मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये बटर व तेल घालून गरम करून घ्यावे.
- 2
त्यामध्ये आले लसूण पेस्ट व मिक्सरमध्ये बनवलेला वाटलेला मसाला घालून दोन ते तीन मिनिटे परतून घ्यावे.
- 3
त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टोमॅटो घालून दोन मिनिटे परतावे.
- 4
मशरूम ला मॅरीनेट करून घेतलेले एका कढईमध्ये तळून घ्यावे व बाजूला काढून ठेवावे.
- 5
हे तळलेले मशरूम बनवलेल्या मसाल्यांमध्ये घालून दहा ते पंधरा मिनिटे उकळून घ्यावे.
- 6
शेवटी त्यामध्ये अमुल फ्रेश क्रीम घालून व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून खाण्यास सर्व करावे.
- 7
गरमागरम मशरूम मसाला खायला रेडी आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मशरूम बटर मसाला (mushroom butter masala recipe in marathi)
#cooksnap#Dipti Padiyar# मशरूम बटर मसाला दीप्ती मी तुझी ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूप छान टेस्टी झाली होती. खूप धन्यवाद दीप्ती 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
कढाई मशरूम मसाला (kadai mushroom masala recipe in marathi)
#GA4#week13#कीवर्ड- मशरूमआरोग्यासाठी मशरुम खूप फायदेशीर असतात.मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असते. मशरूममधील ॲर्गोथिऑनिन आणि ग्लूटोथिऑन देखील आढळते. सूप किंवा भाजी अशा कोणत्याही स्वरूपात तुम्ही मशरूम खाऊ शकता.Subscribe to updates Deepti Padiyar -
-
-
मशरूम मसाला विद तंदूरी रोटी (Mushroom Masala Recipe In Marathi)
#BKR #भाज्या अणि करी रेसिपीतंदुरी रोटी आणि तळलेल्या भातासोबत खूप चवदार लागते. Sushma Sachin Sharma -
मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi)
#GA4 #week13 मशरूम हे कीवर्ड घेऊन मी आज मशरूम मसाला ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
मशरूम मसाला (Mushroom Masala Recipe In Marathi)
वीकेंड स्पेशल रेसिपी चैलेंजमशरूम मसाला Deepali dake Kulkarni -
बटर गार्लिक मशरूम मलई (Butter garlic Mushroom malai recipe in marathi)
#GA4#WEEK13#KEYWORD_मशरूमएकदम मलईदार रेसिपी Shital Siddhesh Raut -
मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi)
मला मशरूम अजिबात आवडत नाही .पण एकदा सहज ही रेसिपी ट्राय केली आणि खरच खूप सुंदर झाली म्हणून तुमच्या सोबत शेअर करत आहे . Adv Kirti Sonavane -
कङाही मशरूम मसाला (Kadai Mushroom Masala Recipe In Marathi)
#ChooseToCookकढई मशरूम मसाला तंदुरी रोटी बरोबर खूप चवदार असतो.💖 Sushma Sachin Sharma -
बटर मशरूम (Butter Mushroom Recipe In Marathi)
मशरूम विथ बटर खूप छान होतं गरम गरम पराठ्याबरोबर किंवा चपाती बरोबर खूप टेस्टी लागतं Charusheela Prabhu -
-
मटार मशरूम मसाला (Matar Mushroom Masala Recipe In Marathi)
#MR #मटार रेसिपिस #मटार चा सिजन मुळे मार्केट मध्ये मटार भरपुर व स्वस्त मिळतोय सध्या त्यामुळे घरोघरी मटारच्या रेसिपी केल्या जात आहेत मी पण आज मटार मशरूम मसाला बनवला आहे चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मशरूम मसाला (Mushroom Masala Recipe In Marathi)
#MDR #माझ्याआईसाठी माझी आई शाकाहारी असल्यामुळे तीला मशरूमची भाजी नेहमीच आवडते म्हणुन काल मी तिच्या साठी खास मशरूम मसाला बनवला चला तर तुम्हालाही रेसिपी सांगते खुपच टेस्टी भाजी होते Chhaya Paradhi -
सावजी मशरूम मसाला (saoji mushroom masala recipe in marathi)
