मका चिवडा (maka chivda recipe in marathi)

Sujata Gengaje @cook_24422995
#cooksnep चॅलेंज
दिवाळी फराळ रेसिपी
मक्याचा पोहे चिवडा मी नेहमी करते.पण आज भारती सोनवणे यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.मी मनुके ऐवजी बेदाणे वापरले आहे.
मका चिवडा (maka chivda recipe in marathi)
#cooksnep चॅलेंज
दिवाळी फराळ रेसिपी
मक्याचा पोहे चिवडा मी नेहमी करते.पण आज भारती सोनवणे यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.मी मनुके ऐवजी बेदाणे वापरले आहे.
कुकिंग सूचना
- 1
पोहे स्वच्छ निवडून घेणे. गॅसवर कढईत तेल तापत ठेवणे. गॅस मध्यम आचेवर ठेवा. पोहे तळून घ्यावे.
- 2
शेंगदाणे, बेदाणे, कडिपत्ता तळून घ्यावेत. तळून घेतलेले सर्व पदार्थ एकत्र मिक्स करून घेणे.
- 3
वरून हळद, लाल तिखट,मीठ, पिठीसाखर घालून व्यवस्थित मिक्स करून घेणे.
- 4
खाण्यासाठी तयार मका चिवडा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मका चिवडा (maka chivda recipe in marathi)
#tmr#मका चिवडाअतिशय झटपट होणारी रेसिपी आहे , मी भारती सोनवणे यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे Anita Desai -
-
चटपटीत तिखट गोड मक्याचा चिवडा (makyacha chivda recipe in marathi)
#dfr #दिवाळी फराळ चॅलेंज दिवाळी च्या फराळात पोहयां चा चिवडा तर आपण नेहमीच करतो पण आज मी सगळ्यांच्या आवडीचा मक्याचा चिवडा केलाय कसा विचारता चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
पातळ पोह्यांचा चिवडा (Patal Pohe Chivda Recipe In Marathi)
#DDR दिवाळी फराळ मध्ये मी माझी पातळ पोह्यांचा चिवडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ- आज मी येथे दिवाळी फराळ मध्ये पातळ पोह्यांचा चिवडा बनवला आहे. चिवडा हा खूप प्रकारांनी बनवला जातो. Deepali Surve -
मक्याचा चिवडा (maka chivada recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#मका#मका पोहे चिवडाचिवडा म्हणजे सगळ्यांचा आवडीचा पदार्थ. म तो कुठलाही का असेना, दिवाळी फराळ म्हणा की एरवी कधी ही करून खाता येतो. मधल्या वेळेत चहा सोबत खाता येतो.दिवाळी चा फराळ मध्ये गोड खाऊन कंटाळा आला की हा चिवडा खाल्ला जातो, तिखट, चटपटीत, चमचमीत आणि त्यात आयत्यावेळी त्यात कांदा कच्चा, कोथिंबीर, लिंबू, टोमॅटो घालून जर मिक्स करून खाल्ल्याने त्याची लज्जत अजून वाढते.चला तर म असाच हा कुरकुरीत, चुरचुरीत चिवडा रेसिपी बघूया. Sampada Shrungarpure -
मक्याचा चिवडा (makyacha chivda recipe in marathi)
#dfr दिवाळी फराळ मध्ये विविध प्रकारचे चिवडे बनवले जातात त्यातलाच एक म्हणजे मक्याचा चिवडा लहान मुलांचा अतिशय आवडता चिवडा म्हणजे मक्याचा चिवडा चला मग बनवण्यात मक्याचा चिवडा Supriya Devkar -
तळलेल्या पोह्यांचा चिवडा (talelya pohyancha chivda recipe in marathi)
#dfrदिवाळी फराळ चॅलेंजदिवाळी फराळा तील महत्वाचा प्रकार चिवडा. अनेक प्रकारे केल्या जाणारा .मी दगडी पोहे तळुन केलेला, कुरकुरीत चिवडा. Suchita Ingole Lavhale -
मक्याचा चिवडा (maka chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ क्र. 6...लहान मुलांना आवठतो म्हणून थोडा केला . Hema Wane -
