पंजाबी दम आलू (punjabi dum aloo recipe in marathi)

पंजाबी दम आलू (punjabi dum aloo recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
बटाटे साल काढून घ्यावे. पातेल्यात पाणी उकळायला ठेवावे नंतर मीठ & हळद घालून बटाटे 80% उकडून घ्यावेत.
- 2
दम आलू चा मसाला एकसारखे भाजून घ्यावे.
- 3
थंड झाल्यावर मिक्सरमधून पुड करून घ्यावे.
- 4
बटाटे शिजवून घेऊन थंड झाल्यावर त्याला टोचे मारून तेलात सोनेरी रंगावर तळून घ्यावे.
- 5
ग्रेव्ही ची तयारी करून घेणे. पॅनमधे तेल गरम करून जीरे फोडणी द्यावी. तमालपत्र घालावे. परतून कांदा घालून नर्म होईपर्यंत भाजणे.
- 6
टोमॅटो घालून परतून घ्यावे. नंतर दिलेला मसाला घालून एकजीव करून घ्यावे. पाणी गरजेनुसार घालून झाकण लावून शिजवावे.
- 7
कांदा- टोमॅटो चांगला शिजवून घ्यावा & त्यात दही घालून एकजीव करून घ्यावे. मीठ चवीनुसार घालावे & एकसारखे हलवून दही मिश्रणात एकजीव करून घ्यावे. तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे.
- 8
व्हाईट पेस्ट चे मिश्रण मिक्सरमधून फिरवून बारीक करून घ्यावे. त्यात पाणी गरजेनुसार घालून पेस्ट करून घ्यावे.हे मिश्रण वरील ग्रेव्ही मध्ये घालून एकजीव करून घ्यावे.
- 9
एकजीव झालेल्या मिश्रणाला 1- 2 उकळी द्यावी.नंतर तळलेले बटाटे & दम आलू चा मसाला & कसुरी मेथी घालून एकजीव करून मंद आचेवर पुन्हा थोडा वेळ दम द्यावा.आपली रेसिपी तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पंजाबी दम आलू (Punjabi Dum Aloo Recipe In Marathi)
#JLR लंच मध्ये तर आपण जास्त चमचमीत भाज्या खाण्याचा आपला कल असतो. पण मग कधी कधी त्याच त्याच भाज्या सारख्या खाऊन कंटाळा येतो. मग थोडे वेगळे काय बनवायचे.तर दम आलू सहसा बाजारात मिळत नाही. मग ते च जेवणात बनवण्याचा माझा प्रयत्न... Saumya Lakhan -
दम आलू (dum aloo recipe in marathi)
#pe आलू रेसिपी मध्ये दम आलू ही माझी सर्वात फेवरेट रेसिपी माझ्या मुलाला पण खूप आवडते अचानक पाहुणे आल्यावर शाकाहारी जेवणामध्ये जास्तकरून पनीरची भाजी बनवली जाते दम आलू हासुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे. तर नक्की करुन पहा Smita Kiran Patil -
"ढाबा स्टाईल दम आलू" (dum aloo recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक_डिनर_प्लॅनर#शनिवार_दमआलू दम आलू चे पंजाबी तसेच काश्मीरी असे प्रकार आहेत, अचानक आलेल्या पाहुण्यांना काहीतरी मस्त खाऊ घालण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे... दम आलू ची खासियत आहे, की अगदी कमी आचेवर तो शिजवावा लागतो,म्हणजे अगदी सगळे फ्लेवर त्यात इन्फ्युज होतात, आणि चव तर... आहाहा... शब्दच नाहीत...!! तेव्हा नक्की करुन पहा,ही एक हटके रेसिपी..👌👌 Shital Siddhesh Raut -
काश्मिरी दम आलू (kashmiri dum aloo recipe in marathi)4
#rr#काश्मिरी दम आलूहॉटेल मध्ये गेलो की कसे चमचमीत आणि झणझणीत खायची इच्छा होते....घरी नेहमीच करून कंटाळा आला की निवांत बसून तर्री दार जेवणाचा आस्वाद घेण्याची मज्जाच निराळी हो ना....तशीच ग्रेव्ही असणारी काश्मिरी दम आलू ची रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
मसाला दम आलू (Masala dum aloo recipe in marathi)
#MBR #दमआलू#मसालाबॉक्सआपले भारतीय जेवण हे मसाला शिवाय पूर्ण होतच नाही मसाला हा स्वयंपाकाचा सर्वात प्रमुख भाग आहेआपली खाद्यसंस्कृती ही मसालेदारच आहे कोणीच आळणी आणि फिक्कट जेवण जेवत नाही.जितके गाव जितके शहर जितकी राज्य त्या त्या प्रमाणे मसाले वापरले जातात जवळपास सगळ्याच खाद्यसंस्कृती मध्ये मसाले वापरून पदार्थ तयार केले जातातसगळ्यांना चमचमीत-झणझणीत, तरतरीत, मसालेदार जेवण आवडते. भारतीय जेवन बिना मसाले कल्पनाच करू शकत नाही. स्वयंपाक घरातल्या सर्वात मुख्य भाग मसाल्याचा डबा असतो. जो प्रत्येक घरात आपल्याला दिसेलच .मसाल्यांचा वापर करून दम आलू तयार केले आहे खडे मसाले, मसाला डब्याचे मसाले वापरू मसालेदार दम आलु तयार केले Chetana Bhojak -
पंजाबी - दम आलू (Punjabi Dum Aloo Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसीपी#दम आलू#छोटे बटाटे#तंदुरी बटर रोटी Sampada Shrungarpure -
काश्मिरी दम आलू (kashmiri dum aloo recipe in marathi)
#rr#काश्मिरीदमआलू#alooकाश्मिरी दम आलू रेसिपी तयार करण्यासाठी खडे मसाले, काश्मिरी लाल मिरची आणि काही मसाल्यांचा वापर करून ग्रेव्ही तयार केली आहे रेड ग्रेव्ही तयार करून काश्मिरी दम आलू तयार केले आहे.काश्मिरी दम आलू हा काश्मिरी पद्धतीने तयार केला आहे मसाला डब्याचे मसाले न वापरता खडे मसाले दळून ग्रेव्ही तयार केली आहे. अशाप्रकारेच काश्मिरी दम आलू तयार केले जाते चमचमीत आणि कलरफुल अशी असे रेसिपी तयार होते काश्मिरी मिरची तिखट नसल्यामुळे रंग खूप छान देते त्यामुळे पदार्थाला रंगही छान येतो. करायला हे अगदी सोपी आहेरेसिपी तून नक्कीच बघूया काश्मिरी दम आलू कशाप्रकारे तयार केले आहे. आपण रेस्टॉरंट मधे खातों अशा प्रकारेच दम आलू तयार झाले आहे. Chetana Bhojak -
-
दम आलू (dum aloo recipe in marathi)
#डिनर # शनिवारची रेसिपी आहे दम आलू.दम आलू उत्तर भारतात बनवतात. पण आता तसे राहिले नाही. सर्व भारतात आता हा पदार्थ केला जातो आणि आवडीने खाल्ला जातो. काश्मीरमध्ये बटाटे पोखरून त्यात मावा भरून नंतर तळून ग्रेव्हीत घालतात. तर पंजाब मध्ये छोटे बटाटे तळून घेऊन घालतात. भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारे दम आलू बनवतात मी कसे बनवलेत पहा. Shama Mangale -
पंजाबी दम आलू (punjabi dum aloo recipe in marathi)
#rr रेस्टॉरंट स्टाईल पंजाबी दम आलू ही डिश तयार केली अत्यंत टेस्टी, लाजवाब, बादशाही डीश तयार झाली... चला तर पाहुयात कशी करायची ते... Mangal Shah -
-
दम आलू (dum aloo recipe in marathi)
#GA4 #week1#potato Golden Apran थीम साठी ची पहिलीच रेसिपी केली आज,आलू ची भाजी सर्वांची आवडणारी आहे व घरात भाज्या नसल्या की अलू तयारच असतो..आज रविवार पण होता व नावरोबा ची आवडती डिश आहे दम आलू व गरमागरम पोळी.. Mansi Patwari -
-
-
व्हेज मुघलाई बिर्याणी विथ मशरुम्स (veh mughlai biryani recipe in marathi)
#कुकपॅड Shubhangee Kumbhar -
दम आलू (dum aloo recipe in marathi)
#डिनर # सगळ्यांच्या तोंडाला पाणी सोडणारे दम आलू... Varsha Ingole Bele -
-
-
काश्मिरी दम आलू (kashmiri dum aloo recipe in marathi)
#pe#आपल्या घरात काही भाजी नसेल नी लहान बटाटे असतील तर उत्तमच पण नसतील तर मोठा बटाटा दोन तुकडे करून तुम्ही वापरू शकता.पण शाकाहारी जेवण करायचे असेल तर हा खुप चांगला प्रकार आहे .एकदम मस्तच लागतात .चला तर बघुया कसे करायचे ते.खुपच छान होतात अवश्य करून पाहा. Hema Wane -
दम आलू(बिना कांदा लसूण) (dum aloo recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#रेसिपी क्रमांक पाचआज उपासाचा दिवस असल्यामुळे बिना कांदा लसुन याचं पण चमचमीत कर अशी खास फर्माईश होती. घरी कुठली भाजी नव्हती फक्त कांदे बटाटे टोमॅटो. विचारायला दम आलू करावे . कांदा लसूण न वापरता केलेली ही रेसिपी सर्वांना खूप आवडली. Rohini Deshkar -
