गट्टे कि सब्जी (gatte ki sabji recipe in marathi)

Sneha Barapatre
Sneha Barapatre @cook_25713033

#पश्चिम #राजस्थान
गट्टे कि कब्जा हा राजस्थान चा लोकप्रिय पदार्थ आहे. हया भाजी साठी लागणारे गट्टे चण्याच्या पीठा पासून बनविली जाते. तस पाहिले तर गट्टया ची ग्रेव्ही हि दही मध्ये मसाले घालून बनविली जाते पण मी ही रेसिपी टिपिकल न करता माझ्या एका मैञीनीने मला शिकविलेली आहे त्याप्रमाणे बनवलेली आहे
ती बरेच वर्ष राजस्थान ला राहात होती त्या मुळे तिने सांगितल्या प्रमाणे मी हयात टोमॅटो चा वापर करून ग्रेव्ही बनवली आहे तरीही ग्रव्ही खूप स्वादिष्ट झाली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
  1. गट्टे बनविण्यासाठी
  2. 2वाटीभर चणाडाळ पीठ
  3. 1 टेबलस्पूनमीठ
  4. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  5. 1 टीस्पूनहळद
  6. 1 टीस्पूनसोडा
  7. 1 टेबलस्पूनतेल
  8. 1/2 टेबलस्पूनओवा
  9. ग्रव्ही साठी
  10. 1मोठा कांदा
  11. 5 ते ६ लसूण पाकळ्या
  12. थोडे आल
  13. कोथिंबीर
  14. 2 टेबलस्पूनतिखट
  15. 1 टेबलस्पूनमीठ
  16. 1 टीस्पूनहळद
  17. 1 टीस्पूनगरम मसाला
  18. 1 टीस्पूनशहा जीरे
  19. 1मोठी वेलची
  20. 1दालचिनी तुकडा
  21. 1 टेबलस्पूनधने
  22. 3 टेबलस्पूनफोडणीसाठी तेल

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    गट्टे बनविण्यासाठी प्रथम चणा पीठ, मीठ, तिखट, हळद, सोडा, थोडे तेल व ओवा घालून त्याचे घंट पीठ मळुन घ्यावे.

  2. 2

    त्या मळलेल्या पीठाचे छोटे गोळे करून त्याच्या गोल रोल्स बनवुन घ्यावे.

  3. 3

    एका पातेल्यात पाणी उकडून त्यात हे रोल्स सोडुन ५ मिनिटे फुल ग्रसवर शिजवून घ्यावे

  4. 4

    रोल्स गार झाल्यावर त्याचे छोटे छोटे गट्टे कट करून घ्यावे.

  5. 5

    ग्रेव्ही बनवण्यासाठी आधी धने, जीरे, वेलची, लसूण, आल, कांदा व टोमॅटो थोडया तेलावर भाजुन घ्यावे व मिक्सरमधून फिरवून घ्या.

  6. 6

    पातेल्यात तेल तापवून त्यात तेजपान व जीरे, मोहची फोडणी घालून त्यात मिक्सरमधून फिरवलेल वाटन घालून ते परतुन घ्या नंतर त्यांत तिखट,मीठ, हळद व थोडा गरम मसाला घालून तेल सुटेपर्यंत मसाला परतुन घ्या.

  7. 7

    आता तुम्हाला हवी तेवढी ग्रेव्ही करून त्यात गट्टे सोडून द्या व ग्रेव्ही ला एक उकळी आणुन घ्या.

  8. 8

    तयार आहे गट्टे कि सब्जी तुम्ही ती चपाती, नान किंवा पुऱ्या सोबत खावू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sneha Barapatre
Sneha Barapatre @cook_25713033
रोजी

Similar Recipes