रंगीबेरंगी सॅलड (salad recipe in marathi)

Supriya Devkar @cook_1983
रंगीबेरंगी सॅलड (salad recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
काकडी, कांदा, टोमॅटो बारिक चिरून घ्यावेत आणि बिटरूट साल काढून किसून घ्यावे. मोड आलेले मुग निवडून घ्यावे.
- 2
एका भांड्यात फोडणी तयार करावी तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, लाल तिखट हळद घालून घ्या शेवटी मीठ घालावे.
- 3
गॅस बंद करावा आणि त्यात मूग, व चिरलेले सर्व साहित्य घाला आणि चागंले मिक्स करून घ्या.
- 4
आता कोथंबीर आणि खोवलेले ओले खोबरे घालून व्यवस्थित मिसळून घ्यावे. अर्धा चमचा साखर हि घालून घ्या. सर्व्ह करताना लिंबू रस घालून हलवावे व सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
स्प्राॅऊट अॅन्ड व्हेजीटेबल सॅलड (vegetable salad recipe in marathi)
#GA4 #Week5 Salad हा कीवर्ड घेऊन मी मोड आलेली कडधान्ये व भाज्या वापरून सॅलड बनवले आहे. Ashwinee Vaidya -
स्प्राऊट सॅलड (sprout salad recipe in marathi)
#GA4 #week5 गोल्डन ऍप्रॉन मध्ये सॅलड हा कीवर्ड ओळखून मी आज पौष्टिक आणि भरपूर प्रोटीन असलेले असे मूग स्प्राऊट सॅलड केले आहे. हेल्दी असे हे सॅलड करण्यासाठी हि खूप सोपे आहे. या सॅलड ची रेसिपी आज तुमच्या सोबत शेयर करत आहे. Rupali Atre - deshpande -
स्प्राऊटस सॅलड (sprouts salad recipe in marathi)
#sp मोड आलेले कडधान्ये हे शरिराला उत्तम असतात तर चला मग बनवूयात सॅलड Supriya Devkar -
मिक्स स्प्राऊट्स सॅलड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp #मिक्स स्प्राऊट्स सॅलडमंगळवार - सॅलड प्लनर मधील दुसरी रेसिपी. Sujata Gengaje -
-
मोड आलेले मुगाचे डोसे (moong dosa recipe in marathi)
#डोसामोड आलेले कडधान्ये रोजच्या आहारात असावेत.मुगाचे डोसा हा अप्रतिम होतो.तर चला बनवूयात. Supriya Devkar -
स्प्राऊटस मूग सॅलड (sprouts moong salad recip ein marathi)
#sp मंगळवार मोड आलेल्या मुगा मध्ये विटामिन, ए, बी, सी, आणि ई,च प्रमाण अधिक असते सोबत च पोटॅशियम, आर्यन, कॅल्शियम, आणि फायबर मूगात असतात म्हणून मोड आलेली मूगाचे सॅलड बनवली आहे . Rajashree Yele -
मिक्स स्प्राउट सॅलड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp मिक्स स्पाउट सॅलड साठी मी मोड आलेली कडधान्य वापरली आहेत कारण त्यात भरपुर प्रमाणात प्रोटीन असतात आपल्या शरीराला त्याची जास्त आवश्यकता असते मोड आलेल्या कडधान्याने वजन कमी होते शरीराला पुरेशी उर्जा मिळते दिवसभर फ्रेश वाटते मोड आलेल्या कडधान्याच्या सेवनाने मधुमेहींची साखर नियंत्रित राहाते तसेच व्हिटॅमिन मिनरल्स मुळे केस व त्वचेला फायदा होतो त्यात व्हिटॅमिनabcd तसेच कॅल्शियम फॉस्फरस पोटॅशियम लोह तसेच भरपुर फायबर ओमेगा३ फॅटी एँसिड असते म्हणुन आपल्या सर्वांच्याच आहारात मोड आलेल्या कडधान्याचा वापर सतत असला पाहिजे चला तर आज अशाच मोड आलेल्या कडधान्याचेच सॅलड आज आपण बघुया Chhaya Paradhi -
