शेंगदाण्याचे लाडू (shengdanyache ladoo recipe in marathi)

Shweta Khode Thengadi @cook_24735658
शेंगदाण्याचे लाडू (shengdanyache ladoo recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम शेंगदाणे भाजून घ्या खूप लोक साल काढतात पण मी.सालासकट मिक्सरला बारीक केलेत
- 2
बारीक झाले की त्यात गूळ पावडर घालून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्या.त्यात वेलची जायफळ पावडर घाला आणि मिक्स करा खूप कोरडे वाटले तरच एक थेंब दूध घाला आणि मिक्स करून लाडू वळून घ्या.
- 3
तयार लाडू सर्व्ह करा.रोज एक लाडू खाल्ला तर नक्कीच आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शेंगदाण्याचे लाडू (shengdaneche ladoo recipe in marathi)
#GA4 #week12या विकच्या चँलेंज़ मधून peanuts हा क्लू घेऊन मी आज़ शेंगदाण्याचे लाडू बनविले आहेत. Nanda Shelke Bodekar -
मऊसूत तिळगुळ लाडू (teelgud ladoo recipe in marathi)
#cooksnapमऊसूत तिळगुळ लाडूDeepti Padiyar यांची रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे...मी यात जायफळ ही टाकले आहे. याआधी मी पाकातले लाडू केले आहेत. मला ही रेसिपी खूप आवडली...लाडू होतात ही झटपट आणि तोंडात टाकल्याबरोबर विरघळतात... Sanskruti Gaonkar -
शेंगदाणा लाडू (shengdana ladoo recipe in marathi)
#GA4 #week12पझल मधील शेंगदाणा हा शब्द. (Peanuts) आज चतुर्थी असल्याने मी शेंगदाणा लाडू केले. इतर वेळी खायला करताना तीळ,सुके खोबरे ही घालू शकता. Sujata Gengaje -
शेंगदाण्याचे लाडू (Shengdanyache Ladoo Recipe In Marathi)
उपवासाची खास झटपट तयार होणारे.#UVRशेंगदाण्याचे लाडू Shilpa Ravindra Kulkarni -
खजूर शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू (khajoor shengdanyache ladoo recipe in marathi)
#लाडूआठवड्यातील रेसिपी थीम साठी मी खजूर आणि शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू बनवले. गोकुळाष्टमीला नैवेद्य म्हणून लाडू आणि सूंठवडा करतात. मी लाडू बनवताना वेलची पावडर आणि सूंठ पावडर वापरली. ह्या लाडूमध्ये साखर किंवा गूळ दोन्ही नाही. अगदी कमी साहित्य आणि कमी तूप वापरून हे लाडू करता येतात.आणि पटकन होतात.यात शेंगदाणा आणि खजूर असल्यामुळे पौष्टिक तर आहेतच आणि पोटभरीचे सुध्दा. आपण बघुया पौष्टिक लाडूंंची रेसिपी. स्मिता जाधव -
डिंक लाडू (dink laddu recipe in martahi)
#लाडू#डिंकलाडूपाक तयार न करता केलेले पौष्टिक आणि प्रोटिन्स ने भरपूर असे डिंक लाडू यामध्ये गव्हाचे पिठ वापरले नाही त्यामुळे हे लाडू उपवासाला पण चालतात Sushma pedgaonkar -
-
गुळ शेंगदाणे लाडू (gud shengdane ladoo recipe in marathi)
#GA4#week15#jaggeryगुळ शेंगदाणे लाडू सर्वांना आवडणारे पौष्टिक लाडू.उपवासाला तर हमखास बनतात च.मुख्य म्हणजे हिमोग्लोबिन वाढवणारे ,ज्या लोकांना anaemia असतो त्यांच्यासाठी फार उपयुक्त. Mangala Bhamburkar -
शेंगदाण्याचे लाडू (shengdanyache ladoo recipe in marathi)
#GA4 #week12 #कीवर्ड-शेंगदाणा अतिशय झटपट आणि मधल्या वेळेत खाता येणारी पौष्टिक अशी ही रेसिईपी. Trupti Mungekar -
पोह्यांचे लाडू (pohyanche ladoo recipe in marathi)
#GA4#week14#keyword_laddoआता हिवाळा सुरू झाला आहे म्हणून पौष्टिक असे पोह्यांचे लाडू करूयात,पटकन होतात कमी साहित्यात पण चवीला रुचकर. Shilpa Ravindra Kulkarni -
मखाना लाडू (makhana ladoo recipe in marathi)
आपण शेंगदाण्याचे लाडू करतो.त्यात जर मखाना घातला तर हे लाडू खूप आरोग्यवर्धक होतात. Archana bangare -
