शेंगदाण्याचे लाडू (shengdanyache ladoo recipe in marathi)

Trupti Mungekar @cook_27575725
शेंगदाण्याचे लाडू (shengdanyache ladoo recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम शेंगदाणे चांगले मंद आचेवर भाजून घ्यावे. भाजून झाले कि थंड करत ठेवावे.
- 2
तोपर्यंत गूळ चिरून किंवा किसून घ्या. शेंगदाणे थंड झाले कि त्याची साले काढून घ्या, वाटल्यास अर्ध्या ची काढू शकता. अर्धे असेच ठेवा.
- 3
नंतर एका मिक्सर च्या भांड्यात पहिले शेंगदाणे आणि त्यावर गूळ असा टाकून ते मिश्रण मिक्सर ला बंद चालू बंद चालू अशा पद्धतीने फिरवून घ्या. नंतर सर्व मिश्रण एकत्र करुन त्याचे लाडू वळून घ्या. कधी कधी गूळ चिकट नसतो त्यामुळे मिश्रण कोरडे झाले तर त्यात थोडेसे तूप घालू शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शेंगदाणा लाडू (shengdane ladoo recipe in marathi)
#GA4 #week14#लाडूगोल्डन ऍप्रॉन मध्ये लाडू हा कीवर्ड ओळखून मी झटपट होणारे शेंगदाणा लाडू बनवले आहेत. झटपट आणि पौष्टिक असे खास हिवाळ्या मध्ये खाण्यासाठी लाडू रेसिपी पोस्ट करत आहे. उपवासाला ही हे लाडू खाऊ शकता. लहान मुलांना झटपट करून देण्यासाठी खूप छान हे हेल्दी लाडू आहेत. Rupali Atre - deshpande -
शेंगदाणा लाडू (shengdana ladoo recipe in marathi)
#GA4 #week12पझल मधील शेंगदाणा हा शब्द. (Peanuts) आज चतुर्थी असल्याने मी शेंगदाणा लाडू केले. इतर वेळी खायला करताना तीळ,सुके खोबरे ही घालू शकता. Sujata Gengaje -
शेंगदाणा लाडू (shengdana ladoo recipe in marathi)
#GA4 #week12किवर्ड शेंगदाणासध्या थंडीचे दिवस आहेत. थंडीमध्ये खाण्यास पौष्टीक असे हे लाडू .तसेच हिमोग्लोबीन वाढण्यासही खूप उपयुक्त. Namita Patil -
शेंगदाण्याचे लाडू (shengdanyache ladoo recipe in marathi)
#GA4#week12#keyword-peanutsPeanuts(शेंगदाणे) हे keyword वापरून मी ही रेसिपी केली आहे आपल्या शरीरासाठी अतिशय पौष्टिक असे हे लाडू आहे कमी वेळ आणि कमी खर्चात तयार होतात यात भरपुर प्रमाणात पौष्टिक घटकांचा समावेश आहे...उपवासाला पण चालतात...याने हिमोग्लोबिन पण झपाट्याने वाढते. Shweta Khode Thengadi -
गोविंद लाडू (govind ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7सात्विक रेसिपी 1अतिशय झटपट होणारी,आणि रुचकर अशी ही पाककृती आहे. Varsha Pandit -
गुळ शेंगदाणा लाडू (gud shengdana ladoo recipe in marathi)
श्रावण स्पेशल गोड रेसिपी....आज श्रावणातला पहिला सोमवार....मी वैशाली खैरनार मॅडमची गुळ शेंगदाणा लाडू ही रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त लाडू झाले.झटपट,चविष्ट आणि पौष्टिक. Preeti V. Salvi -
शेंगदाण्याचे लाडू (shengdaneche ladoo recipe in marathi)
#GA4 #week12या विकच्या चँलेंज़ मधून peanuts हा क्लू घेऊन मी आज़ शेंगदाण्याचे लाडू बनविले आहेत. Nanda Shelke Bodekar -
शेंगदाणा चटणी (sengdane chi chutney recipe in marathi)
#GA4 #Week12#Peanuts Peanuts हा कीवर्ड वापरून मी शेंगदाणा चटणी ही रेसिपी केली आहे.Asha Ronghe
-
खजूर शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू (khajoor shengdanyache ladoo recipe in marathi)