#KS3विदर्भचा काळा मसाला रेसीपी पोस्ट केली तेव्हा मी सांगितले होते की मी शाकाहारी आहे आणि तरीही हा झणझणीत मसाला आमच्याकडे बनवतो. आणि त्यापासून चमचमीत वेज डिशेस बनवतो. त्यातलीच आजची रेसिपी सावजी मशरूम मसाला. या रेसिपी साठी लागणारा काळा मसाला रेसिपी मी या आधी पोस्ट केली आहे. ती नक्की पाहा म्हणजे ही रेसिपी करणे सोपे होईल. Kamat Gokhale Foodz -
-
क्रिमी गार्लिक मशरूम (creamy garlic mushroom recipe in marathi)
मशरूम मध्ये अंगचेच पाणी उपलब्ध असते त्यामुळे त्याचा वापर आपल्या जेवणात असावा. कमी साहित्यात तयार करता येते अशी ही डिश.तिखट भाज्या नेहमीच खातो पण अशा कमी तिखट भाज्या हि खाण्यात असाव्यात. Supriya Devkar -
गार्लिक मशरूम वित व्हाईट ग्रेव्ही (Garlic Mushroom Gravy Recipe In Marathi)
#ChoosetoCookनेहमीच्या मशरूमच्या रेसिपी पेक्षाही थोडी हटके रेसिपी आहे चवीला भन्नाट अशी रेसिपी आज मी घेऊन आली चला तर बघूयात कशी बनवायची Supriya Devkar -
मशरूम क्रीमी टिक्का मसाला (mushroom tikka masala recipe in marathi)
# आज घरी ऑनलाईन मशरूम मागवले. ...माझ्या मिस्टराना खूप आवडते म्हणून...पण भाजी तर नेहमी करतो ...आज काही तरी वेगळे करूया असे ठरवले...आणि मग टिक्का करून बघू ...म्हणून करून बघितले..तर खूप च छान झाले ...आणि घरी पण सगळ्यांना खूप आवडले...तर तुम्ही पण करून बघा... Kavita basutkar -
शाही मखाणा मशरूम करी (saahi makhana mushroom recipe in marathi)
#GA4 #week13Makhna Chilli Mushroom या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. शाही मखाणा मशरूम करी यात मी टोमॅटो वापरलेला नाही कारण मला भाजीचा रंग पांढरा हवा होता. Rajashri Deodhar -
मशरूम मसाला भाजी (mushroom masala bhaji recipe in marathi)
#HLRमशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे रोगप्रतिरारक शक्ती वाढते आणि आजारांपासून बचाव होतो. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींसाठी मशरूम हे चांगले अन्न आहे. कारण त्यापासून कमी कॅलरीज, तसेच प्रथिने, लोह, फायबर, खनिजपदार्थ, जीवनसत्त्वेही मोठ्या प्रमाणावर मिळतात. Priya Lekurwale -
चीझ गार्लीक मशरूम (cheese garlic mushroom recipe in marathi)
#GA4#Week17#Cheez ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) -
-
-
मशरूम बटर मसाला (mushroom butter masala recipe in marathi)
#GA4#week19Keyword- Butter masala Deepti Padiyar -
मशरूम मसाला ग्रेवी (Mushroom Masala Gravy Recipe In Marathi)
#मसाला रेसिपी ।हैल्दी एडं न्यूट्रीशियस । Sushma Sachin Sharma -
कढाई मशरूम मसाला (kadhai mushroom masala recipe in marathi)
#cooksnap#Deepti padiyarThanks dear for delicious recipe ❤️❤️ Ranjana Balaji mali -
मशरुम मसाला (Mushroom masala recipe in marathi)
#GA4 #Week13#मशरूम मसाला गोल्डन ॲप्रन चॅलेंज4 विक13 मधुन मशरूम हे कीवर्ड सिलेक्ट करून मशरूम मसाला हि रेसिपी बनवली.आरोग्यासाठीी मशरूम खूप फायदेशीर आहे.मशरूमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट असते.मशरूमध्ये व्हिटॅमिन डी देखील आहे त्यामुळे हाडे मजबूत करण्यासाठी मदत होते. Deepali dake Kulkarni -
मशरूम बेलपेपर ग्रेवी/मशरूम बेलपेपर मसाला (mushroom bellpepper masala recipe in marathi)
# GA4 #Week4ग्रेव्ही आणि बेलपेपर या क्लूनुसार मी मशरूम ग्रेवी केली आहे. Rajashri Deodhar -
शाही मशरूम काजू मसाला (Shahi Mushroom Kaju Masala Recipe In Marathi)
अतिशय सोपी आणि चवदार रेसिपी. सर्वांचे आवडते. Sushma Sachin Sharma
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14269364
टिप्पण्या
धन्यवाद गिरीजाजी🙏