शेंगदाणा लाडू (shengdane ladoo recipe in marathi)
#GA4 #week14#लाडूगोल्डन ऍप्रॉन मध्ये लाडू हा कीवर्ड ओळखून मी झटपट होणारे शेंगदाणा लाडू बनवले आहेत. झटपट आणि पौष्टिक असे खास हिवाळ्या मध्ये खाण्यासाठी लाडू रेसिपी पोस्ट करत आहे. उपवासाला ही हे लाडू खाऊ शकता. लहान मुलांना झटपट करून देण्यासाठी खूप छान हे हेल्दी लाडू आहेत. Rupali Atre - deshpande -
राजगिरा लाडू (rajgira ladoo recipe in marathi)
# GA4 #week15#राजगिरा लाडू#Amarnath आणि jaggery हा keyword ओळखून राजगिऱ्याचे लाडू गूळ आणि शेंगदाणे टाकून करत आहे. राजगिरा पासून अनेक पदार्थ तयार करता येतात. राजगिरा उपवासाला चालणारा पदार्थ आहे. पचायला अतिशय हलका आहे. राजगिऱ्याचे लाडू एकदम झटपट होतात. rucha dachewar -
पौष्टिक लाडू (paushtik ladoo recipe in marathi)
#AAपौष्टिक लाडु चे पीठ करताना डाळी ,गहू ,नाचणी सोयाबीन तांदूळ हे सर्वच येते त्यामुळे हे लाडू पौष्टिक होतात Pallavi Musale -
मसाला शेंगदाणे (Masala shengdane recipe in marathi)
#GA4 #week12#कीवर्ड- शेंगदाणे(peanuts) Archana Sunil Ingale -
शेंगदाणा लाडू (shengdana ladoo recipe in marathi)
#GA4 #week12किवर्ड शेंगदाणासध्या थंडीचे दिवस आहेत. थंडीमध्ये खाण्यास पौष्टीक असे हे लाडू .तसेच हिमोग्लोबीन वाढण्यासही खूप उपयुक्त. Namita Patil -
पोह्यांचे लाडू (Poha Ladoo recipe in marathi)
#फोटोग्राफी ...पोशष्टिक आणी रूचकर असे हे पोह्यांचे लाडू पटकन होतात आणी सगळ्यांना आवडतात .. Varsha Deshpande -
पौष्टिक अळीव लाडू (paushtik adiv ladoo recipe in marathi)
#GA4#week14#कीवर्ड- लाडू.अळीवाचे लाडू आपण नेहमी ,नारळाच्या पाण्यात किंवा फळांच्या रसामध्ये भिजवून करतो. पण हे लाडू फक्त ३ दिवसच टिकतात. मी आज थोड्या वेगळ्या पद्धतीने हे लाडू तयार केले आहेत. खूपच झटपट होतात हे लाडू...😊 शिवाय महिनाभर टिकतात.अळीवाचे लाडू म्हणजे स्त्रीयांसाठी एक वरदानच आहे .अळीवामधे लोह, कॅल्शियम,फाॅलिक ,क जीवनसत्त्वासारखी पोषक घटक या अळीवामधे आहेत.रक्तशुद्धी करणाऱ्या घटकांमुळे अळीव हे, स्त्रीयांना उपयुक्त ठरते.बाळंतिणीसाठी तर हे अळीव खूपच फायदेशीर आहे. थंडीचे दिवस हे वर्षभराची ऊर्जा मिळवण्यासाठी आणि तब्येतीसाठी उत्तम मानले जातात. या काळात पौष्टिक गोष्टी खाल्ल्याने त्या अंगी लागतात. मुलांबरोबरच मोठ्यांनीदेखील या काळात पौष्टिक पदार्थ खाणे गरजेचे असते. या काळात खाल्लेल्या पदार्थाची उपयुक्तता पुढील वर्षभरासाठी पुरते.गूळ, खोबरे आणि अळिव घालून केलेले हे लाडू शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरतात. Deepti Padiyar -
पारंपारिक गोविंद लाडू (govind laddu recipe in marathi)
माझ्या लहानपणीची आठवण आहे.आणि बऱ्याचदा गोविंद लाडू बनवायची.पारंपरिक लाडू हळूहळू विस्मृतीत चालले आहेत.पण वर्षा पंडित मॅडम ची रेसिपी पाहून जुन्या आठवणी जाग्या झाल्या.त्यांची रेसिपी मी कुकस्नॅप केली.माझे अतिशय आवडते लाडू... Preeti V. Salvi -
अळीवाचे (हळीव) लाडू (Aliv Ladoo Recipe In Marathi)
#CookpadTurns6कूकपॅडचा वाढदिवस असल्याने गोड तर हवेच. तसेच थंडीचे दिवस असल्याने मी लाडू केले आहे.ही माझी 585 वी रेसिपी आहे. अळीवाचे लाडू शरीरासाठी पौष्टिक असतात.अळीवामध्ये लोह, कॅल्शियम, फोलेट,बेटोकेरोटीन,इ,ए,सी ही जीवनसत्त्वे, प्रोटीन,फायबर हे आहेत.तसेच शक्तिवर्धक आहे. Sujata Gengaje -
बिना पाकाचे तिळाचे मऊसूत लाडू (Bina Pakache Tilache Ladoo Recipe In Marathi)
