जवसाची चटणी (jawas chutney recipe in marathi)

Shweta Amle @cook_22142786
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम जवस मध्ये कचरा असेल तर स्वच्छ करून घ्यावेत. व नंतर मंद आचेवर जवसाला कढईमध्ये टाकून भाजून घ्यावेत. भाजतांना जवस तडतड उडतील. छान भाजून झालेत कि गॅस बंद करावा. जवस जळणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यावेत व दोन्ही थंड होऊ द्यावे.
- 2
आपली कढई गरम असतेच त्यामध्ये थोडा लसण परतून घ्यावा. गॅस बंदच असावा. जवस व शेंगदाणे थंड झाले कि शेंगदाण्याचे साल काढून घ्यावेत. आता जवस, शेंगदाणे,तिखट,मीठ,जिरे,साखर, आमचूर पावडर, हिंग हे सगळे मिक्स करून घ्यावे. व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे.
- 3
मिक्सरमध्ये बारीक झाल्यावर ही जवसाची चटणी एका बरणीत भरून ठेवावी. ही चटणी महिनाभर छान राहते. आपल्या ताटाच्या डाव्या बाजूची रंगत सुद्धा वाढवते.
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes

जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#CN#चटणी_रेसिपीज "जवसाची चटणी


जवसाची चटणी (jawas chutney recipe in marathi)
#GA4 #week4#चटणी जवसाची चटणी मैत्रिणींनो सांगायचं झालं असं की या गोल्डन ऍप्रन मधील कीवर्ड चटणी आहे. . माहेरची आठवण पंधरा वर्षापासून माझ्या घरी साठवून ठेवलेली ही शिदोरी जवस आहे. ही शिदोरी मी वर्षातून एकदाच उघडते आणि ते पण श्रावण महिन्यामध्ये महादेवाला शिवमूठ वाहण्याकरिता. नंतर हा डब्बा बंद होतो तो दुसऱ्या वर्षीच उघडण्या करिता. मैत्रिणींनो सांगायचं झालं असं की माझ्या माहेरी शेतीचा व्यवसाय आहे. आणि सगळेच कडधान्य शेतामध्येच उगवल्या जातात पंधरा वर्षे अगोदर जवळच राहत होते आता नाही राहात आता कापूस असतो. मी तेव्हापासून जपून ठेवलेले जवस ते माझ्या आता कामाला आले ते पण माझ्या घरचे शेतातून उगवलेले त्याची चटणी तर मला गोड लागेल आणि त्याचा खाण्याचा आनंद आहे की तो मी सांगू शकत नाही माझ्या माहेरच्या शेतातून त्या मातीतून निघालेला जे माझ्या वडलोपार्जित कष्टांनी कमवलेली शेती जे सांगता नाही माझ्या डोळ्यात पाणी येते माझ्या आजोबा ची आठवण.


खमंग जवसाची चटणी (khamang jawsachi chutney recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 जवसाची चटणी खूप पौष्टिक असते , यात ओमेगा3 असतो ,ज्यानी वजन पण कमी होतो नुसते भाजलेले जवस पण रोज खाऊ शकतो.


जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#EB8 #Week8#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंजWeek8जवसाची चटणी अतिशय पोष्टीक कॅल्शियम लोह युक्त अशी चविष्ट लागणारी😋😋#जवसाची चटणी🤤🤤


जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#CN#चटणीरेसिपीजमहाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीमध्ये ताटात डावीकडे विराजमान होणारे पदार्थ म्हणजे चटणी, लोणची, कोशिंबीर यांचे खूप महत्त्वाचे स्थान आहे... कोशिंबीर, रायत्या मधून पौष्टिकता तसे जीवनसत्वे मिळतात. तर चटण्या आणि लोणची यांमुळे जेवणाला रंगत येते.. कितीतरी प्रकारच्या, कितीतरी वेगवेगळ्या चटण्या घरोघरी बनवल्या जातात. त्यातीलच एक म्हणजे *जवसाची चटणी*...बनवायला खूप सोपी, चविष्ट आणि तेवढीच पौष्टिक असलेली....चला तर मग करुया जवसाची चटणी.. 💃 💕


अळशी (जवसाची चटणी) (javas chutney recipe in marathi)
#GA4#week4#keyword_chutneyअळशी म्हणजे जवसाची चटणी पौष्टिक आहे.


जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
जवसाची चटणी माझ्या मुलीला खुप आवडते चपाती चटणी रोल करून खाणे तर तिला खुप आवडते खुपच पोष्टीक व चविष्ट लागते जवस चटणी. 😋😋 #cn


जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#CN#जेवणाची डावी बाजू सजावणारी चटणी कधी तिखट कधी आंबटगोड कधी तुरट अशा विविध प्रकारच्या चटण्या हव्या त्यातली ही एक जवसाची चटणी😋


जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#CN चटणी रेसिपीज थीम साठी मी आज जवसाची चटणी बनवत आहे. ही चटणीआपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेची आहे. ह्यामुळे शरीराला फॉलीक एसिड मिळते.


अळशीची (जवसाची चटणी) (jawsachi chutney recipe in marathi)
#GA4#week4#keyword_chutneyअळशी म्हणजे जवस ही चटणी पौष्टिक आहे.वजन नियंत्रणात आणण्यासाठी मदत होते.ओमेगा ३ .तर अशी ही जवसाची चटणी करून बघूया.


जवसाची चटणी दोन प्रकारची (javsachi chutney recipe in marathi)
#EB8#week8 (लसूणाची खमंग चटणी आणि आंबट गोड तिखट चटपटीत चटणी)


जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#EB8 #W8 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड जवसाची चटणी ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे.


बहुगुणी जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#CN ताटात चटणी म्हटली की डाव्या बाजूला नजर जाते . जवसाची चटणी फार कमी प्रमाणात केली जाते.खर तर जवस हा आपल्या शरीरस्वास्थ्यासाठी अत्यंत हेल्दी आहे. खेडेगावात मात्र हि चटणी आवर्जून करतात. जवसा मध्ये विटामिन्स, मिनरल्स भरपूर प्रमाणात मिळतात .पचनासाठी, हार्मोनल बॅलन्स व सांधेदुखीसाठी तर रामबाण उपाय आहे . जवसाचा सेवन केल्याने हाडांचे आरोग्य चांगले राहते. रोज अर्धा चमचा तरी जवस खाल्ल्याने बरेच आजार कमी होतात. अश्या ह्या बहुगुणी जवसाची चटणी तयार केली चला पाहुयात कशी करायची ते ...


जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#CNजवस आपल्या शरीर स्वस्थ्यासाठी खूपच उपयोगी आहे परंतु आपण या बहुगुणी जवसाला आपल्या आहारातून हद्दपार केले आहे. पूर्वी मराठवाड्यात तर घरोघरी जवसाची चटणी रोजच्या जेवणात असायचीच. आमच्या घरीही जवसाची चटणी कायम असायची परंतु तेव्हा त्याचे फायदे काही माहीत नव्हते . आता वेळ आली आहे की आपण जवस आपल्या आहारात समाविष्ट केले पाहिजे आणि त्याचा सोपा उपाय म्हणजे जवसाची चटणी. चटणी म्हणजे जेवणाच्या पानातील डावी बाजू परंतु बघायला गेले तर खूप उपयोगी. जवसामध्ये विटामिन्स ,मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात ते आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते ,आपली बॉडी डिटॉक्स करते ,पचनासाठी तसेच हार्मोनल बॅलन्स ,वजन कमी करण्यासाठी ,सांधेदुखी , सांधे आखडणे गुडघेदुखी यावर जवस हा रामबाण उपाय आहे. जवासामुळे हाडांचे आरोग्य उत्तम राहते दररोज जेवणानंतर पाव चमचा कच्चे जवस खाल्ले की आरोग्य चांगले राहायला मदत होते.


जवसाची खमंग चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#CN"जवसाची खमंग चटणी" आजकालच्या धकाधकीच्या जीवनात पौष्टिक आणि हेल्दी खाणे याकरता आपण बरेच शॉर्टकट्स वापरतो नाही का...!!! जवसाची चटणी हा त्यातील एक प्रकार, जवस काही प्रमाणात खाणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर ठरते...!! उपयुक्त अशी चरबी, फायबर आणि अँटीऑक्सिडन्ट चे प्रमाण यात मुबलक असून, वजन कमी करण्यासाठी याचा फायदा होत असल्याने आजकाल न्यूट्रिशनिस्ट पण जवसाचा आहारात वापर करण्यास सांगतात...!!चला तर मग आपण खमंग अशा चटणीची रेसिपी पाहूया


जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#EB8#W8#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चँलेंज#जवसाची_चटणी जग ही एक रंगभूमी आहे..प्रत्येक जण इथे कल्लाकारच..प्रत्येक कल्लाकार आपल्या वाट्याची भूमिका या रंगमंचावर साकार करतो आणि नवरसांची निर्मिती करता करता एकमेकांची entertainment करतो एवढेच नाही तर एकमेकांच्या आयुष्यात सुखदुःखाच्या फटकार्यांनी रंगत आणतो....मग याला जवसाची चटणी तरी कशी अपवाद असेल...😀 शरीरास अत्यंत उपयुक्त ,पौष्टिक तसेच शाकाहारींसाठी वरदान असलेली अशी जवसाची चटणी जेव्हां तिच्या इतर कल्लाकारांबरोबर मिक्सरमध्ये कल्ला करते आणि असा हा कल्ला घडवून आणल्यावर जवसाच्या चटणीचा हा खमंग अंक जेवणात असा काही रंगत आणतो की पूछ मत...😋 या खमंग नाट्याचा अंक बघायचाय तुम्हाला..चला तर मग माझ्या बरोबर...


खमंग जवसाची पौष्टिक चटणी एक फायदे अनेक (jwas chutney recipe in marathi)
#GA4#वीक4#जवसचटणी#जवसजवस ( अलसी,फ्लॅक्स सीड ) हे मुख्यत्वे गळीत धान्य आहे. प्राचीन काळापासून भारतात जवसाची लागवड करण्यात येत आहे. काही वैदिक ग्रंथात जवसाच्या बिया, झाडाचे विविध उपयोग सांगितले आहेत. भारतात जवसाची मुख्य पिकात गणना होत नाही. मात्र सध्या जवसाच्या बियांतील विशेष घटकामुळे आहारशास्त्रात त्याला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. पूर्वीपासून आपल्या आहारात जवसाची चटणी, तेलाचा ग्रामीण आहारात समावेश आहे. जवसाची चटणी ही आपल्या आरोग्या करीता फायदेशीर आहे. .जवसामध्ये ओमेगा थ्री हे भरपूर प्रमाणात आहे, रोजच्या आपल्या जेवणात १ टे स्पून जवस घेतले तर ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीरच होईल.एवढे सर्व औषधी गुणधर्म असूनही जवस आजच्या आहारातून हद्दपार झाले आहे. पूर्वी खुरसणी, जवसाची चटणी घरोघरी बनवली जात होती. भाकरीबरोबर ही चटणी अगदी दररोज तोंडीलावणे म्हणून पानात वाढली जात होती. आता मात्र जवस फक्त मुखवासाच्या पॅकमध्येच दिसत आहे. जवसात अँटीऑक्सिडेंट मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ते अनेक रोगांना प्रतिबंध करणारे आहे. जवसाला अनेक रोगांचा प्रतिबंध करणारे औषध मानले जायला लागले आहे.जवसाची सहज-सोपी रेसिपी तुमच्या कुटुंबाला आणखी हेल्दी बनवतील यात शंका नाही.


जवसाची भाजी (jawsachi bhaji recipe in marathi)
#GR#गावाकडील पुरातन भाजी#जवसाची भाजीपूर्वीच्या काळी जवस कुठल्या ना कुठल्या कारणाने चटणी व तेल तर सर्रास उपयोग होत होता.मात्र जवसाची भाजी फार दुर्मिळ आहे .हे सुपर फूड किती सुपर आहे हे ही भाजी खाऊनच कळेल.


जवस चटणी (jawas chutney recipe in marathi)
#GA4 #week4 theme#chutney आरोग्य आणि सौंदर्यासाठी लागणार्या वस्तू आपल्या च घरात असतात परंतु बरेचदा आपल्या ला त्याची कल्पना नसते.जवस आणि तीळ हे त्यातलेच पदार्थ!ओमेगा3, फायबर, व्हिटॅमिन बी,कफ कमी करणारे, वजन कमी करण्यासाठी उपयुक्त!तीळ कॅल्शियम असलेले,दात मजबूत करणारे!अशा गुणी पदार्थांची चटणी आपण करू या.


शाही जवस चटणी (shahi javas chutney recipe in marathi)
#cnजवसाची चटणी आपण बरेचदा करतो.आज मी शाही जवस चटणी केली.एकदम मस्त झाली.


जवसाची चटणी (jawasachi chutney recipe in marathi)
#GA4 #Week4 #चटणी जवस विविध जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असून यात प्रोटिन्स, फायबर आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिड या उपयुक्त घटकांचे प्रमाण मुबलक असते. जवसात असणाऱ्या ओमेगा-3 फॅटी ऍसिड, फायबर यासारख्या पोषकघटकांमुळे जवस आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते.


जवस चटणी (jawas chutney recipe in marathi)
#GA4 #week4 #चटणी ....जवस चटणी खाण्याचे खूप फायदे आहेत ...आपल्या रोजच्या आहारात याचा समावेश असावा ...यात ओमेगा 3 फँटी अँसिड भरपूर प्रमाणात आहे .... वेट लाँस साठी चांगले असत ....तर झटकन होणारी सींप्पल जवस चटणी ....


जवस चटणी (javas chutney recipe in marathi)
#EB8 #W8... जवसाची चटणी, जेवणात आवडीने खाल्ल्या जाणारी...


झणझणीत शेंगदाण्याची चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#चटणीआपल्या किचन मधला तोंडी लावण्याचा हक्काचा प्रकार म्हणजे चटणी...आयत्या वेळी अगदी काही तोंडी लावायला नसताना हमखास आपल्या मदतीला येणारा प्रकार म्हणजे कोरड्या चटण्या...या चटण्या आपल्या जेवणाला एक वेगळीच रंगत आणतात.तर यातील च एक झणझणीत शेंगदाण्याची चटणी रेसिपी मी सांगणार आहे.ही चटणी दहा ते पंधरा दिवस आरामात टिकते.प्रवासात पण नेऊ शकता. खराब होत नाही.विकत आणलेल्या चटण्या खाण्यापेक्षा आपण घरीच केलेल्या चटणीची चव काही न्यारी च असते न...शिवाय हायजिनिक ही..,चला तर बघुया याची रेसिपी...


जवसाची चटणी
#fitwithcookpad


जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#CN#जवस_ जवस खाल्ल्याने पचन क्रिया किंवा पित्त कमी करण्यासाठी मदत होते. आहारात जवसाचा वापर केल्यास भूक वाढते आणि पचनक्रिया देखील चांगली राहते. -दातासाठी जवस फार गुणकारी आहे. हिरड्या मजबूत होण्यासाठी आणि दात दुखत असेल तर जवसचं तेल फायदेशीर ठरते.


लसूण चटणी (lasun chutney recipe in marathi)
चटणी म्हंटला कि तिळाची चटणी जवसाची चटणी कढिपत्ता अशा अनेक घटना आपण बनवतो त्या प्लीज एक माझे आवडते लसणाची चटणी जी बाराही महिने मी करून ठेवते.


जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#CN जवस म्हणजेच आळशी विविध जीवनसत्वे आणि खनिजांनी समृद्ध असून यात प्रोटिन्स, फायबर व ओमेगा- ३ फॅटी ऍसिड ह्या घटकांचे प्रमाण मुबलक असते त्यामुळे जवस आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे हृदयासाठी उपयुक्त ह्याच्या सेवनाने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. कॅन्सरपासुन बचाव करते. फायबर्स मिळते. कोलेस्टॉरॉल कमी करते. रक्तदाब आटोक्यात ठेवते. डायबेटीज पेशंटला उपयोगी, अनिमिया दूर करते, हाडासाठी व लिव्हरसाठी उपयुक्त, वजन नियंत्रित राहाते.शाकाहारी लोकांसाठी जवस हे सुपरफुडच आहे चलातर अशा बहुगुणी पदार्थापासुन मी चटणी बनवली आहे त्याची कृती बघुया


कढीलिंबाच्या पानांची चटणी (kadhilimbachya panachi chutney recipe in marathi)
मैत्रिणींनो, कढीलिंबाची पाने आपण वेगवेगळ्या पदार्थांमध्ये फोडणी देण्यासाठी वापरतो. परंतु कढी लिंबाचे पाने हे औषधी गुणधर्म युक्त आहेत. अशा कढीलिंबाच्या पानांची चटणी मी आज केलेली आहे . पौष्टिक आणि चविष्ट...


जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#EB8 #W8जवस, तीळ, दाणे,कढीपत्ता सगळे खमंग भाजून केलेली ही चटणी खुप टेस्टी व पौष्टिक होते

More Recommended Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13830612
टिप्पण्या