#लाडूआठवड्यातील रेसिपी थीम साठी मी खजूर आणि शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू बनवले. गोकुळाष्टमीला नैवेद्य म्हणून लाडू आणि सूंठवडा करतात. मी लाडू बनवताना वेलची पावडर आणि सूंठ पावडर वापरली. ह्या लाडूमध्ये साखर किंवा गूळ दोन्ही नाही. अगदी कमी साहित्य आणि कमी तूप वापरून हे लाडू करता येतात.आणि पटकन होतात.यात शेंगदाणा आणि खजूर असल्यामुळे पौष्टिक तर आहेतच आणि पोटभरीचे सुध्दा. आपण बघुया पौष्टिक लाडूंंची रेसिपी. स्मिता जाधव -
शेंगदाणा खजूर लाडू (shengdana khajur ladoo recipe in marathi)
#CDYझटपट होणारे आणि तेवढेच पौष्टिक असणारे हे शेंगदाणा खजूर लाडू खूपच भारी लागतात.तसेही मुले खजूर खाण्याचा कंटाळा करतात तर अशी ही आयडिया छान आहे त्यांना खजूर आहे हे समजत सुद्धा नाही.चला तर मग पाहूया त्याची रेसिपी... Ashwini Anant Randive -
शेंगदाणा लाडू (shengdana ladoo recipe in marathi)
#thanksgiving सुजाता ताई यांची लाडू ची रेसिपी try करून पाहिली. झटपट होणारी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. खूप छान झाले लाडू. Priya Sawant -
शेंगदाणे लाडू (Shengdane Ladoo Recipe In Marathi)
#महाशिवरात्र_स्पेशल#SR उपवासाच्या दिवशीच नव्हे तर इतर दिवशीही एनर्जी बूस्टर म्हणून काम करणारे शेंगदाणे लाडू हे प्रोटीन्स आणि लोह (iron) यांचे पाँवर हाऊस (Power House) म्हणावे लागेल . शेंगदाणे लाडू ही अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट तसेच झटपट होणारी रेसिपी तर आहेच शिवाय ही आबाल वृद्धांनाही अतिशय प्रिय अशी रेसिपी म्हणता येईल. वाढत्या वयाच्या मुलांच्या वाढीसाठी तर शेंगदाणा लाडू हे वरदानच म्हणता येईल. मला आठवतंय लहानपणी आम्ही दुपारच्या वेळी एका वाटीत दाणे आणि गूळ घेऊन खात असू . छोट्या भुकेसाठी उत्तम पर्याय म्हणून शेंगदाणे लाडूची निवड करता येईल तसेच जेवण झाल्यावर काहीतरी गोड खावे अशी इच्छा होते त्यावेळेस साखरेला पर्याय म्हणून हा एक छोटा लाडू बिनधास्त खावा. शेंगदाणे लाडू हवाबंद डब्यामध्ये दोन महिने आरामात टिकतात. हे जरी खरे असले तरी डब्यातले लाडू इतक्या लवकर कधी संपतात हे कळत देखील नाही. Bhagyashree Lele -
शेंगदाण्याचे लाडू (Shengdana Ladoo Recipe In Marathi)
#UVR उपवास रेसिपी साठी मी आज माझी शेंगदाण्याचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
शेंगदाणा चिक्की (peanut chikki recipe in marathi)
#GA4 #week12गोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील पीनट ( peanut ) म्हणजेच शेंगदाणा ह्या कीवर्ड वरुन आजची ही रेसिपी आहे. Ranjana Balaji mali -
शेंगदाणा लाडू (shengdana ladoo recipe in marathi)
#GA4#week14नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील लाडू हे वर्ड वापरून मी शेंगदाणा लाडू ची रेसिपी शेअर करते.Dipali Kathare
-
सोलापुरी शेंगदाणा चटणी (solapuri peanut chatuney recipe in marathi)
#GA4 #week12गोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील पीनट ( peanut ) म्हणजेच शेंगदाणा ह्या कीवर्ड वरुन आजची ही रेसिपी आहे. Ranjana Balaji mali -
