ओल्या शेंगदाण्याचा ठेचा (olya shengdanyacha thecha recipe in marathi)

Monali Garud-Bhoite
Monali Garud-Bhoite @cook_26219468

#GA4 #week12
#keyword_peanut
तोंडाला चव आणणारा आणि टिकणारा ठेचा....

ओल्या शेंगदाण्याचा ठेचा (olya shengdanyacha thecha recipe in marathi)

#GA4 #week12
#keyword_peanut
तोंडाला चव आणणारा आणि टिकणारा ठेचा....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०-१५ मिनिट
४-५
  1. 1/4 कपओल्या शेंगांचे दाणे/शेंगदाणे
  2. हिरव्या मिरच्या तिखटा च्या आवडीनुसार
  3. 1/2 टीस्पून गुळ
  4. 1कांदा
  5. १५-२० लसूण पाकळ्या (सोलून)
  6. 1/4 टीस्पून जीरे
  7. मीठ चवीनुसार
  8. ३-४ टेबलस्पून तेल
  9. कोथिंबीर

कुकिंग सूचना

१०-१५ मिनिट
  1. 1

    तव्यावर (मी लोखंडी तवा वापरते) थोडे तेल घालून चिरलेला कांदा परतून घ्या

  2. 2

    कांदा थोड्या परतल्यावर त्यात ओले शेंगदाणे, जीरे,मिरच्यांचे तुकडे,लसूण घालून छान परतून घ्यावे. शेवटी गॅस बंद करून त्यात मीठ व कोथिंबीर घालावी

  3. 3

    थंड झाल्यावर मिक्सर मधून turbo ला भरड/जाडसर वाटून घ्या. आणि तव्या वर तेल आणि गुळ घालून छान परतून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Monali Garud-Bhoite
Monali Garud-Bhoite @cook_26219468
रोजी

Similar Recipes