चाॅकलेट ब्राउनी (chocolate brownie recipe in marathi)

चाॅकलेट ब्राउनी (chocolate brownie recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गॅसवर एका पातेल्यात पाणी उकळत ठेवावे नंतर त्यावर एक बाउल किंवा भांड ठेवून त्यात डार्क चॉकलेट टाकावे आणि मेल्ट करून घ्यावे.
- 2
नंतर त्यात ३ टेबलस्पून किंवा १०० ग्रॅम बटर टाकून मिक्स करावे आणि एका बाउल मध्ये काढून घ्यावे. नंतर एका कढईमध्ये स्टॅण्ड ठेवून गरम करायला ठेवावे.
- 3
नंतर तयार केलेल्या मिश्रणामध्ये मैदा, पिठीसाखर, कोको पावडर आणि बेकिंग पावडर चाळणीने चाळून घालावे आणि मिक्स करावे.
- 4
नंतर त्यात दूध थोडे थोडे घालून मिक्स करून घ्यावे आणि मिश्रण फेटावे. नंतर एका डब्याला तेल लावून त्यावर मैदा टाकून घ्यावा आणि शिल्लकचा मैदा काढून घ्यावा. तयार बॅटर त्यात ओतून टॅप करून घ्यावे.
- 5
नंतर गरम केलेल्या कढईमध्ये हा डब्बा ठेवावा आणि ३५ ते ४० मिनिटे बेक करून घ्यावे. ३५ मिनिटांनंतर टूथपिक टाकून चेक करावे आणि जर टूथपिक काही चिकटले तर ब्राउनी तयार आहे.
- 6
नंतर ब्राउनी पूर्णपणे थंड होऊ द्यावी आणि एका बाउल मध्ये ५० ग्रॅम डार्क चॉकलेट घेऊन त्यात २ टेबलस्पून कोमट दूध घालून मिक्स करावे, आणि थंड केलेल्या ब्राउनीला टूथपिक ने छिद्रे पाडून त्यावर तयार साॅस टाकून घ्यावा.
- 7
नंतर या ब्राउनीवर व्हाईट चॉकलेट चिप्स टाकावे किंवा तुम्ही ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता आता तयार ब्राउनीचे काप करून घ्यावेत तयार आहे चाॅकलेट ब्राउनी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चाॅकलेट ब्राउनी (Chocolate Brownie Recipe In Marathi)
ख्रिसमस स्पेशल चाॅकलेट ब्राउनी.#PR Rutuja Patil |Ek_KolhaPuri -
पिनट्स चाॅकलेट बार (peanuts chocolate bar recipe in marathi)
#GA4 #week12#Peanuts हा कीवर्ड घेऊन मी पिनट्स चाॅकलेट बार ही रेसिपी बनविली आहे. Archana Gajbhiye -
एगलेस चाॅकलेट ब्राउणी (eggless chocolate brownie recipe in marathi)
#GA4#WEEK16#Keyword_Brownie "एगलेस चाॅकलेट ब्राउणी" चाॅकलेट ब्राउणी खुप छान झाली आहे..मी पहिल्यांदाच बनवली.. लता धानापुने -
मग चॉकलेट ब्राउनी (brownie recipe in marathi)
#goldenapron3.0#week24#ब्राउनीआज खरंतर मी घाबरत घाबरतच मग चॉकलेट ब्राउनी पहिल्यांदाच बनवली आणि इतकी छान झाली की माझा मलाच इतका आनंद झाला की अशी फक्त एक मिनिटात आपण मग ब्राउनी बनवू शकतो यावर विश्वासच बसत नाहीय. खरंच झटपट होणारी मुलांनी आयत्या वेळेला कधी खावीशी वाटली तर हा पर्याय खूपच चांगला आहे. Deepa Gad -
चॉकलेट ब्राउनी (chocolate brownie recipe in marathi)
#इंटरनॅशनल#रेसिपीबुक #week13 ब्राउनी हा गोड पदार्थ अमेरीकेतुन आपल्या कडे आलेला व आता घरोघरी वसलेला ब्राउनी हा केकचाच ऐक प्रकार पण ह्याच्यात चॉकलेटचा वापर सढळ हाताने केला जातो चला तर आज तुम्हाला चॉकलेट ब्राउनी कशी करायची ते दाखवते Chhaya Paradhi -
डबल चाॅकलेट ब्राऊनी
