एग फ्राईड राईस (egg fried rice recipe in marathi)

Amruta Parai
Amruta Parai @cook_24284637

एग फ्राईड राईस (egg fried rice recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनीट
4 जणांसाठी
  1. 5-6 वाटीबासमती तांदुळाचा शिजवलेला भात
  2. 3अंडे
  3. 2चिरलेले कांदे
  4. 2चिरलेली शिमला मिरची
  5. 1चिरलेले गाजर
  6. 1 वाटीचिरलेली पत्ताकोबी
  7. 1 टेबलस्पुनबारीक चिरलेल लसुन
  8. 1 टेबलस्पुनसोया सॉस
  9. 2 टिस्पुनचिली सॉस
  10. 1 टिस्पुनव्हिनेगर
  11. 1-2 टेबलस्पुनटोमँटो सॉस
  12. 2 टेबलस्पुन तेल
  13. मीठ चवीप्रमाणे

कुकिंग सूचना

20 मिनीट
  1. 1

    वरील सर्व भाज्या धुवुन चिरुन घ्या.

  2. 2

    मग एका पँन मधे तेल घालून त्यात 3 अंडी फोडुन घाला त्यात मीठ व काळीमिरी पावडर घालुन त्याची भुर्जी होईपर्यंत सतत मिक्स करा

  3. 3

    आता एका पँन मधे 3 टेबलस्पुन तेल घालुन त्यात लसुन व इतर सर्व चिरलेल्या भाज्या घालुन परतवुन घ्या. स्वीटकाँर्न आवडत असेल तेही घालु शकता

  4. 4

    आता या मधे सोया सॉस,टोमँटो सॉस,चिली सॉस,व्हिनेगर घालुन मिक्स करा.

  5. 5

    आता यामधे शिजवलेला भात घालुन मिक्स करावे त्यात अंड्याची भु्र्जी,चवीप्रमाणे मीठ घालुन मिक्स करा गरम गरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Amruta Parai
Amruta Parai @cook_24284637
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes