मूग डाळीचे सांडगे (moong daliche sandge recipe in marathi)

#cooksnap
ही रेसिपी आपल्या ग्रुप मधली आपली मैत्रीण
"प्रीती साळवी जी " यांची आहे,,
कूक स्नॅप साठी मला हो रेसिपी त्यांची आवडली...
प्रयत्न केला प्रीती जी सारखी करण्याचा....
धन्यवाद प्रीती जी ,,
इतकी छान रेसिपी तुमची मी केली....
खुप वर्षांनी मी हे सांडगे केले..
याचा मला खूप आनंद होत आहे...
मूग डाळीचे सांडगे (moong daliche sandge recipe in marathi)
#cooksnap
ही रेसिपी आपल्या ग्रुप मधली आपली मैत्रीण
"प्रीती साळवी जी " यांची आहे,,
कूक स्नॅप साठी मला हो रेसिपी त्यांची आवडली...
प्रयत्न केला प्रीती जी सारखी करण्याचा....
धन्यवाद प्रीती जी ,,
इतकी छान रेसिपी तुमची मी केली....
खुप वर्षांनी मी हे सांडगे केले..
याचा मला खूप आनंद होत आहे...
कुकिंग सूचना
- 1
मुगाची डाळ स्वच्छ दोन-तीन पाण्याने धुऊन घेणे, आणि ती दोन ते तीन तास भिजत घालावी.. दोन-तीन तासानंतर डाळीमधले पाणी काढून घेणे.. आणि ती एका कपड्यावर कोरडी होण्यास ठेवून देणे.. खूप कोरडे करायची नाही डाळ,, फक्त एक्स्ट्रा पाणी निघून जाणे इतक्या साठी ती कपड्यावर पसरवून ठेवायची,,
- 2
आता त्या डाळीला मिक्सरमध्ये घालून त्यामध्ये हळद, हिंग, जिरं, लसन, अद्रक चा ठेचा, हिरवी मिरचीचा ठेचा, कोथिंबीर, मीठ हे घालून चांगलं मिक्सर मधून वाटून घेणे,
- 3
आता एका स्टीलच्या ट्रेला थोडसं तेल लावून घेणे, आणि जी आपण वाटण मिक्सरमधून केलं बारीक, त्याच्या छोटे छोटे वड्या पाडून त्याला उन्हामध्ये ठेवणे 3,4 दिवस,, जोपर्यंत त्या कडकडीत वाळत नाही तोपर्यंत ते उन्हामध्ये किंवा फॅन खाली ठेवून वाळवून घेणे.. छान नंतर रस्सा ची भाजी किंवा सुखी भाजी अतिशय सुंदर होते या सांडग्यांची,, धन्यवाद प्रीती जी,,,🙏♥️
- 4
वाळल्यानंतर असे सांडगे तयार होतात.. त्याची छान मसाल्याची भाजी किंवा सुकी भाजी छान होते...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
फ्लॉवर बटाटा भाजी (cauliflower potato bhaji recipe in marathi)
#Cooksnapरेसिपी आपल्या ग्रुप मधली आपली मैत्री वर्षा देशपांडे, प्रीती साळवी, आणि माझी बेस्ट फ्रेंड माया दमाई या दोघींची रेसिपी खूप स्नॅप करून बघितली,छान वाटले मैत्रिणींची रेसिपी करून बघितली की,,थोडेफार चेंज केले आहे पण सेम बनवण्याचा प्रयत्न केला... Sonal Isal Kolhe -
-
अळूच्या पानांची क़ीस्पी भजी (aluchya pananchi crispy bhaji recipe in marathi)
#cooksnap प्रीती साळवी यांनी केलेली अळूची भाजी कूक स्नॅप केली आहे.अतिशय सुंदर चविष्ट झालेली आहे. Shital Patil -
झणझणीत रस्सा सांडगे (sandage rassa recipe in marathi)
आपल्या ग्रुप मधली मैत्रीण," प्रिती जी साळवी" यांची सांडग्याची रेसिपी मी ट्राय केली आणि ते सांडगे वाळले सुद्धा आणि त्याची छान झणझणीत भाजी पण केली...अतिशय सुंदर भाजी झाली या सांडग्यांची...माझ्या मुलांना पण आवडली...छान तरी वाली मसाले ची भाजी केली ही...घरी केलेल्या सांडग्याची मजा काही और आहे..आम्ही याला मुगाच्या डाळीच्या वड्या म्हणतो..भाजी नसली की ऑप्शन मध्ये ही भाजी केव्हाही बेस्ट आहे Sonal Isal Kolhe -
मिक्स दाल खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)
#cooksnap #pritisalviआज मी प्रीती साळवी यांची मिक्स डाळ खिचडी ही रेसीपी कूक स्नॅप केली आहे. खूप छान खिचडी झाली आहे अगदी थोडेफार चेंजेस केले आहेत परंतु एकंदरीत खिचडी घरी सर्वांना खुप आवडली धन्यवाद प्रीती साळवी... Varsha Ingole Bele -
-
पोहे (pohe recipe in marathi)
#Cooksnapकुक स्नॅप करिता माझ्या या ग्रुप मधली मैत्रीण शुभांगी कुलकर्णी, नीलन राजे, माझी बेस्ट फ्रेंड माया दामाई ची रेसिपी मी तयार केली आहे,,छान वाटलं मला यांच्या रेसिपी करताना...आपण आपल्या कुण्या मैत्रिणीचा पदार्थ करून बघितलं की आपल्याला छान वाटतं.. Sonal Isal Kolhe -
बडीशोप सरबत (badishop sarbat recipe in marathi)
#cooksnapहि रेसिपी प्रीती व्ही साळवी. ह्यांची आहे.मला आवडली म्हणून मी केली. धन्यवाद प्रीती. Sumedha Joshi -
साबुदाणा लाडू (sabudana ladoo recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल,विक 3 कूक स्नॅप चॅलेंज साठी मी आज डॉक्टर प्रीती साळवी यांची साबुदाणा लाडू महाराष्ट्रीयन रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
भोगाड्या डाळीचे चंद्रकोर वडे (bhogadya daliche chandrakor wade recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week 6ही भोंगाळ्या ची डाळ अगदी मुगाच्या डाळी सारखी दिसते मात्र ही चवीला वेगळी असते. याची शेंग ही मुंग आणि मोट यांच्या शैगा सारखे असते. आणि त्याचे दाणे मुंग सारखे असतात. याला वनातली वनस्पती म्हणतात. ही डाळ माझ्या ननंद बाईंनी दिली. ही डाळ त्यांच्या शेतातली आहे. त्यांची शेती ही जंगल भागात येते. माझ्याकडे पण शेती आहे पण ही डाळ आमच्याकडे होत नाही. याचं वैशिष्ट्य म्हणजे हे डाळ जंगल भागातच होते. तुम्ही या डाळीच नाव कधी ऐकलं पण नसेल. ही वनस्पती आपोआप उगवते. मात्र याचे वडे खूप चवदार चविष्ट होतात. पावसाळ्यात गरम गरम करायची आणखीनच मजा येते. चंद्रकोरीची थीम असल्यामुळे मी याडाळीच्या वड्यांना भोंगळ्या च्या डाळीचे चंद्रकोर वडे असे नाव देत आहे. Vrunda Shende -
रस्सा सांडगे (rassa sandge recipe in marathi)
Sonal Isal Kolhe यांची रस्सा सांडगे हि रेसिपी (माझे बरेच ट्विस्ट वापरून) मी #Cooksnap केलेली आहे. :) सुप्रिया घुडे -
अंकुरित मटकी आणि मूग डाळीचे अप्पे (matki ani moong dal appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 # अप्पे. मी हे अप्पे मोड आलेल्या मटकी पासून व मुगाच्या डाळीपासून केलेले आहेत. एक हेल्दी, स्वादिष्ट अशी डिश तयार होते. चला तर मग बघुया... पौष्टिक अप्पे... Shweta Amle -
