मठरी (mathri recipe in marathi)

Monali Modak
Monali Modak @cook_23792152

#अन्नपूर्णा
मठरी

मठरी (mathri recipe in marathi)

#अन्नपूर्णा
मठरी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 ते 20 मिनिटे
2 लोक
  1. 1 वाटी कणिक
  2. 1 वाटी बेसन
  3. 1 टेबलस्पून जीरा
  4. 1 टेबलस्पून मिरे
  5. 1 टेबलस्पून ओवा
  6. मीठ
  7. तेल
  8. 1 टेबलस्पून हळद

कुकिंग सूचना

15 ते 20 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम एक वाटी कणिक घ्या आणि त्यामध्ये अर्धा वाटी बेसन घ्या.

  2. 2

    यामध्ये आता एक टेबलस्पून जीरे, काळी मिरी आणि ओवा यांना चांगल्या प्रकारे भाजून त्याची बारीक पावडर करून घ्या व ती बेसन आणि कणकेमध्ये मिक्स करा.

  3. 3

    आता या मिश्रणात चवीनुसार मीठ,हळद आणि गरम तेलाचे मोहन घालून मिश्रण चांगले एकजीव करुन घ्या.

  4. 4

    कणकेचा गोळा तयार करून त्या गोळ्या पासून तुमच्या आवडीच्या आकारा च्या मठरी तयार करून घ्या.

  5. 5

    गॅस वर कढईमध्ये तेल गरम करून घ्या व त्यामध्ये करणार मठरी तळून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Monali Modak
Monali Modak @cook_23792152
रोजी

Similar Recipes