उपवासाची शेंगदाण्याची आमटी (upwasachi shengdanaychi aamti recipe in marathi)

Sushama Potdar
Sushama Potdar @cook_26985187

#GA4 #week12
किवर्ड-पीनट

उपवासाची शेंगदाण्याची आमटी (upwasachi shengdanaychi aamti recipe in marathi)

#GA4 #week12
किवर्ड-पीनट

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटं
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीशेंगदाणे
  2. 5-6हिरव्या मिरच्या
  3. 1टीस्पुन जीरे
  4. थोडा कोकम
  5. चवीनुसारगुळ
  6. चवीनुसारमीठ
  7. 1 चमचासाजूक तुप
  8. थोडी कोथिंबीर

कुकिंग सूचना

20 मिनिटं
  1. 1

    शेंगदाणे खमंग भाजून घ्या मिरच्या गँस वर भाजून घ्या शेंगदाणे मिरच्या जीरे व थोडी कोथिंबीर पाणी टाकून मिक्सर मधून बारीक वाटून घ्या

  2. 2

    कढईत तूप जीरे टाकून खमंग फोडणी करा त्यात वाटलेलं मिश्रण,कोकम, चवीनुसार मीठ व गुळ घालून आवश्यकतेनुसार पाणी घाला व आमटी छान उकळवून घ्या वरून कोथिंबीर पेरून भगरी सोबत खा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushama Potdar
Sushama Potdar @cook_26985187
रोजी

Similar Recipes