अंडा सलाद (anda salad recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
अंडी उकडून टरफले वेगळी करा। अंडी कट करून घ्या।
- 2
कांदा बारीक चिरुन घ्या। आणि अंड्या वर घाला
- 3
आता या वर कोथिंबीर, मीठ, तिखट, काळे मीठ घालून 4 वाजता च्या छोटी छोटी भूक ला बाय बाय करा।
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
अंडा चाट (anda chaat recipe in marathi)
#अंडाअंडे हे शरीरा साठी खूपच पौष्टिक आहे. ज्यांना अंडे उकडून खायला आवडत नसेल त्यांच्यासाठी ही सर्वात उत्तम रेसीपी आहे. Tanaya Vaibhav Kharkar -
मिक्स फरसबी सलाद (mix farasbean salad recipe in marathi)
#GA4 #Week5 #सलाद गोल्डन ॲप्रन चॅलेंज 5 मध्ये मी सलाद कीवर्ड शोधून मी फरसबीच सलाद बनवलं. फरबीचे सालाद जे डायट करतात त्यांच्यासाठी एक फुल म्हणून खूप फायद्याचे होईल.तेल सलाद मध्ये मुद्दाम टाकला आहे की आपण बाकी सगळं कच्च टाकल आहे तर तेलाची फोडणी टाकल्याने ते पचायला हलका होत. Deepali dake Kulkarni -
आऊटसाईड-इनसाईड अंडा समोसा (anda samosa recipe in marathi)
#pe" आऊटसाईड-इनसाईड अंडा समोसा" आहारात पालेभाज्या, दुध यांचा वापर करण्याबरोबरच अंडेही तितकेच गरजेचे आहे. अंड्याच्या वापराने प्रथिने, विविध जीवनसत्वे, खनिजे, लोह, आयोडीन, झिंक, असे बहुतांशी घटक मिळतात. मानवी शरिरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषणमूल्ये अंड्यातून मिळत असल्याने शारीरिक तंदुरुस्तीसाठी आहारात नियमितपणे अंडी खाणे आवश्यक आहे, असे आहारतज्ज्ञ सांगतात. आणि अंड्या पासून आपण खरचं खूप वराईटी रेसिपी करू शकतो, माझ्या मुलाला अंडी फारच आवडतात, त्याच्या मुळे मला नेहमी नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळते....❤️❤️❤️त्यातलीच ही एक, युनिक अशी रेसिपी, समोसा तो पण अंड वापरून... नक्की करून पाहा...👍👍 Shital Siddhesh Raut -
-
-
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#mfr#माझीआवडतीरेसिपीअंड्याचा एक झटपट प्रकार कधी वेळ नसेल तेव्हा हमखास मी अंडा भुर्जी बनवते.माझ्या मुलांना देखील खूप आवडते..😋😊 Deepti Padiyar -
-
-
-
अंड्याचे आम्लेट (anda omelette recipe in marathi)
#GA4 #week 2अंड्यात खूप मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. म्हणून संडे असो किंवा मंडे रोज खाओ अंडे अशी म्हण आहे. Sangita Bhong -
मटकीची अंकुरित सलाद (matakichi ankurit salad recipe in marathi)
#GA4 #week11#मटकीची अंकुरित सलाद# स्प्राउट आणि पातीचा कांदा हा keyword नुसार मटकीची अंकुरीत सलाद रेसिपी केलेली आहे. मटकी मध्ये पातीचा कांदा,काकडी,टोमॅटो,मिरची आणि कोथिंबीर टाकून पौष्टिक सलाड केली आहे. जेवणामध्ये किंवा नाष्ट्यामध्ये खायला खूप छान लागते. आणि पचायला सुद्धा हलकी असते rucha dachewar -
घोळाणा/सलाद (salad recipe in marathi))
