काजु पिस्ता रोल (kaju pista roll recipe in marathi)
#GA4#week5
कुकिंग सूचना
- 1
भरणासाठी पिस्ताचा गोळा तयार करने. पिस्ता आणी साखर बारीक करने.
- 2
पावडर मध्ये हिरवा रंग, दुध पावडर व दुध घालून गोळा तयार करने. तूप लाऊन चोळणे.
- 3
पिस्ताचा रोल तयार करने.
- 4
आता काजुची शीट तयार करने.काजु बारीक करने, कढाईत साखर घालाची पाणी विलायची पावडर घालून 1तारी पाक तयार करने. त्यात बारीक काजु पावडर घालून मिक्स करने.
- 5
ताटाला तूप लावणी. गोळा तयार कराचा. लाटायची त्यात पिस्ताचा रोल ठेवाचा. रोल करायचे
- 6
कापुन घ्यायचे. तयार झाला काजु पिस्ता रोल.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
काजू-पिस्ता बर्फी (kaju pista barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14रॉयल स्वीट साध्याच चालू असलेला माझा व्यवसाय रोगप्रतिकार शक्तीवाढवी म्हणून ड्रायफ्रूट उपलब्ध होतील त्यातूनच हे रॉयल स्वीट बनवले आहे .छान झाली आहे तुम्ही करून बघाDhanashree Suki Padte
-
-
रोझ पिस्ता बर्फी - नो गॅस/फायर (Rose Pista Barfi Recipe In Marathi)
#CookpadTurns6Happy Birthday Cookpad#बर्फी#गुलाब#rose#पिस्ता Sampada Shrungarpure -
काजु पिस्ता कुकीज (kaju pista cookies recipe in marathi)
#GA#week12की word वरून कुकीज घेतले आहे. काजु कुकीज खुप छान लागतात.ही रेसिपी वाचली होती. आज करून बघितले आहे. एकदम मस्त & टेस्टी झाले. Sonali Shah -
-
-
पिस्ता कतली (pista katli recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल week 3 , श्रावणात विविध प्रकारच्या पक्वान्नांचा नुसता घमघमाट येत असतो .अशीच एक पटकन होणारी साधी , सोपी रेसिपी मी केली आहे . कमी घटक , कमी वेळ ,आणि पौष्टिक व स्वादिष्ट अशी ही " पिस्ता कतली " !चला तर करून पाहायची का ? Madhuri Shah -
-
मावा केसर पिस्ता आईस्क्रीम (mawa kesar pista ice cream recipe in marathi)
आईस्क्रीम रेसिपी काॅन्टेस्ट #icr Archana Ingale -
पपई काजु हलवा (papaya kaju halwa recipe in marathi)
#GA4 #week5 #उपवास# नवरात्र# पपई काजु हलवा रेसपी Prabha Shambharkar -
पिस्ता पुरी (pista poori recipe in marathi)
#GA4#week 9गोल्डन एप्रन4 मधील पझल क्रमांक 9 मधील की वर्ड पुरी हा शब्द ओळखून मी आता पुरी बनवली आहे. फराळाचे सर्व झाले असून आज देवीला नैवेद्य म्हणून काहीतरी वेगळे करावे हा विचार डोक्यात आला लागले कामाला. प्रयोग एकदम सफल झाला खूप खूप खूप सुंदर लागते ही पुरी. सर्वांनी नंबर वन म्हणून पावती दिली. Rohini Deshkar -
खजुर व काजु रोल उपवासाची रेसीपी (khajur kaju roll recipe in marathi)
# खजुर व काजु रोल उपवासाच्या दिवशी खजुर जर आहारात असेल तर भुक लागत नाही व पोटात ही शांत वाटते. शिवाय साखर पण नाही त्यामुळे अजुन छान Shobha Deshmukh -
खजूर काजू रोल (khajur kaju roll recipe in marathi)
#GA4#week5काजू रोल हे सगळ्यांनाच आवडतं पण मी कधीही करूनच बघितले नव्हते पण आज मी पहिल्यांदा घरी करून बघितले आणि त्यात वेरिएशन म्हणून खजूर काजू रोल बनवले आहेत ते खूप टेस्टी असे बनले.... थँक्यू कुक पॅड टीम नवीन नवीन थीम्स देत असतात... रियली थँक यु सो मच Gital Haria -
पिस्ता श्रीखंड (pista shrikhand recipe in marathi)
#gp#गुढीपाडवा रेसिपी काॅन्टेस्ट# पिस्ता श्रीखंड😋 Madhuri Watekar -
-
केसर पिस्ता बर्फी (kesar pista barfi recipe in marathi)
#दूधआपण माणसं, सस्तन (mammal) प्राणी वर्गात मोडतो. दुध हे जन्मलेल्या प्रत्येक सस्तन प्राण्याचे पहिले अन्न. पण इतर सर्व प्राणी इतर अन्न खाण्यास सक्षम झाल्यावर पुन्हा दुध पित नाहीत. केवळ माणूसच संपूर्ण आयुष्य अन्नाचा एक स्रोत म्हणून इतर प्राण्यांचे दुध संकलित करून पितो. तान्हा बाळकृष्ण ज्या गोकुळात लहानाचा मोठा झाला त्या गोकुळात गो पालन आणि दुग्धजन्य पदार्थांचा व्यापार हे उपजीविकेचे प्रमुख साधन होते. या अर्थी आपले लोक दुध संकलनासाठी पशुपालन कृष्णजन्माच्या कैक वर्षे आधीपासूनच करित होते. आणि त्याही पुर्वीच्या ग्रंथांत 'क्षीर' अर्थात दुधाचे महत्व सांगितले आहे.पुरातत्व पुराव्यानिशी पहायचे झाल्यास जुना मेसापोटेमिया म्हणजे आताचा इराण आणि इराक च्या प्रदेशात इसवीसन पूर्व ३००० ते ४००० वर्षांपुर्वी दुध संकलनासाठी बकऱ्या पाळल्या गेल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. तसे पहाता आजही जगात विविध भागात विविध प्राण्यांचे दुध प्यायले जाते.पहिल्या दुधाच्या चिकदुधापासुन (खरवस) दुध, साय, दही, ताक, लोणी, तुप, मावा अशा अनेक प्रकारांसोबत आपल्या आहारात आता चीझ, कंडेंन्स मिल्क, मिल्कपावडर इत्यादी घटकही सामील झाले आहेत.आपल्या भारतीय संस्कृतीत दुधाला पंचामृताचा मान आहे. नैवेद्याच्या पदार्थातही दुधाला मोठा मान आहे.सणासुदीचे दिवस आहेत. परंतू बाहेरुन माव्याची मिठाई मिळणे शक्य नाही. अशा वेळी घरच्या घरी बनविलेली 'केसर पिस्ता बर्फी' एक उत्तम पर्याय आहे!!! Ashwini Vaibhav Raut -
काजू - बदाम - पिस्ता बर्फी (kaju badam pista barfi recipe in marathi)
#CookpadTruns4#cook_with_dryfruitआता हिवाळा सुरू झाला आहे, म्हणून पौष्टिक असा सुकामेवा खाल्लेला कधी ही चांगला.माझी मुलगी काजू बदाम वगैरे खात नाही दातात अडकत म्हणून ,जर पावडर केली तर खाते म्हणून मी ही बर्फी करते. Shilpa Ravindra Kulkarni -
मावा पिस्ता मोदक (mawa pista modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक गणपती बाप्पाचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे मोदक मोदकाचे अनेक प्रकार आहेत त्यातलाच मावा मोदक आज मी बाप्पांसाठी बनवले आहेत चला तुम्हाला दाखवते Chhaya Paradhi -
आंबा- पिस्ता हिमक्रीम (Mango-Pista Icecream recipe in marathi)
#मॅंगोआईस्क्रीम म्हटले कि मी नेहमीच नाक मुरडते..... तसे मला आईस्क्रीम मनापासून नाही आवडत.... आईस्क्रीम चे मिल्क शेक करुन पिणारी मी, पण माझ्या मित्र परिवारात, सासरी आणि माहेरी.... दोन्हीकडे सगळ्यांना आईस्क्रीम म्हणजे जीव कि प्राण.... 🍧🍨🍧 तर आज खास या माझ्या प्रिय मंडळींसाठी चिल्ड *हिमक्रीम* ची भेट!!! 🥰🥰 Supriya Vartak Mohite -
ड्रायफ्रूट्स पिस्ता आईस्क्रीम (dryfruits pista ice cream recipe in marathi)
#icr उन्हाळा आला कीं , आईस्क्रीमचा भाव वधारतो. मुलांच्या फर्माइशी पण वाढतात.मग निरनिराळ्या प्रकारचे आईस्क्रीम घरात बनू लागतात. मी दूधात, भरपूर ड्रायफ्रूट्स, पिस्ते टाकून चविष्ट आणि पौष्टिक असे पिस्ता आईस्क्रीम तयार केले आहे .तुम्हीही नक्की करून पहा. चला तर त्याची कृती पाहू... Madhuri Shah -
काजू-बादाम खजूर रोल (kaju badam khajur roll recipe in marathi)
#GA4#week5#cashew#शरीराला पोषण मिळण्यासाठी आपण सर्व dryfruits खात असतोच त्यातील एक सर्वात आवडता असलेला पदार्थ म्हणजेच काजू, याचे सेवन केल्यामुळे शरीराला पोषण मिळण्यासोबतच आरोग्य सुद्धा चांगले राहते. त्यासोबतच बादाम आणि खजूर पण आपल्या आहारात असणं अतिशय गरजेचं आहे करण त्यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते, थकवा दूर होतो, energy मिळते अनेक आजारापासून आपण दूर राहू शकतो. तर आज मी या सर्वांना एकत्रित करून रोल तयार केलेला आहे . अगदी कमी वेळेत तयार होणारा हा काजू-बादाम खजूर रोल खायला पन अगदी चविष्ट लागतो, तर चला मैत्रिणींनो बघुयात की कशाप्रकारे हा पौष्टीक असलेला रोल बनवला जातो Vaishu Gabhole -
काजू रोल (kaju roll recipe in marathi)
#दूधही रेसिपी मी Google search करून Mumbai Travel Food मधून घेतली आहे.मिठाईचा स्वाद एखाद्या मावा ची मिठाई प्रमाणे लागतो आणि ही मिठाई गॅसच्या वापर न करता बनवले.आज आमच्या कडे नारळी पौर्णिमा. दूध-नारळ मिश्रित ही मिठाई गॅसच्या वापर न करता बनवली. Pranjal Kotkar -
-
-
-
काजु बदाम मटका आईसक्रीम (kaju badam matka ice cream recipe in marathi)
#icr उन्हाळा म्हंटल की थंडगार आलच. म्हणजे सगळ्यात आधी आईसक्रीम. म्हणुन आज काजु - बदाम आईसक्रीम केल. Suchita Ingole Lavhale
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13846066
टिप्पण्या