#TGR संक्रात म्हणजे तीळाचे लाडू.. मग ते प्रत्येक वेळी आपण एकाच प्रकारचे लाडू करतो. पण ह्या वेळी खास माझ्या बाळासाठी त्याला ही लाडू चा स्वाद घेता यावा यासाठी माझा हे मऊसूत लाडू बनवण्यासाठीचा हा प्रयत्न... Saumya Lakhan -
शेंगदाण्याचे लाडू (shengdanyache laddu recipe in marathi)
#nrrउपवासासाठी मस्त पोटभरीचे लाडूHealthy ladooDay3 Suvarna Potdar -
-
-
प्रोटिन् रिच लाडू (protein rich ladoo recipe in marathi)
#लाडू.... पुर्वीच्या काळी घराघरात हमखास लाडूचा डबा भरलेला असायचा. पण हल्ली खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यामुळे लाडू करण्याची पद्धतही बदलली आहे. आता लाडूही आपल्या सकाळची चांगली सवय ठरू शकते. त्यामुळे इकडे मी प्रोटीन युक्त लाडू बनवले आहेत. यात सगळ्या हेल्दी प्रोटीन रिच वस्तू वापरल्यामुळे त्या शरीरासाठी आवश्यक आहे. असा एक लाडू सकाळी रोज नाश्त्यात खाल्ला तर आपली भूक तर भागेल. शिवाय शरीराची प्रोटीनची ची गरज सुद्धा भागेल.. त्यामुळे तुमच्या किचनमध्ये ही रेसिपी व्हायला हवी.... 👍 Rupa tupe -
पौष्टिक लाडू (paushtik ladoo recipe in marathi)
#Diwali2021डिंक वापरून पौष्टिक लाडू बाळंतिणीसाठी खायला दिले जायचे . आता हे लाडू आपण थंडीमध्ये सर्वांसाठी बनवू शकतो किंवा दिवाळी मध्ये सुद्धा तुम्ही हे लाडू बनवू शकता खूपच पौष्टिक असतात आपण यामध्ये डिंक मेथी हळीव वापरली आहे जे आपण शक्यतो जास्त खाल्ली जात नाही पण आपल्या शरीरासाठी खूप छान असतात ज्यांना नेहमी कॅल्शियमची कमतरता असते त्यांच्यासाठी तर हे खूप पौष्टिक आहेत वाताचा त्रास होत असतो मेथी आणि हळिव डिंक या सर्वांमुळे त्रास कमी होतो. Smita Kiran Patil -
पोहा ड्रायफ्रूट लाडू (poha dryfruit ladoo recipe in marathi)
#लाडूश्रीकृष्ण जन्माष्टमी ला हे लाडू बनवले जातात, कारण हे कृष्णाचे खूपच आवडीचे आहेत हे लाडू, आणि इतर वेळेस ही घरामध्ये तहान भूक लाडू साठी आपल्या बाळ गोपाळांसाठी बनवा झटपत होतात. Surekha vedpathak -
शेंगदाणे, सुक्या मेव्याचे लाडू (shengdane sukhya mevayche laddu recipe in marathi)
#winter special#शेंगदाणे हा अतिशय आरोग्यदायी आहार आहे.त्यामुळे हिमोग्लोबिन वाढते .सुके फळे आपल्याला उबदार राहण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात. Sushma Sachin Sharma -
शेंगदाणे लाडू (Shengdane Ladoo Recipe In Marathi)
#महाशिवरात्र_स्पेशल#SR उपवासाच्या दिवशीच नव्हे तर इतर दिवशीही एनर्जी बूस्टर म्हणून काम करणारे शेंगदाणे लाडू हे प्रोटीन्स आणि लोह (iron) यांचे पाँवर हाऊस (Power House) म्हणावे लागेल . शेंगदाणे लाडू ही अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट तसेच झटपट होणारी रेसिपी तर आहेच शिवाय ही आबाल वृद्धांनाही अतिशय प्रिय अशी रेसिपी म्हणता येईल. वाढत्या वयाच्या मुलांच्या वाढीसाठी तर शेंगदाणा लाडू हे वरदानच म्हणता येईल. मला आठवतंय लहानपणी आम्ही दुपारच्या वेळी एका वाटीत दाणे आणि गूळ घेऊन खात असू . छोट्या भुकेसाठी उत्तम पर्याय म्हणून शेंगदाणे लाडूची निवड करता येईल तसेच जेवण झाल्यावर काहीतरी गोड खावे अशी इच्छा होते त्यावेळेस साखरेला पर्याय म्हणून हा एक छोटा लाडू बिनधास्त खावा. शेंगदाणे लाडू हवाबंद डब्यामध्ये दोन महिने आरामात टिकतात. हे जरी खरे असले तरी डब्यातले लाडू इतक्या लवकर कधी संपतात हे कळत देखील नाही. Bhagyashree Lele -
पोहे लाडू (pohe ladoo recipe in marathi)
#लाडूपोहे लाडू हे अगदी सोपे आणि कमी साहित्यात झटपट होणारे चवीला ही रुचकर पौष्टिक असे हे पोहे लाडू पाहुयात ह्याची पाककृती. Shilpa Wani
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15014475
टिप्पण्या (4)