#GA4#week5 गोल्डन एप्रन मधून सलाद हा क्लू घेतला आहे..सलाद हे कसे पौष्टिक चवीचे अणि पटकन करता येणारे हवे अणि ते बनवता बनवता सगळ्या रस्नामृत चळवळ्ल्या गेल्या पाहिजे.. अशीच एक आठवन तुमच्याशी शेयर करते.. माझा वर्ग आमच्या शाळेतील किचन च्या बाजूचा. शाळा सुट्ली की आम्ही शाळेचे ऊर्वरीत काम आपापल्या वर्गात बसुन करायचो..पण आयाबाइनंची डब्बा खायची वेळ असायची अणि हिवाळ्यात त्या गैस वर टोमेटो भाज, मिरची भाज, लसुण भाज, असे सुरु असायचे आणी त्या खमंग सुवासाने मला त्यांनी बनवलेल्या त्या पदार्थाची चव घ्यायचा पण धीर धरवत नसायचा.. आणी तसेच्या तसे मी घरी आली की बनवायची.. म्हटले हिवाळा लागेलच आत्ता म्हणून आधिच हे देशी सलाद तुमच्या साठी Devyani Pande -
-
अंडा खांडोळी (anda khandoli recipe in marathi)
#KS2अंडा खांडोळी कोल्हापूरचा एक प्रसिद्ध स्ट्रीट फूड .कमी वेळेत बनणारा एक झटपट नाश्ता.माझ्या मुलांचा खूपच आवडता ब्रेकफास्ट..😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
कोल्हापूरी स्टाईल अंडा करी (anda curry recipe in marathi)
#KS2#पश्चिम महाराष्ट्र-कोल्हापूर nilam jadhav -
-
-
पेरी पेरी अंडा तवा मसाला (peri peri anda tawa masala recipe in marathi)
#GA4#week16#कीवर्ड- peri peri Deepti Padiyar -
अंडा (anda recipe in marathi)
अंडा ब्रेड पकोडा ,आपण नेहमी ऑमलेट खाल्ले असेल ,ब्रेड पकोडा पण केला असेल पण आज थोडा नवीन प्रकार करायचा म्हणून केलेला प्रयत्न Abhishek Ashok Shingewar -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cooksnap मी Ujwala Rangnekar tai यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूप सोपी आणि मस्त अंडा करी झाली घरी सगळ्यांना आवडली.😋 मी फक्त मालवणी मसाला न वापरता काळा मसाला Thank you Tai for simple and testy recipe. Rajashri Deodhar -
अंडा पराठा (anda paratha recipe in marathi)
#GA4 #week1रेसिपी-1 पझल मधील पराठा हा मेनू. पराठे अनेक प्रकारचे असतात. आज मी अंड्याचा पराठा केला आहे. वेगळ्या पद्धतीचा हा पराठा आहे. Sujata Gengaje -
-
-
पॅन अंडा मसाला (रेस्टॉरंट स्टाईल) (pan anda masala recipe in marathi)
#rr ......रोजच्या जेवणात बदल म्हणून कधीतरी रेस्टॉरंट स्टाईलचे बनवायचे , मग काय बंर बनवायचे 🤔 "रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही रेसिपीज कॉन्टेस्ट"😍आहे👉 अंडा मसाला या keywords मधूनच रेसिपीज पोस्ट करायचे म्हटल्यावर मलाही प्रश्नच पडला कारण मी आधीच अंडा मसाला ही रेसिपी पोस्ट केली होती पण मला अंडा मसाला ची आनखी वेगळी रेसिपी टाकायची होती😊तर मग अंडा मसाला कश्या प्रकारे बनवता येईल म्हणून मला हि नविन युक्ती सुचली 😋 ती म्हणजे अंडा उकडायची झंझट नाही , पॅन मध्ये अंडी फोडून मसाला सहीत शिजवूनअगदी सहज सोप्या पद्धतीने बनतात, आपण अशा प्रकारचे अंडी नुसते ही खाऊ शकतो, किंवा ब्रेड बरोबर ही, मग चला तर रेसिपी कडे वळू या Jyotshna Vishal Khadatkar -
-
मसालेदार अंडा तवा मसाला (anda tawa masala recipe in marathi)
गोडाधोडाचे खाऊन झाल्यावर काहीतरी झणझणीत आणि टेस्टी तर झालंच पाहिजे नाही का?😀अंड्याच्या विविध प्रकारामधील ,माझी सर्वात आवडता अंडा मसाला...😋😋चला तर मग पाहूयात, मसालेदार अंडा तवा मसाला....😊😋😋 Deepti Padiyar -
अंडा मसाला करी (anda masala curry recipe in marathi)
#mfr#माझीआवडतीरेसिपीअंड्याचे जवळ जवळ सर्वच प्रकार मला फार आवडतात...😋😋त्यातीलच वाटणाची अंडा करी माझ्या घरी आम्हा सर्वांनाच आवडते .पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13880536
टिप्पण्या