गूळ कुरमुरे लाडू (gud kurmure ladoo recipe in marathi)
#GA4#week15#कीवर्ड- गूळकुरमुरे लाडू म्हटलं की,सर्वांचेच आवडते . झटपट आणि कमी साहित्यात होणारे हे लाडू.छोट्या भूकेसाठी ,येता जाता कधीही तोंडांत टाकता येणारे .लहान मुलांचे तर अतिशय आवडते. Deepti Padiyar -
गूळ - शेंगदाणा चिक्की (gud shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #Week15#JaggeryJaggery अर्थात गूळ हा कीवर्ड वापरून मी गूळ - शेंगदाणा चिक्की केली आहे.Ragini Ronghe
-
शेंगदाणा चिक्की (shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #Week18 #चिक्की हा कीवर्ड घेऊन मी शेंगदाणा चिक्की बनवली आहे. Dipali Pangre -
पीनट चिक्की (peanut chikki recipe in marathi)
#GA4 #week12#पीनट गोल्डन ऍप्रॉन मध्ये पीनट हा कीवर्ड ओळखून मस्त सगळ्यांना आवडणारी झटपट होणारी पीनट चिक्की बनवली आहे. Rupali Atre - deshpande -
-
-
शेंगदाणा खजूर लाडू (sengdana khajur laadoo recipe in marathi)
#GA4 #Week12 #Peanut हा शब्द वापरून मी शेंगदाणा आणि खजुरचे लाडू बनवले आहेत. फक्त 2 गोष्टी वापरून पौष्टीक लाडू बनवता येतात. यात साखर वापरली नाही. Ashwinii Raut -
-
नाचणी सातू लाडू (nachniche ladoo recipe in marathi)
#tri प्रथम स्वतंत्र दिवसाच्या सर्वाना ऍडव्हान्स हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐💐 स्वतंत्र दिवसाच्या निमित्ताने ठेवलेल्या या थीम मध्ये मी अतिशय पौष्टिक असे नाचणी-सातू चे लाडू बनवले आहेत.नाचणी तर अतिशय पौष्टिक, रक्तवाढी साठी अतिशय उपयुक्त अशी आहे आणि त्याच्यासोबत सातूचे पीठ व गूळ म्हणजे एक आरोग्यदायी संगम ,तर मग पाहुयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
राजम्याचे कटलेट (rajmache cutlets recipe in marathi)
#GA4#week21#keyword_kidney beansपौष्टिक राजम्याचे कटलेट मधल्या वेळेत खाण्यासाठी उत्तम. Shilpa Ravindra Kulkarni -
खजूर ड्रायफ्रूट्स लाडू (kajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8#week8#खजूर ड्रायफ्रूट्स लाडूआज मी पौष्टिक असे हे खजूर ड्रायफ्रूट्स लाडू बनविले जे मधुमेही लोकांना तसेच लहान मुलांना मधल्या वेळेत खायला उपयोगी पडतील. Deepa Gad -
खमंग शेंगदाणा लाडू (khamang shengdana ladoo recipe in marathi)
#GA4 #week12#peanutअतिशय सोपं व रुचकर ,हेथ्यी असा हा लाडूसहज व कमी समुग्रीत तयार होतो व सर्वांनाच आवडतो Charusheela Prabhu -
गहू-गुळाचे पौष्टिक लाडू (gudache paushtik ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 #post3गोल्डन एप्रन 4 -आठवडा 14 क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड लाडू शोधून काढले आणि गहू-गुळाचे पौष्टिक लाडू बनवले. Pranjal Kotkar -
मुरमुरे चिवडा (murmura chivada recipe in marathi)
मुरमुरे चिवडा ही झटपट होणारी स्नँक्स रेसिपी आहे. आधल्या मधल्या वेळेत किंवा चहा सोबत खाण्यासाठी परफेक्ट स्नँक्स आहे. Ranjana Balaji mali
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14167178
टिप्पण्या