राजस्थानी गट्टा पुलाव (rajstani gatta pulao recipe in marathi))

Sonali Shah
Sonali Shah @cook_24499330
Pune

#पश्चिम #राजस्थान

राजस्थान मधले गट्टे ची भाजी खूप प्रसिद्ध आहे.
vasudha Gudhe याची मी *राजस्थानी गट्टा पुलाव*.. करून बघितले आहे . मस्त झाला होता .मी हा पुलाव पहिल्यांदाच करून बघितला खूप सुंदर चवदार आणि झणझणीत असा हा पुलाव चवीला लागतो. ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आणि सुटसुटीत आहे. बेसनाचे गट्टे, मसाल्याचा सुगंध आणि भरपूर काजू किस्मिस यांचा फ्लेवर हा सर्वांना अवडणानारा पुलाव आहे, तेव्हा नक्की ट्राय करा *गट्टा पुलाव*..
मी टोमॅटो मात्र घातले, नाही.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास
4 सर्व्हिंग्ज
  1. गट्टा बनविण्यासाठी लागणारे साहित्य
  2. 1 कपबेसन
  3. 3 टेबलस्पूनदही
  4. 1 टीस्पूनहळद
  5. 1 टीस्पूनतिखट
  6. 1/2 टीस्पूनओवा
  7. 2 टीस्पूनतेल
  8. तल्याण्यासाठी तेल
  9. पुलाव बनविण्यासाठी लागणारे साहित्य
  10. 2 वाटीबासमती अखंड तांदूळ
  11. 5 ते 6 मिरी
  12. 5 ते 6 लवग
  13. 1तेजपता
  14. 1 टेबलस्पूनगरंम साला
  15. 7 ते 8 हिरवी मिरची
  16. 1 छोटादालचिनी तुकडा
  17. 3 टेबलस्पूनतूप
  18. 1/2 टीस्पूनमोहरी, जिरे, हळद
  19. 10 ते 12 काजू आणि किसमिस
  20. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    डाळीच्या पिठात तिखट मीठ हळद ओवा, दही घालून व पाणी थोडे घालून कणिक कसे बांधतो तसे बंधने. लूझ नाही बांधायची.

  2. 2

    त्याचे अशे शेंगोळे करून घेणे. एकीकडे पाणी गरम करायला ठेवावे. एक उकळी आली की त्यात हे शेंगोळे टाळणे. शिजलेली की थोडे वेगळे दिसतात.मग ते पाण्यातून काढून थंड करायला ठेवावे.

  3. 3

    गार झाल्यावर त्याचे छोटे तुकडे करून घ्यावेत. तेल तळण्यासाठी ठेवावे.मग त्यात हे तुकडे तळून घ्यावेत.

  4. 4

    तांदूळ स्वच्छ धून 1/2 भुजवने मीठ घालून, व मोकळा भात शिजवून घ्यावे.

  5. 5

    हिरवी मिरची,आले, लसूण, पेस्ट करून घ्यावी. फोडणी साठी तूप गरम करून त्यात मोहरी जिरे, अखंड मसाले व काजू किसमिस घाळणे,मग कांदा घालून गरम मसाला घालून सोत्ते करणे.

  6. 6

    हळद, हिरवी मिरची, लसूण पेस्ट घालून तळले गट्टे घालून थोडे सोते करणे.मग मोकळा शिजवले भात घालून सगळे एक सारखे हलक्या हातानं हलून,5 मिनिट झाकून एक वाफ आणावी.

  7. 7

    खूप सुंदर वास येतो,& चवीला पण छान झाला होता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonali Shah
Sonali Shah @cook_24499330
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes