मुग पॅनकेक (moong pancake recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#GA#week7#cooksnap
ब्रेकफास्ट हा क्लू घेउन मी Sanhita Kand ह्यांची रेसिपी काही सोयीचे बदल करुन cooksnap केली आहे..

मुग पॅनकेक (moong pancake recipe in marathi)

#GA#week7#cooksnap
ब्रेकफास्ट हा क्लू घेउन मी Sanhita Kand ह्यांची रेसिपी काही सोयीचे बदल करुन cooksnap केली आहे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅममुगाची हिर्वी डाळ
  2. 2 लहानकांदे बारिक चिरलेले
  3. 2 टेबलस्पूनआल लसुण मीरची पेस्ट
  4. 2 टीस्पूनमीठ
  5. 80 ग्रॅमताण्दुळ पीठ
  6. 2 टेबलस्पूनतेल
  7. पाणी

कुकिंग सूचना

25 मिनिट
  1. 1

    मुगाची डाळ रात्री पाण्यात भिजत घालुन सकाळी मिक्सर मधून बारिक फिरवून घ्या. आल,लसुण,मिरची ची पेस्ट करुन घ्या.

  2. 2

    आत्ता मुगाच्या वाटलेल्या मिश्रणात तांदूळ पीठ,आल लसुण मीरची पेस्ट, व मीठ घालुन एकजीव करा व लागेल तसे पाणी घाला.

  3. 3

    नॉन स्टीक पॅनकेक च्या तव्यावर एक थेंब तेल घालुन सारण पसरावे व झाकण लावुन दोन तीन मिनिट शिजू द्या व मग परतून घेउन दोन्ही बाजुनी खमंग करुन घ्या व चटनी सोबत सर्व्ह करावे गरम गरम मुगाचे पॅनकेक...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes