कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका कढईत तेल गरम करून त्यात जिरे- मोहरी, कढीपत्ता घालून तडतडू द्यावे. त्यानंतर त्यात कांदा, टोमॅटो घालून परतून घ्यावे.
- 2
नंतर त्यात हळद लाल तिखट, कांदा- लसूण मसाला, मीठ घालून चांगले हलवून घ्यावे. आता त्यात शेवया बारीक चुरून घालाव्या. परत एकदा परतून घ्यावे. गरजेनुसार पाणी घालावे.
- 3
शेवया चांगल्या शिजवून घ्याव्यात. त्यातले पाणी सगळे आटवून घ्यावे. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. गरमागरम सर्व्ह करावा. शेवयांचा उपमा.
Similar Recipes
-
-
-
पोळ्याचा उपमा (poli upma recipe in marathi)
#GA4 #week5#उपमा देशी उपमा किंवा पोळ्यांचा चुरमा पण म्हणू शकता रात्रीच्या वाचलेल्या पोळ्यापासून उपमा बनवलेला आहे. Jaishri hate -
-
-
-
उपमा (upma recipe in marathi)
#GA4#week5की word उपमा, उपमा मध्ये पण किती प्रकार असतं. रवा उपमा ची रेसिपी शरे करत आहे. Sonali Shah -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week5#उपमाआज सकाळी मी नाश्त्याला उपमा बनवलेला होता आणि हा उपमा ची रेसिपी week 5 मध्ये शेअर करीत आहे... Monali Modak -
दलिया उपमा (daliya upma recipe in marathi)
#GA4 #Week5उपमा आणि काजू हा कीवर्ड ओळखून मी दलिया उपमा काजू घालून केला आहे. Rajashri Deodhar -
शेवई उपमा (Sevai Upma Recipe In Marathi)
#BRKनाश्त्यासाठी पौष्टिक असा शेवयाचा उपमा हा उत्तम असा प्रकार आहे त्यातल्या त्यात ही शेवई गव्हापासून तयार केलेली आहे घरातच तयार केलेली आहे माझी आई मला दरवर्षाला तयार करून देते. घरात तयार केलेल्या शेवया पासून खीर ,उपमा बरेच वेगवेगळे प्रकार तयार केले जातात.आम्हाला लहानपणी आमची आई असाच उपमा तयार करून द्यायची त्यावेळेच्या आमची मॅगी म्हणजे हा शेवयाचा उपमा हीच मॅगी होती आम्हाला माहितीच नव्हती मॅगी काय असते. आजही हा उपमा खूप आवडीने तयार करून सकाळच्या नाश्त्यात आणि रात्रीच्या जेवणात हे तयार करून घेतो . मला आठवते एकदा हॉस्पिटलमध्ये जाण्याचे काम पडले दोन दिवस दवाखान्यात असल्यामुळे मला तिथे दोन दिवस नासत्यात हाच उपमा दिला जायचा आणि मला तो खूप आवडायचा खाल्लेला असल्यामुळे खूप आवडीने मी हा नाश्ता करायची. Chetana Bhojak -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week5 पझल मधील उपमा पदार्थ. नाष्टयाला नेहमी बनणारा पदार्थ. Sujata Gengaje -
कणीचा भात / उपमा (kanicha upma recipe in marathi)
#GA4 #week5कणीचा तांदूळ वापरून हा उपमा विथ काजू केला आहे Suvarna Potdar -
-
शेवई उपमा (shevai upma recipe in marathi)
#GA4 # week5#उपमाCrossword puzzle मधे मी उपमा हा वर्ड निवडून शेवई चा उपमा बनवला आहे. 👍 Roshni Moundekar Khapre -
-
-
शेवयांचा उपमा (sevaynchya upma recipe in marathi)
#GA4 #Week5उपमा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो रव्याचा हिंग, मोहरी, लाल मिरची व उडदाची डाळ फोडणीला घालून त्यात कांदा-टोमॅटो घालून तयार झालेला. हा उपमा लग्नात नाष्ट्याला हमखास असतोच. करायला अतिशय सोपा व पोटभरीचा . आता इतर अनेक पदार्थ आल्याने थोडा मागे पडलेला असा हा पदार्थ. मला मात्र खूप आवडतो. मी आज शेवयांचा उपमा केला आहे Ashwinee Vaidya -
-
-
शेवयाचा उपमा (Sevai Upma Recipe In Marathi)
#GR2झटपट केलेला शेवयाचा उपमा खूप टेस्टी व सुंदर होते चवीला व पचायलाही खूप हलका असतो Charusheela Prabhu -
रवा उपमा (rawa upma recipe in marathi)
#झटपट,,,,,,,,आयत्या वेळीस पाहुणे आले कि काहीतरी झटपट करण्याशिवाय पर्याय नसतो 😃 किंवा छोटी भूक भागवण्यासाठी साठी आपण इन्स्टंट आणि टेस्टी पदार्थ बनवतो. 😉अशीच काही १५ ते २० मिनिटात होणाऱी झटपट रेसिपी मधली १ म्हणजे रवा उपमा ., उपमा म्हटलं की सर्वांनाच जवळपास आवडतेच माझ्या घरी पण सर्वांना आवडतो गरमागरम खायला दिले तर सर्व आवडीने खातात , आणि पाहुणे आले की झटपट पण होतो नी भुकही चालली जाते, चला तर बघूया रवा उपमा।।।। Jyotshna Vishal Khadatkar -
-
शेवयाचा उपमा (Sevai Upma Recipe In Marathi)
गव्हाच्या शेवयांचा उपमा सकाळच्या ब्रेकफास्ट साठी खूप हलका व टेस्टी पदार्थ आहे Charusheela Prabhu -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week5ह्या या आठवड्यात क्रॉसवर्ड पझल्स ओळखून मी उपमा केलेला आहे साधा सोपी आणि नेहमी आवडणारा Maya Bawane Damai -
-
-
-
-
-
उपमा रेसिपी (upma recipe in marathi)
#GA4 #week5मी आज येथे रव्याचा उपमा बनवला आहे. हा खाण्यासाठी हलका आणि पौष्टिक असा नाश्ता आहे. वेगवेगळ्या ठिकाणी हा वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. Deepali Surve
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13874420
टिप्पण्या