ओल्या लसणीचा ठेचा(olya lasnachi thecha recipe in marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#winterspecial
ओला लसुण फक्त हिवाळ्यातच मिळतो.तब्येतीसाठी खूप छान असतो.म्हणून हिवाळ्यातील माझी आवडती रेसिपी....ओल्या लसणीचा ठेचा......करुन पहा तुम्ही पण...,,,

ओल्या लसणीचा ठेचा(olya lasnachi thecha recipe in marathi)

#winterspecial
ओला लसुण फक्त हिवाळ्यातच मिळतो.तब्येतीसाठी खूप छान असतो.म्हणून हिवाळ्यातील माझी आवडती रेसिपी....ओल्या लसणीचा ठेचा......करुन पहा तुम्ही पण...,,,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनीट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1जुडी ओला लसूण
  2. 7-8 हिरव्या मिरच्या
  3. 1/2 वाटीकोथींबीर
  4. 1लिंबाचा रस
  5. 1/2 वाटीशेंगदाणे
  6. 1 चमचाजीरे
  7. मीठ चवीनुसार
  8. 2 चमचेतेल

कुकिंग सूचना

10 मिनीट
  1. 1

    प्रथम ओला लसुण स्वच्छ धुवुन वरील शिरा काढुन घ्या.

  2. 2

    एका कढईत तेल गरम करुन त्यात मिरच्या परतुन घ्या.मग शेंगदाणे परतुन घ्या.

  3. 3

    आता मिक्सर पॉट मधे लसूण,मिरची,कोथींबीर,जिर,मीठ,शेंगदाणे,लिंबाचा रस हे सगळं जाडसर वाटुन घ्या.तुम्ही पाट्यावर ठेचुन घेउ शकता.

  4. 4

    तयार झणझणीत ठेचा मस्त गरम भाकरी सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
रोजी
Mumbai

Similar Recipes