पोह्याचा चिवडा (poha chivada recipe in marathi)

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
Bangalore

#अन्नपूर्णा
#दिवाळी फराळ
#2

पोह्याचा चिवडा (poha chivada recipe in marathi)

#अन्नपूर्णा
#दिवाळी फराळ
#2

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
10 सर्विंग
  1. 500ग्रॅम पातळ पोहे
  2. 1 कपशेंगदाणे
  3. 1/2 कपदाळव
  4. 1/4 कपमनुके
  5. 1/4 कपखोबऱ्याचे काप
  6. 1/4 कपकडीपत्ता
  7. 1/2 कपतेल
  8. 1 टिस्पून जीरे - मोहरी
  9. 3-4 हिरव्या मिरच्या
  10. 2 टेबलस्पूनधणेपूड
  11. 1 टेबलस्पूनजिरेपूड
  12. 2 टिस्पून हळद
  13. 1 टिस्पूनलाल तिखट
  14. 1-2 टेबलस्पूनपिठीसाखर
  15. 1-2 टिस्पून आमचूर पावडर
  16. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    प्रथम पोहे साफ करून घ्या. कढईत तेल गरम करून शेंगदाणे, दाळव तळून घ्या.

  2. 2

    नंतर खोबऱ्याचे काप, मनुके, कडीपत्ता तळून घ्या.

  3. 3

    नंतर त्याच तेलात जीरे, मोहरी, हिरव्या मिरच्या घालून परतावे. नंतर धणेपूड, जिरेपूड,हळद,आमचूर पावडर, तिखट घालून मिक्स करा.

  4. 4

    नंतर लगेच तळलेले,शेंगदाणे, दाळव, मनुके,खोबऱ्याचे काप, कडीपत्ता घालून मिक्स करा. पोहे घाला पिठीसाखर, मीठ घालून मिक्स करा.

  5. 5

    पोहे छान क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यावे.

  6. 6

    थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
रोजी
Bangalore
Eating is necessity but cooking is an art#lovecooking❤️❤️
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes