राजम्याचे कटलेट (rajmache cutlets recipe in marathi)

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
डोंबिवली

#GA4
#week21
#keyword_kidney beans

पौष्टिक राजम्याचे कटलेट मधल्या वेळेत खाण्यासाठी उत्तम.

राजम्याचे कटलेट (rajmache cutlets recipe in marathi)

#GA4
#week21
#keyword_kidney beans

पौष्टिक राजम्याचे कटलेट मधल्या वेळेत खाण्यासाठी उत्तम.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
५ जणांसाठी
  1. 1 कपपांढरा राजमा
  2. 1 कपलाल राजमा
  3. 2बटाटे
  4. 1कांदा
  5. 1/2 कपब्रेडचा चुरा
  6. 6-7पुदिन्याची पाने
  7. 1 टेबलस्पूनआलं मिरची लसूण पेस्ट
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. 2 टीस्पूनलाल तिखट
  10. 1 टीस्पूनजीरे पावडर
  11. 1 टीस्पूनधणेपूड
  12. 1/2हिंग
  13. मीठ चवीनुसार
  14. तेल

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम राजमा स्वच्छ धुऊन ७-८ तास भिजत घालावा.व कुकरमध्ये शिजवून घ्यावा.

  2. 2

    थंड झाल्यावर मिक्सरमधून वाटून घ्यावा. त्या मिश्रणात बटाटा किसून घालावा, कांदा, आलं लसूण मिरची पेस्ट व वरील सर्व जिन्नस घालावे.

  3. 3

    मिश्रण एकजीव करून घ्यावे व त्यांचे छोटे छोटे तुम्हाला हवा तसा आकार देऊन कटलेट करून घ्यावे.

  4. 4

    तवा तापल्यावर त्यात तेल सोडून कटलेट दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावे.

  5. 5

    गरमागरम सर्व्ह करावे चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर.

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Ravindra Kulkarni
रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

Similar Recipes