-
-
दम आलू (dum aloo recipe in marathi)
ज्या भाज्यांना दम देतो त्या ला साधारण दम हा शब्द लागतो.जसे दम आलू,दम वेज बिर्याणी. ही थोडी कठीण वेळ लागणारी भाजी आहे.पण अतिशय चविष्ट भाजी होते.अगदी हॉटेल स्टाईल.. :-) Anjita Mahajan -
पंजाबी आलू पराठा (punjabi aloo paratha recipe in marathi)
#GA4Week -1भारताच्या सर्व चे प्रांतात म्हणजे अगदी भारतातल्या पूर्व, पश्चिम आमी उत्तरे कडील पंजाब येथे आलू पराठा हा नास्ता मधे बहुतेक केला जाणारा पदार्थ.आलू पराठा मध्ये गव्हाचे पीठ ,मैदा ह्याचे पीठ भिजवून त्यात बटाट्याच्ये मीश्रण भरुन तेल किंवा तूप वर तो पराठा भाजून दही किंवा लोणच्या बरोबर नास्त्यात दिला जातो.काही वर्षांपूर्वी आमचा सिमला मनाली टूर करण्याचा योग आला व सिमल्याहून मनाली कडे जाताना रस्त्यात एक होटेल मध्ये तेथे आलू पराठा खाण्याचा योग आला मला तो आलू पराठा एवढा आवडला की मी तीथे त्यांच्या कडून रेसिपी लिहून घेतली होती आणि तेव्हा पासून घरी पण तसेच आलू पराठे बनवून घरच्या मंडळींना खाऊ घालते.तुम्ही पण नक्की करुन बघा तुम्हाला देखील नक्की च आवडेल. Nilan Raje -
दम आलू (dum aloo recipe in marathi)
#photography#Homework#cooksnapआमच्या इथे पुन्हा एकदा लॉकडाउन चालू झाला आहे त्या मुळे पुन्हा घरात उपलब्ध जे पदार्थ आहे ते वापरुनच नेहमी घरात उपलब्ध असणारे बटाट्यांचा आज नंबर लागला व नेहमीच्या बटाटा रस्सा भाजी पेक्षा दम आलू केले Nilan Raje -
-
दम आलू (dum aloo recipe in marathi)
#GA4#Week 6 -दम आलू थीम नुसार दम आलू ही भाजी करीत आहे. धाब्यावर ची अतिशय प्रसिध्द भाजी आहे. काश्मिरी दम आलू ही भाजी काश्मीर मध्ये लोकप्रिय आहे . बटाट्याच्या भाजीचे अनेक प्रकार असतात त्यामध्ये दम आलू हा एक प्रकार आहे. छोट्या आकाराच्या बटाट्यापासून पासून ही भाजी करतात. प्रत्येकाच्या भाजी करायच्या पद्धती वेगळ्या असतात. मी माझ्या पद्धतीने मध्यम अकराच्या बटाट्याची दम आलू ची भाजी करीत आहे. बटाटा ही अशी भाजी आहे की लहान मोठ्या पासून सर्वांना आवडणारी भाजी आहे . नैवेद्याला रस्याची भाजी असेल तर जेवण खूप छान लागते म्हणून दम आलुची भाजी करत आहे rucha dachewar -
पनीर मखनी दम बिर्याणी (paneer makhani dum biryani recipe in marathi)
#बिर्याणीआज शुक्रवार असला तरी वटपौर्णिमा असल्याने शाकाहारी मेनू बनविण्याचे ठरले. ताजे पनीर घरात आणलेले होते त्याची पनीर बिर्याणी करायचे असे ठरवले. या रेसिपीला सुरुवात करणार इतक्यात cookpad वर बिर्याणीची थीम आली. बिर्याणी हा मुख्यतः मटण अथवा चिकन सोबत केला जाणारा पदार्थ आहे. परंतु या मोगलाई डिशला अस्सल भारतीय टच देऊन अतिशय चविष्ट अशी शाकाहारी बिर्याणी सुद्धा आपण करू शकतो.पनीर मखनी दम बिर्याणीची रेसिपी आपल्या समोर माझ्या पद्धतीने सादर करीत आहे. Ashwini Vaibhav Raut -
काश्मिरी दम आलू (dum aloo recipe in marathi)
#उत्तर#काश्मीरमी जेव्हा काश्मीरला गेलेले तेव्हा बोट हाऊस मध्ये उसूक्तेपोटी शिकलेली ही रेसिपी नेहमी करताना नेहमी ट्रिप चिआठवण येते व ज्यांनी शिकवलं त्या मुश्ताकभाईचीही (cook)आठवण येते.अतिशय सोपी व टेस्टी Charusheela Prabhu -
दम आलू (Dum aloo recipe in marathi)
#MBRपटकन होणारा व हेल्दी व पौष्टिक असा हा दम आलू नक्कीच आवडेल Charusheela Prabhu
More Recipes
टिप्पण्या