लक्ष्मीनारायण चिवडा (laxminarayan chivda recipe in marathi)
#लक्ष्मीनारायण चिवडा#cooksnapही रेसिपी मी cooksnap केली आहे #Vandana Shelar यांची.ह्या रेसिपी मध्ये थोडासा बदल करून केली आहे. चव खूपच छान आली आहे. Sampada Shrungarpure -
मक्याचा चिवडा (makyacha chivda recipe in marathi)
#tmr अगदी पटकन होणारा आणि सर्वांचाच आवडीचा हा मक्याचा चिवडा सर्वांना आवडतो.या चिवड्या मध्ये खूप जास्त सामान नाही घातले तरी हा खायला खूपच खमंग लागतो. या चिवड्या सोबत माझी लाहानपणीची आठवण म्हणजे माझी मावशी आम्ही लहान असताना हा चिवडा नेहमी बनवायची.चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
पातळ पोह्यांचा चिवडा (नायलॉन चिवडा) (patal pohyacha / nylon chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी_फराळ #चिवडादिवाळीच्या फराळामधे कोणत्याही प्रकारचा चिवडा हवाच. मग तो पोह्यांचा चिवडा असो किंवा मक्याचा चिवडा. पोह्यांच्या चिवड्यामधे पण खूप प्रकारच्या पोह्यांचे चिवडे बनवतात. दगडी पोहे, नायलॉनचे म्हणजेच पातळ पोहे, जाडे पोहे, गावठी पोहे. असे बरेच प्रकार असतात. मी पातळ पोह्यांचा खमंग कुरकुरीत चिवडा बनवला. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
भाजक्या मुरमुरे चिवडा (bhajkya murmure chivda recipe in marathi)
#dfrभाजके मुरमुरे मार्केट ला दिवाळी च्या दिवसा मध्ये उपलब्ध असतात साध्या मुरमुऱ्या पेक्षा हा चिवडा कुरकुरीत होतो व बरेच दिवस कुरकुरीत राहतो दिवाळी साठी खास फराळ साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे Sushma pedgaonkar -
पातळ पोहे चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#पातळ पोहे चिवडा Rupali Atre - deshpande -
भाजक्या पोह्याचा चिवडा (bhajkya pohyacha chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#चिवडा#भाजके पोहे#कांदा चिवडाहा चिवडा नाशिक चा प्रसिद्ध चिवडा आहे. Sampada Shrungarpure -
-
मक्याच्या पोह्यांचा चिवडा (makyachya pohyancha chivda recipe in marathi)
#dfrदिवाळी सनाच्यानिमित्ताने घरोघरी गोड, तिखट व चमचमीत पदार्थ केले जातात. त्यातलाच चिवड्याचे मानाचे स्थान. 🥰 पोह्याचा चिवडा, कुरमुऱ्याचा चिवडा, मक्याच्या पोह्यांचा चिवडा असे अनेक प्रकारचे चिवडे बनविले जातात. इत्तर दिवशीही चिवडा लहान थोर मंडळींचे मधल्या वेळेत खाण्याचा पदार्थ. 😊 कूकपॅडच्या दिवाळी फराळ चॅलेंज या निमित्ताने मी " मक्याच्या पोह्यांचा चिवडा" बनविला आहे. तर बघुया ही रेसिपी. 😊 Manisha Satish Dubal -
पातळ पोहे चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#पातळ पोहे चिवडा#दिवाळी फराळ nilam jadhav -
तळलेल्या जाड पोह्यांचा चिवडा (Jaad Pohyacha Chivda Recipe In Marathi)
#DDR दिवाळी फराळ मध्ये मी माझी तळलेल्या जाड पोह्यांचा चिवडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
दगडी पोहे चिवडा (dagadi pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#चिवडादगडी पोह्यांचा चिवडा हा जास्त तेलकट नसतो तसेच हे पोहे चपटे असतात. उन्हात दोन तीन तास ठेवले की छान कुरकुरीत होतात म्हणून हे बनवताना जास्त गरम करण्याची गरज नसते.झटपट बनतात. तर चला मग बनवूयात दगडी पोह्यांचा चिवडा. Supriya Devkar -
चिवडा - पापोचाकुकुचि (chivda recipe in marathi)
#dfr#दिवाळी फराळ चँलेंजपापोचाकुकुचि.....नाव वाचून मज्जा वाटली ना?अहो...हा आहे आपला नेहमीचाच"पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा"😄😄😋दिवाळीमध्ये घरोघरी कोणत्या ना कोणत्या प्रकारचा चिवडा बनतोच.पोह्यांचे अनेक प्रकार पहायला मिळतात.दगडी/भाजके पोहे,नायलॉन पोहे,पातळ पोहे,मका पोहे....या सगळ्यात खरी गंमत असते ती दिवाळीतल्या भाजक्या पोह्यांच्या चिवड्याची.पूर्वी खरं तर हाच चिवडा करत असत.मात्र आमच्याकडे सगळ्यांना पातळ पोह्यांचा चिवडा जास्त आवडतो.अगदी खुसखुशीत आणि खाताच विरघळणारा!वर्षभरही नेहमीच घरात होत असतो.तयार फराळ बाजारात मिळत असला तरी दिवाळीच्या फराळाचे सगळे पदार्थ घरचेच करणे जास्त आवडते.दिवाळी हा वर्षभराची उर्जा देणारा सण आहे......आनंद,उत्साह,प्रेम,आपुलकी या भावनांना जपणारा व ती वृद्धिंगत करणारा!सर्व सुगरणींना दिवाळीच्या शुभेच्छा!!💐 Sushama Y. Kulkarni -
झटपट मका चिवडा (maka chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णातयार करायला अतिशय सोपा . अत्यंत अल्पावधीत होणारा ,चवीला तेवढाच रूचकर .. मकापोहे चिवडा . Bhaik Anjali -
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi)
#dfr#पोहेचिवडापातळ पोह्यांचा चिवडा आमच्याकडे खूप आवडीने खाल्ला जातो दिवाळी शिवाय ही बर्याचदा घरात तयार होतो प्रवासासाठी घरात काही चटपटीत खाण्यासाठी हा पोह्यांचा चिवडा नेहमी तयार होतोविदर्भात सर्वात जास्त पोह्यांचा चिवडा हा तयार करून खाल्ला जातोरेसिपी तून बघूया पोह्यांचा चिवडा Chetana Bhojak -
चिवडा (chivda recipe in marathi)
#diwali21दिवाळी चा फराळ हा चिवड्या शिवाय पुर्ण होत नाही. इतर चिवड्यापेक्षा हा चिवडा काही खास असतो. Priya Lekurwale -
पोहे चिवडा (pohe chivda recipe in marathi)
#dfr एखाद्या मेणू आपण करून दिवाळी च्या फराळ्यात हातभार लावावा म्हणून पोहे चिवडा बनवावा असे ठरवून सुरूवात केली . Dilip Bele -
दूध पोहे (dudh pohe recipe in marathi)
आज ७ जून जागतिक पोहे दिन. त्यानिमीत्ताने मी आरती तरे यांची दूध पोहे ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे.लहानपणी चहा पोहे खूप वेळा खाल्ले. आज दूध पोहे खाऊन पाहिले.खूप छान लागले. Sujata Gengaje -
-
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi)
#DiWALI2021 # दिवाळी फराळ तिखट पदार्थ चिवडा Chhaya Paradhi -
खमंग चिवडा (chivda recipe in marathi)
#dfr#दिवाळी_फराळ_चँलेंज#खमंग चिवडा चिवडा म्हटलं की चिवड्यांच्या असंख्य प्रकारच्या चवी जिभेवर रेंगाळू लागतात..कच्च्या पोह्यांचा,भाजक्या पोह्यांचा,नायलॉन पोहे,मक्याचा,फराळी,तळलेल्या पोह्यांचा,कुरमुर्यांचा ,बटाट्याचा असे असंख्य प्रकार..😋😋 दिवाळीत चिवडा हा पदार्थ मस्ट असतो..लाडू captain असेल तर चिवडा vice captain म्हणावा लागेल..😀😀..चिवड्याशिवाय दिवाळी अपूर्णच वाटते.. चला तर मग दिवाळीतल्या खमंग रेसिपीकडे.. Bhagyashree Lele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15665056
टिप्पण्या