बीटरूट सॅलड (beetroot salad recipe in marathi)
#sp#beetrootआपण रोजचे जेवण बरोबर घेतोच पण बऱ्याचदा त्याबरोबर आपण सॅलड कडे दुर्लक्ष करतो जे महत्त्वाचे काम आपल्या आरोग्यावर करते. रोजच्या आहारातून कच्चे अशा काही भाज्या आहे जी आपण जेवणाबरोबर सॅलड म्हणून घेऊ शकतो. काकडी ,बीटरूट ,पत्ताकोबी, टमाटे ,मुळा अशा बर्याच अजून भाज्या आहेत ज्या आपण जेवणातून बरोबर घ्यायला पाहिजे ज्यामुळे आपल्या पचनाला ही त्याचा फायदा होतो खाल्लेले जेवण नहीं व्यवस्थित पचते आणि विटामिन्स, प्रोटीन, मिनरल्स आपल्याला बरोबर प्रमाणात मिळतात.बीटमध्ये मुबलक प्रमाणात लोह आणि फॉलिक ऍसिड असते ज्यामुळे रक्त वाढण्यास मदत होते, रोज आहारातून बिट घेतल्याने बरेच आरोग्याचे फायदे होतात असे कच्चे सॅलड त्यात काही घटक मिक्स करून ते आहारात घेतले तर अजून पौष्टिक होतात, ते खाऊ घालण्याची ही कला आपल्यात हवी ते कसे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला देता येईल तसे तयार करून दिले पाहिजे हे सॅलड कच्चे तर छान लागतात त्यात दही टाकून कोशिंबीर सारखे ही आपण आहारातून घेऊ शकतो.तर बघूया बीटरूट सॅलेड रेसिपी आवडली तर नक्कीच ट्राय करा Chetana Bhojak -
रताळू मुगाचे सलाद (ratalu moongache salad recipe in marathi)
#immunity#sweetpotatoस्वतःच्या स्वास्थ्याकडे थोडे अधिक जागृकतेने पाहून आहार आणि व्यायाम सांभाळण्याचे गणित आहे.परिणामी रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.आहारातून अनावश्यक कॅलरीज वाढणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रामुख्याने रताळं हे केवळ उपवासाच्या दिवसात खाल्ले जाते. परंतु ते असेही सलाद बनून रोज खाल्ले पाहिजेरताळं नैसर्गिकरित्या गोड असल्याने हा लो-कॅलरी गोडाचा उत्तम पर्याय आहे. एका मध्यम आकाराच्या रताळ्यामधून सुमारे 30 कॅलरीज मिळतात.रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवल्यानंतर भूकेवर आणि अरबट चरबट खाण्याच्या इच्छेवरही नियंत्रण मिळवता येते त्यामुळे तळण्याऐवजी, भाजण्याऐवजी कच्चे सलाद म्हणून खाल्ले तर खूप फायद्याचे होतेमोड आलेल्या मुगांचे सेवन केल्याने जास्त वेळ भूक सुद्धा लागत नाही आणि साहजिक खाण्यावर तुम्ही नियंत्रण मिळवता येतेहिरवे मुग किंवा मोड आलेली मुगमटकी खातो ती आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आणि उपयुक्त असते. मुळात आपल्या आहारातील प्रत्येक पदार्थ हा आपल्या शरीराला पौष्टिकता देण्यासाठी असतो. म्हणून आपण योग्य आहार घेऊन शरीर निरोगी ठेवले पाहिजे. त्यापैकीच एक पदार्थ आहे मोड आलेले मुग. शरीराला काही समस्या झाल्यावर डॉक्टर सुद्धा आपल्याला कडधान्ये खाण्याचा सल्ला देतातअशा प्रकारचे सलाद तयार करून आहारातून घेऊ शकतो आणि त्यांचे आरोग्यावर खूप चांगले परिणाम होतात. कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन हे दोन्ही आपल्याला सलादापासून मिळतात Chetana Bhojak -
