पॅनकेक (Pancake recipe in marathi)

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
डोंबिवली

#ब्रेकफास्ट
शनिवार गव्हाचे पॅन केक

आज मी गव्हाचे तिखट पॅन केक करूया.

पॅनकेक (Pancake recipe in marathi)

#ब्रेकफास्ट
शनिवार गव्हाचे पॅन केक

आज मी गव्हाचे तिखट पॅन केक करूया.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
४ जणांसाठी
  1. 1 कपगव्हाच पीठ
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  5. 1/2 टीस्पूनहळद
  6. 1 टीस्पूनजीरे पूड
  7. 1 टेबलस्पूनरवा
  8. 1 टेबलस्पूनलिंबाचा रस
  9. ओवा
  10. कोथिंबीर
  11. मीठ चवीप्रमाणे
  12. पाणी

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    कणकेच्या पिठात आधी कोरडे मसाले टाकावेत हळद,लाल तिखट, जीरे पूड मिक्स करावे.

  2. 2

    नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घालावी.

  3. 3

    नंतर पीठ पळीने घालण्याइतपत पाणी घालून सैल भिजवावे. त्या मध्ये रवा आणि लिंबाचा रस टाकावा.

  4. 4

    तापलेल्या तव्यावर चमच्याने तेल सोडून त्या वर पळीने छोटे पॅन केक घालावे.

  5. 5

    खालून बदामी रंगावर झाल्यावर कडेने तेल सोडून उलटावे.खरपूस झाल्यावर सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Ravindra Kulkarni
रोजी
डोंबिवली

Similar Recipes