मक्याचा चिवडा (maka chivda recipe in marathi)

Minu Vaze @minu_7700
मक्याचा चिवडा (maka chivda recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
गॅसवर कढई ठेवून त्यात तेल घालून तेल तापले की पोहे तळून घ्यावे तळून घ्यावे
- 2
शेंगदाणे, हिरवी मिरची,कडीपत्ता सुख खोबर, सगळं तळून घ्यावे
- 3
तळलेले पोह्यामध्ये कढीपत्ता, हिरवी मिरची, शेंगदाणे, चण्याच्या डाळी, तळलेले खोबरं, मीठ,पिठीसाखर आणि चांगले मिक्स करा.
- 4
त् चिवडा तयार झाल्यावर झाल्यावर थंड होऊ द्या थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवावा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मक्याचा चिवडा (maka chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ क्र. 6...लहान मुलांना आवठतो म्हणून थोडा केला . Hema Wane -
-
पातळ पोहे चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#पातळ पोहे चिवडा#दिवाळी फराळ nilam jadhav -
मक्याचा चिवडा (maka chivada recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#मका#मका पोहे चिवडाचिवडा म्हणजे सगळ्यांचा आवडीचा पदार्थ. म तो कुठलाही का असेना, दिवाळी फराळ म्हणा की एरवी कधी ही करून खाता येतो. मधल्या वेळेत चहा सोबत खाता येतो.दिवाळी चा फराळ मध्ये गोड खाऊन कंटाळा आला की हा चिवडा खाल्ला जातो, तिखट, चटपटीत, चमचमीत आणि त्यात आयत्यावेळी त्यात कांदा कच्चा, कोथिंबीर, लिंबू, टोमॅटो घालून जर मिक्स करून खाल्ल्याने त्याची लज्जत अजून वाढते.चला तर म असाच हा कुरकुरीत, चुरचुरीत चिवडा रेसिपी बघूया. Sampada Shrungarpure -
पातळ पोहे चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#पातळ पोहे चिवडा Rupali Atre - deshpande -
मका चिवडा (maka chivda recipe in marathi)
#cooksnep चॅलेंजदिवाळी फराळ रेसिपीमक्याचा पोहे चिवडा मी नेहमी करते.पण आज भारती सोनवणे यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.मी मनुके ऐवजी बेदाणे वापरले आहे. Sujata Gengaje -
पातळ पोह्यांचा चिवडा (Patal Pohe Chivda Recipe In Marathi)
#DDR दिवाळी फराळ मध्ये मी माझी पातळ पोह्यांचा चिवडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
-
चटपटीत तिखट गोड मक्याचा चिवडा (makyacha chivda recipe in marathi)
#dfr #दिवाळी फराळ चॅलेंज दिवाळी च्या फराळात पोहयां चा चिवडा तर आपण नेहमीच करतो पण आज मी सगळ्यांच्या आवडीचा मक्याचा चिवडा केलाय कसा विचारता चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
-
कच्च्या पोह्यांचा चिवडा (kacchya pohyancha chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ रेसिपी चॅलेंज Mrs. Sayali S. Sawant. -
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ- आज मी येथे दिवाळी फराळ मध्ये पातळ पोह्यांचा चिवडा बनवला आहे. चिवडा हा खूप प्रकारांनी बनवला जातो. Deepali Surve -
पातळ पोहा चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ क्र -1 आमच्या कोकणात बहुत करून पातळ पोह्याचा चिवडा करतात. दिवाळीत हा चिवडा करतातच पण नेहमीहा चिवडा घरो घरी असतोच. हा खूप दिवस टिकतो. म्हणून दिवाळीला सुरवातीलाच मी बनवते. Shama Mangale -
-
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyacha chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#post 5 Vrunda Shende -
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
# अन्नपूर्णा #दिवाळीचा दुसरा फराळ# कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा rashmi gupte -
मक्याच्या पोह्यांचा चिवडा (makyachya pohyancha chivda recipe in marathi)
#dfrदिवाळी सनाच्यानिमित्ताने घरोघरी गोड, तिखट व चमचमीत पदार्थ केले जातात. त्यातलाच चिवड्याचे मानाचे स्थान. 🥰 पोह्याचा चिवडा, कुरमुऱ्याचा चिवडा, मक्याच्या पोह्यांचा चिवडा असे अनेक प्रकारचे चिवडे बनविले जातात. इत्तर दिवशीही चिवडा लहान थोर मंडळींचे मधल्या वेळेत खाण्याचा पदार्थ. 😊 कूकपॅडच्या दिवाळी फराळ चॅलेंज या निमित्ताने मी " मक्याच्या पोह्यांचा चिवडा" बनविला आहे. तर बघुया ही रेसिपी. 😊 Manisha Satish Dubal -
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळआमच्या नागपूरला चिवडा हा झणझणीत लागतो ,तो मग चण्या सोबत, मिसळ मध्ये कीव्हा नुसते कांदे टोमॅटो टाकून अथवा भेळ करतात. Rohini Deshkar -
चिवडा (chivda recipe in marathi)
#diwali21दिवाळी चा फराळ हा चिवड्या शिवाय पुर्ण होत नाही. इतर चिवड्यापेक्षा हा चिवडा काही खास असतो. Priya Lekurwale -
पात्तळ पोह्याचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi)
#dfr दिवाळी चां फराळ बनवताना करंजी ,चकली,शंकरपाळी आणि चीवडा तर अस्तोज, मी आज पात्तळ पोह्याचा चिवडा बनवून दाखवते. चला म बनवायला सुरुवात करते. Varsha S M -
# चिवडा (chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळी फराळ आणि चिवडा हे एक अजब समीकरण आहे. चिवडा तर आपण गावाला जाताना बरोबर खायला करून नेतो. तसेच घरात गणपतीसाठी , सत्यनारायणाची पूजा असेल तर त्यासाठी किंवा लग्नकार्य असेल तरी चिवडा केला जातो. पण दिवाळीच्या चिवड्याला मात्र विशेष महत्व. Ashwinee Vaidya -
-
झटपट चिवडा (chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी 3# झटपट चिवडा#दिवाळी म्हटंली आपण वेगवेगळे पदार्थ करतो. दिवाळीच्या निमित्ताने झटपट चिवडा करत आहे. rucha dachewar -
तळलेल्या जाड पोह्यांचा चिवडा (Jaad Pohyacha Chivda Recipe In Marathi)
#DDR दिवाळी फराळ मध्ये मी माझी तळलेल्या जाड पोह्यांचा चिवडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
मक्याचा चिवडा (makyacha chivda recipe in marathi)
#tmr अगदी पटकन होणारा आणि सर्वांचाच आवडीचा हा मक्याचा चिवडा सर्वांना आवडतो.या चिवड्या मध्ये खूप जास्त सामान नाही घातले तरी हा खायला खूपच खमंग लागतो. या चिवड्या सोबत माझी लाहानपणीची आठवण म्हणजे माझी मावशी आम्ही लहान असताना हा चिवडा नेहमी बनवायची.चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
मक्याचा चिवडा(makyacha chivda recipe in marathi)
#goldenapron3 22nd week cereals, namkin ह्या की वर्ड साठी सगळ्यांच्या आवडीचा मक्याच्या पोह्यांचा चिवडा केला आहे.पटकन होतो आणि मस्त लागतो. Preeti V. Salvi -
झटपट मका चिवडा (maka chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णातयार करायला अतिशय सोपा . अत्यंत अल्पावधीत होणारा ,चवीला तेवढाच रूचकर .. मकापोहे चिवडा . Bhaik Anjali
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14026180
टिप्पण्या