-
पौष्टिक खिचडी (khichadi recipe in marathi)
#GA4#week7मोड आलेले कडधान्ये व डाळ तांदूळाची खिचडी Anuja A Muley -
मिक्स स्प्राऊट्स सॅलड (mix sprouts salad recipe in marathi)
#spसॅलड प्लानर- सातवे मिक्स स्प्राऊट्स सॅलड Dhanashree Phatak -
मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi)
#डिनर #डिनर प्लॅनर मध्ये बुधवारची रेसिपी मुगाची भाजी आहे. मुग पौष्टिक असतात तसेच पचायलाही हलके असतात. Shama Mangale -
मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
#डिनर मुग हे पौष्टीक कडधान्य आहे त्यातुन आपल्या शरीराला मोठया प्रमाणात प्रथिने मिळतात मुग हे पचायलाही हलके असतात त्यामुळे वृद्ध व्यक्ति तसेच आजारी व्यक्तिंना मुगाचे वरण , मुगाची खिचडी , मुगाचे सुप , मुगाचे सार दिले जाते आज मी सोप्या पद्धतीने केलेली मुगाची भाजी कशी करायची ते दाखवते चलातर बघुया Chhaya Paradhi -
मॅगी मसाला कलरफुल सॅलड (MAGGI MASALA COLORFUL SALAD RECIPE IN MARATHI)
#MaggiMagicln Minutes #Collab मी मॅगी मसाला वापरून कलरफुल सॅलड बनवली आहे . Rajashree Yele -
मुग पॅनकेक (moong pancake recipe in marathi)
#GA4 #week2 #पॅनकेक इंडियन टच वाला हा मुग पॅनकेक आहे. अतिशय पौष्टिक आहे. मोड आलेले मुग अजूनच परिणामकारक असतात. त्याचे हे पॅनकेक अजून टेस्टी व हेल्दी आहेत. Sanhita Kand -
-
"बीटरुट सॅलड" (beetroot salad recipe in marathi)
#sp#सोमवार_बीटरुट सॅलडसॅलड प्लॅनर मधील दुसरी रेसिपी लता धानापुने -
स्प़ाउट सॅलड (sprout salad recipe in marathi)
#GA4 #week5#sprout salad-हल्ली कोरोनाचे सावट असल्याने इम्यूनिटी वाढवण्यासाठी हेल्दी खाणं गरजेचे आहे,म्हणून आज मी हेल्दी सॅलड केले आहे.हटके-झटके.., Shital Patil -
मोडाचे मुग व मुळ्याची पानांची भाजी (Moong mulacha pananchi bhaji recipe in marathi)
# मोड आलेले मुग म्हणजे हेल्दी व सोबत मुळ्याची कोवळी हिरवीगार अशी पाने यांची भाजी व त्यामधे कुठलेही मसाले न घालता भाजी खुप टेस्टी होते. Shobha Deshmukh -
मिक्स स्प्राऊट्स सॅलड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp#सॅलड प्लॅनर #मंगळवार#मिक्स स्प्राऊट्स सॅलड Sumedha Joshi -
"मिक्स स्प्राऊट्स सॅलड" (mix sprouts salad recipe in marathi)
#sp#मंगळवार "मिक्स स्प्राऊट्स सॅलड" सॅलड प्लॅनर मधील पहिली रेसिपी.. लता धानापुने -
शेझवान एग सॅलड (schezwan egg salad recipe in marathi)
#sp एग सॅलड हे अनेक प्रकारचे बनवले जाते. हे सॅलड चटपटीत असते. खूप छान चवीला बनते. चला तर मग बनवूयात सॅलड झटपट. Supriya Devkar -
मोड आलेल्या हिरव्या मुगाची भाजी (mood alelya hirvya moongachi bhaji recipe in marathi)
#GA4#week11#sproutsहिरवे मुग किंवा मोड आलेली मुगमटकी खातो ती आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आणि उपयुक्त असते. मुळात आपल्या आहारातील प्रत्येक पदार्थ हा आपल्या शरीराला पौष्टिकता देण्यासाठी असतो. म्हणून आपण योग्य आहार घेऊन शरीर निरोगी ठेवले पाहिजे. त्यापैकीच एक पदार्थ आहे मोड आलेले मुग. शरीराला काही समस्या झाल्यावर डॉक्टर सुद्धा आपल्याला कडधान्ये किंवा त्यातील मिश्रण पिण्याचा सल्ला देतात. कडधान्ये अनेक पौष्टिक पदार्थांनी संपन्न असतात. तुम्ही कोणतीही कडधान्य खा मोड आलेले हिरवे मुग जर खाल्ले तर त्याचे शरीराला अनेक फायदे होतातच पण काही आजार आहेत जे मुळापासून नष्ट होतात.वजन कमी करण्यासाठी किंवा शरीराची चरबी वाढू नये म्हणून रोज आहारात मोड आलेल्या मुगांचा समावेश करावा. हे मुग शरीरातील फॅट वाढीला रोखतात आणि तुमचे वजन संतुलित राखण्यात मदत करते. याशिवाय मोड आलेल्या मुगांचे सेवन केल्याने जास्त वेळ भूक सुद्धा लागत नाही आणि साहजिक खाण्यावर तुम्ही नियंत्रण मिळवता. ज्याचा थेट परिणाम तुमच्या वजनावर होऊन वजन घटण्यास सुरुवात होते.मोड आलेल्या हिरव्या मुगा पासून सूप, भाजी ,भेळ चाट असे बरेच बरेच प्रकार बनुन आपण आहारातून मोड आलेले मूग घेऊ शकतो मी मोड आलेल्या मुगाची भाजी तयार केली आहे Chetana Bhojak -
बीटरुट सॅलड (beetroot salad recipe in marathi)
#sp# सॅलड प्लानर - पहिले बीटरुट सॅलड Dhanashree Phatak -
मिक्स स्प्राउट्स सॅलड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp#मिक्सस्प्राउट्ससॅलड#3सॅलड प्लॅनर मधली माझी तीसरी रेसिपी......मस्त हेल्दी असे हे मिक्स स्प्राउट सॅलड....हे एक बाउल सॅलड रोज खाल्ले तर याचे डझनानी फायदे आहेत.वेटलॉस,प्रोटीन्स,व्हिटामिन्स,मिळते,असे किती तरी फायदे आहेत,तर करुन बघा तुम्ही पण..... Supriya Thengadi -
गोवन स्टाईल मूंग करी(भाजी) (goan moong curry recipe in marathi)
#पश्चिम #गोवामस्त अख्ख्या मोड आलेल्या मूगाची गोवन style करी..मस्त चविष्ट अगदी...नारळाचे दूध घालून ....अहाहा मस्तच.... अस्सल गोवन करी मस्त चविष्ट च होते.करुन बघा एकदा... Supriya Thengadi -
साधे जेवण (Sadhe jevan recipe in marathi)
#MLR मार्च लंच रेसिपी चॕलेंज ( वरण भात, चपाती , खीर , छान मोड आलेले हिरव्या मुगाची उसळ , तोंडी लावाला टॕमेटो , लिंबू ........संपूर्ण जेवण.Sheetal Talekar
-
बीट रूट सॅलड (beetroot salad recipe in marathi)
#sp #बीट रूट सॅलडसोमवार सॅलड प्लनर मधील 1 ली रेसिपी. Sujata Gengaje
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13798103
टिप्पण्या