#AsahikaseiIndia#Bakingrecipesचाॅकलेट ब्राऊनी ,बच्चे कंपनीचा अजून एक आवडीचा प्रकार .घरच्याघरी अगदी सहजरित्या आपण चाॅकलेट ब्राऊनी बनवू शकतो...😊 Deepti Padiyar -
चाॅकलेट ब्राऊनी (chocolate brownie recipe in marathi)
लहान मुलांना चाॅकलेट खुप आवडतात आणि त्यात केक म्हणजे सोन्याहून पिवळे.#GA4week16 Anjali Tendulkar -
चॉकलेट ब्राऊनी केक (chocolate brownie cake recipe in marathi)
#CCCख्रिसमस म्हटला की आपल्याला केकची आठवण येतच असते आणि मी आज ब्राऊनी बनवली आहे माझ्या मुलांना ब्राऊनी खूप आवडते... आज सगळ्यांना ही रेसिपी आवडेल ऑल कुकपॅड मेम्बर्स ला हॅपी ख्रिसमस...ऑल माझ्या कुकपॅड फ्रेंड आहेत त्यांना पण हॅपी ख्रिसमस Gital Haria -
-
चाॅकलेट मग केक (chocolate mug cake recipe in marathi)
#GA4 #week10#choclateचाॅकलेट मग केक ही रेसिपी अतिशय सोपी आणि झटपट बननारी आहे.अवन मध्ये दोन ते तीन मिनिटात हा केक तयार होतो. लहान मुलांना आवडणारी ही झटपट रेसिपी आहे. ब्राऊनी खातोय असे वाटते. Supriya Devkar -
बदाम ब्राउन (Almond Brownie recipe in marathi)
#GA4 #Week16#Brownie ही Brownie ची रेसिपी अगदी सोपी आहे. Brownie लहान मुले असोत व मोठी सगळ्यांच्या आवडीची असते.Asha Ronghe
-
एगलेस पम्पकिन चीझकेक फजी ब्राउनी (egg less pumpkin cheesecake Fuji brownie recipe in marathi)
#GA4 #week11#किवर्ड - भोपळाभोपळा म्हटलं की ,लहान मुलं नाक मुरडतात...याच भोपळ्यापासून मी एक innovative रेसिपी तयार केली ..😊चाॅकलेट म्हटलं की लहानपणापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडते .चाॅकलेट ,क्रिम चीझ ,भोपळा याच़ combination असलेली ही, ब्राउनी खूप भन्नाट लागते ..😊नक्की करून बघा. Deepti Padiyar -
-
-
चॉकलेट ब्राऊनी (chocolate brownie recipe in marathi)
#GA4#week16#चॉकलेटब्राऊनी#walnutchocolatebrownie#brownieगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये ब्राऊनी हा किवर्ड शोधून वॊलनट चॉकलेट ब्राऊनी बनवली आहे.ब्राऊणी ही केक च्या फॅमिली ची आहे पण केक पेक्षा खूप वेगळी अशी आहे . केक साठी जेवढे साहित्य आणि पसारा होता ईतका ब्राऊनीत होत नाही . कमी वेळात आणि लवकर होते, ब्राऊणी ही मऊ आणि लुसलुशित होते टेस्ट पण खुप छान लागतो, आपण आईसक्रीम बरोबर ही सर्व करू शकतो. तोंडात टाकताच मेल्ट होतेवालनट , बदाम, हेजेल नट, पिस्ता, आपल्याला जे ट्राय फ्रुट आवडतात ते टाकू शकतो . Chetana Bhojak -
डार्क चॉकलेट स्टफड् चोको चिप्स कुकीज (dark chocolate stuffed choco chips cookies recipe in marathi)
#noovenbaking#cooksnap#chefnehadeepakshah Ashwini Vaibhav Raut -
चॉकलेट पॅनकेक (chocolate pancake recipe in marathi)
#बटरचीज रेसिपीजलहान आणि मोठे दोघांना पण खूप आवडेल असे माझे आवडते सोपे पॅनकेक तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करते. खूप बटर न टाकता त्याची टेस्ट तुम्हाला लागेल अशी रेसिपी मी आज घेऊन आले आहे. Radhika Gaikwad -
मॅंगो कॅरमल चाॅकलेट हार्ट्स केक (Mango Caramel Chocolate Hearts Cake recipe in marathi)