मूग डाळीचे वडे (moong daliche vade recipe in marathi)
#gp #वडे # गुढीपाडव्याला नैवद्य दाखवितात, त्यात वड्यांना महत्वाचे स्थान आहे. तसे सण असला की वडे असतातच.. म्हणून मी आज मूग डाळीचे वडे केले आहेत. त्यासाठी मी हिरवी डाळ वापरली आहे. आणि जास्त साल न काढता, ती बारीक केली आहे. त्यामुळे पौष्टिक आहे. तसे हे वडे, नाश्ता म्हणून ही खाता येतात. Varsha Ingole Bele -
कॉर्न स्टर फ्राय(corn stir fry recipe in marathi)
#cooksnap मला प्रीती साळवी मॅडम ची **स्टर फ्राय कॉर्न ** ही रेसिपि आवडली. धन्यवाद प्रीती. मला स्वतःला कॉर्न फार आवडतात. म्हणून मी ही त्यांची रेसिपि थोडी बदल करून बनवली. आमचे कडे पनीर ही आवडते. म्हणून मि डिश ला पण कॉप स्टार फ्राय असे दिले आहे.कॉप --कॉ -- कॉर्न, प -- पनीर असे ह्या डिश चे नावाची स्टोरी आहे. Sanhita Kand -
भाताचे सांडगे
#goldenapron3#lockdownओळखलेले कीवर्ड :leftover, riceया रेसिपी साठी मी उरलेला भात वापरला आहे, त्या पासून मी झटपट, कुडूम कुडूम सांडगे बनवले, अतिशय चवदार अशी ही रेसिपी आहे. Varsha Pandit -
फोडणीची मूग डाळीची खिचडी (Moong dalichi khichdi recipe in marathi)
#cooksnap #wd आज मी माधुरी वाटेकर ताईंचे फोडणीची मूग डाळीची खिचडी कूक स्नॅप केली आहे. पचायला हलकीफुलकी, अशी ही खिचडी, चवीला सुद्धा छान आहे . थँक्यू माधुरीताई! ही खिचडी मी कुकरमध्ये न करता कढईत केलेली आहे.. Varsha Ingole Bele -
मुग डाळीचे भजी (mugh daliche bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफी... कुरकुरीत मूग डाळीची भजी पावसाळ्यामध्ये भजी खायची काही मजाच वेगळी असते. Jaishri hate -
डाळ पत्ताकोबी (dal kobi recipe in marathi)
सिंपल डाळ पत्ता कोबी भाजी माझ्या अतिशय आवडीची आणि मुलांना पण आवडते....आणि ही भाजी कुकरमध्ये करते,,कुकरमध्ये केल्याने त्याची टेस्ट खुप सुंदर होते...साधी पत्ता गोबी ची भाजी मला फारशी आवडत नाही..अशी डाळ टाकून केली की त्याची टेस्ट छान वाढते Sonal Isal Kolhe -
क्रिस्पी मुगाच्या डाळीचे वडे (Moong Daliche Vade Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
मुग डाळीचे वडे (moong daliche vade recipe in marathi)
हि रेसिपी मी वर्षा इंगोले यांची कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल केला आहे. पिठात तेल न घालत तांदळाचे पीठ घातले आहे. खूप छान चवीला झालेले वडे. थँक्स वर्षाताई. Sujata Gengaje -
धुस्का (dhuska recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7धुस्का हि झारखंड मधली ट्रॅडिशनल रेसिपी आहे काही खास कार्यक्रमाला धुस्का बनवल्या जातो हे टी टाईम स्नॅक्स म्हणून पण खूप चांगला ऑप्शन आहेखुप पोष्टिक आहे हे तांदूळ डाळ ह्या पासून बनलेले असल्यामुळे फुल म्हणून एकदम मस्त आहे की मुलांना डब्यासाठी पण मस्त रेसिपी आहेओरिजनल रेसिपीत तांदुळ आणि चणाडाळ असते पण मी मुगाची आणि उडदाची दोन्ही डाळी वापरून केले तयारी असेल तरीही स्नॅक्स फक्त दहा मिनिटात बनतं मैत्रीणीनो नक्की बनवा आणि मला सांगा. Deepali dake Kulkarni -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
उडदाच्या डाळीचे खुु ट
नमस्कार मैत्रिणी नो आज मी तुम्हाला ही ची रेसिपी पोस्ट केली आहे ती माझ्या आ जी माझ्या आजोबांसाठी करायची. आजोबांना उडदाच्या डाळीचे कुठं खूप आवडायचा त्यामुळे त्यांच्यासाठी ही रेसिपी आवर्जून करायची. मी एक छोटा प्रयत्न करणार आहे तिच्या सारखी बनवण्याचा बघू आजीच्या हातची चव त्याला येते का. Jyoti Gawankar -
फासची भाजी(faaschi bhaaji recipe in marathi)
#फासचीभाजी आज मी फासची भाजी बनवली. खूप वर्षांनी खाल्ली लहान होते तेव्हा बाबा शेतातून आनत होते ही भाजी अशी आहे किती सगळ्याच सीझनमध्ये नसते फक्त जून महिन्यामध्ये मिळते आणि ती पण शेतामध्ये, झाडावर वेल राहते त्याचे दिल च्या आकाराचे पान असते. काल मी शेतामध्ये गेली होती मला तर काही समजले नाही माझ्यासोबतच्या कामाला मजूर होते त्यांना दिसली तर त्यांनी मला दिली, मला माझ्या लहानपणीच्या आठवणी आठवल्या खूप वर्षांनी खाल्ली भाजी छान वाटते तुम्ही पण करून बघा मिळाली तर चला तर बनवूया फास ची भाजी.... Jaishri hate -
गाजराचे सांडगे (Gajarache sandge recipe in marathi)
#गाजर #वाळवण #गाजर_सांडगे ....हा एक वाळवणिचा म्हणजे उन्हात वाळवून साठवणिचा प्रकार आहे....खिचडी सोबत पापड ,सांडगे हे कॉम्बिनेशन सगळ्यांनाच फार आवडत... सांडगे खूप वेगवेगळ्या प्रकारे करतात पण माझ्याकडे फक्त गाजर आणि टमाटर मीक्स सांडगे सगळ्यांना खूप आवडतात..... म्हणून मी हे केलेत....हिवाळ्यामध्ये मिळणारे लालचुटूक गाजर आणून त्याचे मी असे सांडगे करून ठेवत असते आणि स्टोअर करून ठेवते जेवायच्या वेळेस खिचडी पिठलं वगैरे जेव्हा असतं तेव्हा हे पटकन तोंडीलावणे तेलात तळून खाता येतात.... Varsha Deshpande -
मुगाच्या डाळीची भजी (moong dalichi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#मुंगाच्याडाळीचीभजी Mamta Bhandakkar -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5पारंपारिक पद्धतीने सण करायचे झाल्यास ते डाळीच्या वड्यांशिवाय पूर्ण च होत नाही. सणाच्या दिवशी मिक्स डाळीच्या वड्याना विशेष मान आहे. Priya Lekurwale -
सांडगे (Sandge Recipe In Marathi)
सांडगे उन्हाळ्यात केले जातात. पावसाळ्यात भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्या तरी, जास्तीच्या पावसामुळे बऱ्याच वेळेस भाजी जाऊन खरेदी कारण्यासच अडचण निर्माण होते. गावाकडे तर पावसात चार-चार दिवस बाहेर पडायची मुश्किल होते. अश्या वेळी सांडग्याची भाजी करता येते. Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) -
More Recipes
टिप्पण्या