Tawa Pulao Recipe In Marathi)
#SCR"स्ट्रीट स्टाईल पावभाजी तवा पुलाव"आपल्याला नेहमीच आकर्षित करणारी एक मुंबईची डिश तुम्हाला माहीत आहे. आणि ती माझ्या हि अत्यंत आवडीची आहे ती म्हणजे "मुंबईचा तवा पुलाव". मुंबईतील रस्त्यांवर तव्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. प्रामुख्याने "पावभाजी" करताना सर्वाधिक तवे वापरले जातात. पण कधी पावभाजी मधील ,भाजी उपलब्ध नाही आणि बाजूला कोणताही पाव नाही तर थोडीशी उरलेली भाजी आणि तांदूळ यांची चव वापरली जाते. जो कि तवा पुलाव म्हणून प्रसिद्ध आहे. याला रायताबरोबर आणि पापड सोबत सर्व्ह केले जाते. Shital Siddhesh Raut -
स्वीट कॉर्न आणि गाजर सूप (sweet corn ani gajar soup recipe in marathi)
#GA4 #week20 #सूप Sangita Bhong -
मुंबई फेमस तवा पुलाव (Mumbai Famous Tawa Pulao Recipe In Marathi)
#SFR#स्ट्रीट पूड रेसिपीज चॅलेंज Sumedha Joshi -
पुलाव (नारळाचे दूध वापरून) (pulav recipe in marathi)
#cpm4मॅगझीन week4 मी कधी कधी व्हेज पुलाव नारळाचे दूध घालून करते चव फारच छान येते त्याची रेसिपी पोस्ट करत आहे. Rajashri Deodhar -
इमली पुलाव (imali pulao recipe in marathi)
#GA4 #week1#Tamarindइमली पुलाव म्हणजे चिंचेचे पाणी ,सिमला मिरची , तांदूळ आणि तूप ह्या सर्वांचे कॉम्बिनेशन तयार होऊन एकदम मस्त असा तोंडाची चव वाढवणारा आंबट- गोड -थोडासा तिखट असा हा पदार्थ तयार होतो. यूट्यूब चालू होण्यापूर्वी मी ही रेसिपी टीव्हीवर बघितली होती तेव्हापासून मी इमली पुलाव बनवत आहे. माझ्या मुलांना हा पुलाव खूपच आवडतो.या आठवड्याच्या थीमनु सार जेव्हा चिंच, पराठा, पंजाबी या पासून पदार्थ तयार करायचे होते तेव्हा मला सर्वात आधी ह्या इमली पुलावाची आठवण झाली आणि ती आज मी तुमच्यासमोर सादर केली आहे. मी ह्या कॉन्टेस्टमधे पहिल्यांदाच रेसिपी शेअर करत आहे . Vandana Shelar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13779622
टिप्पण्या