#Heart❤️🌹व्हॅलेंटाईन गुलाब आणि चाॅकलेट🍫 विना साजरा होऊच शकत नाही!!व्हॅलेंटाईन ह्या रोमॅंटिक 👩❤️💋👨दिवसाकरिता, मी आज माझ्या अहोंचे आवडते, चाॅकलेट + केक्स +कॅरमलचे काॅंम्बिनेशन असलेले मिनी हार्ट केक बनवले आहेत. या करिता ,थोडा वेळ जास्त लागतो पण एखादी रेसिपी तयार झाले की ,त्यातून मिळणारा आनंद काही वेगळाच असतो...😊या केकच्या माध्यमातून मी त्यावर क्यूट चाॅकलेट मेसेजेसने सजवले आहे..😊 Deepti Padiyar -
-
चाॅकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#CDY#बालदिवस रेसिपी चॅलेंज१४ नोव्हेंबर चाचा नेहरू जन्मदिवस साजरा केला जातो बालदिन विशेष महत्त्व दिले जाते त्या निमित्ताने चाॅकलेट केक बनवायचा बेत केला. मुलं खूप आवडली खातात.🎂🎂🌹🌹🌹🌹🌹 Madhuri Watekar -
ब्राउनी हार्ट शेप चॉकलेट केक (Brownie heart shape chocolate cake)
#EB13 #W13आकार आणि चवीमुळे हे मुलांचे आवडते आहे. Sushma Sachin Sharma -
सरप्राइज चाॅकलेट कपकेक (surprise chocolate cupcake recipe in marathi)
#CCCख्रिसमस साठी तयार केलेत हे कप केक.वरून साधा दिसणारा हा केक फूल ऑफ चाॅकलेट आहे आतून आणि तोही गव्हाचा पिठापासून बनवलेला. Supriya Devkar -
चॉकलेट पॅनकेक्स (chocolate pancake recipe in marathi)
#पॅनकेकपॅनकेक्सच्या थीममुळे पॅनकेक बनवायची संधी मिळाली. ह्या पूर्वी पॅनकेक्सच्या वाटेला मी कधीच गेले नव्हते. पण केल्यावर समजलं किती छान रेसिपी आहे. नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी वेगळं करुन खाण्याचा मूड झाला असेल तर हि एक खास रेसिपी आहे. हा पदार्थ एकदा खाल्यास याची चव तुम्ही विसरणार नाहीत आणि सोबतच हा पदार्थ हेल्दी सुद्धा आहे. हा पदार्थ केवळ तुम्हालाच नाही तर घरातील सर्वांनाच आवडेल. सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा पदार्थ तयार करण्यासाठी तुम्हाला फार मेहनतही घ्यावी लागणार नाही. चला जाणून घेऊ हा चॉकलेट पॅनकेक तयार करण्याची पद्धत.. स्मिता जाधव -
चॉकलेट ब्राऊनी (Chocolate brownie recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड ब्राऊनी साठी मी माझी चॉकलेट ब्राऊनी ही रेसिपी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चॉकलेट नानखटाई (chocolate nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबर हा प्रकार मी पहिल्यांदाच केला आहे.Rutuja Tushar Ghodke
-
चाँकलेट चोको चिप्स कुकीज (chocolate choco chips cookies recipe in marathi)
#Cookpadturn4#cook_with_choko chips नंदिनी अभ्यंकर -
न्युटेला बटर कुकीज (nutella butter cookies recipe in marathi)
#noovenbakingहार्ट कुकीज सोबत न्युटेला बटर कुकीज ही छान तयार होतात.चाॅकलेट असल्याने मुलांना आवडतात आणि तोडल्यानंतर मधोमध जे वितळलेले न्युटेला चाॅकलेट खायला मजा येते. Supriya Devkar -
-
पौष्टिक चॉकलेट चोको चिप्स पॅनकेक (chocolate choco chips pancake recipe in marathi)
#पॅनकेकही रेसिपी मुलांना आवडणारी आहे. त्यात गव्हाचे पीठ असल्यामुळे ती पौष्टीक पण आहे.Rutuja Tushar Ghodke
-
More Recipes
टिप्पण्या