शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

#डिनर प्लॅनर🍽️
#मंगळवार
#शेजवान 😍
#फ्राईडराईस❤️

शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi)

#डिनर प्लॅनर🍽️
#मंगळवार
#शेजवान 😍
#फ्राईडराईस❤️

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनीटे
  1. 1 कप बासमती तांदूळ
  2. 1गाजर
  3. 1शिमला मिरची
  4. थोडी पत्तागोबी
  5. ओले वटाणे
  6. 2-3हिरव्या मिरच्या
  7. 1 टीस्पूनकाळे मिरे पूड
  8. 2 टीस्पूनव्हिनेगर
  9. 2 टीस्पूनसोया सॉस
  10. 2 टीस्पूनशेजवान सॉस
  11. 2 टीस्पूनटोमॅटो सॉस
  12. 1 इंचअंदरक तुकडा
  13. 4-5लसुण पाकळ्या
  14. 1कांदा
  15. चवीप्रमाणे मीठ
  16. सांबार

कुकिंग सूचना

३० मिनीटे
  1. 1

    प्रथम गॅसवर गरम पाणी करायला ठेवले.नंतर तांदुळ स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले.नंतर गरम पाण्यात थोडे मीठ घालून तांदुळ टाकून शिजवून घेतले.

  2. 2

    नंतर तांदूळ एका चाळणीत ओतून घेतले.

  3. 3

    नंतर गाजर, सिमला मिरची, कांदा,पत्तागोबी, हिरव्या मिरच्या कापून घेतले.लसुण,अंदरक बारीक चिरून घेतले.

  4. 4

    एका कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला लसूण अंदरक, हिरव्या मिरच्या टाकून लालसर होईपर्यंत परतून घेतले.

  5. 5

    मग त्यात चिरलेले गाजर, शिमला मिरची,पत्तागोबी,मटर टाकून मिक्स करून घेतले मग शिजवून घेतलेले बासमती तांदूळ घालून मिक्स केले.

  6. 6

    नंतर सोयासाॅस, शेजवान सॉस, टोमॅटो सॉस, व्हिनेगर घालून मिक्स थोडावेळ मंद आचेवर झाकून ठेवले.

  7. 7

    शेजवान फ्राईड राईस तयार झाल्यावर डीश सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

Similar Recipes