चॉकलेट ब्राऊनी (Chocolate brownie recipe in marathi)

चॉकलेट ब्राऊनी (Chocolate brownie recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम 200 ग्रॅम डार्क चॉकलेट घेतले. आणि बारीक चिरून घेतले.
- 2
140 ग्रॅम बटर किसलेल्या चॉकलेट वर घातले. चॉकलेट पूर्णपणे वितळेपर्यंत सतत ढवळून घेतले.
- 3
मग त्यात एक कप साखर घालून ती पूर्णपणे विरघळेपर्यंत नीट ढवळून घेतले. नंतर त्यात 1/4 कप दही आणि एक चमचा व्हॅनिला इसेन्स घातले.
- 4
मिश्रण पूर्णपणे मऊ होईपर्यंत नीट ढवळून घेतले.
- 5
आता एका बाउल वर चाळणी ठेवून त्यात दिड कप मैदा, पाऊण कप कोको पावडर,1/2 चमचा बेकिंग पावडर, 1/4 चमचा बेकिंग सोडा व 1/4 चमचा मीठ घातले.
- 6
वरील सर्व साहित्य कट आणि फोल्ड पद्धतिने चांगले मिक्स करून घेतले.
- 7
मग 3/4 कप दूध घालून, पीठ एकसारखे होईपर्यंत फेटून घेतले. आणि हे मिश्रण मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडयाच्या मिश्रणात घालून ते मिश्रण केकच्या चौकोनी भांड्यात घातले. व 180 सेल्सीअस वर 30 मिनिटे बेक करून घेतला.
- 8
आता आवडीच्या आकारात एगलेस चॉकलेट ब्राऊनी सर्व्ह करण्यासाठी तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ओटस कुकीज (Oats cookies recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड कुकीज साठी मी माझी ओटस कुकीज ही रेसिपी आज पोस्ट करत Mrs. Sayali S. Sawant. -
रेड वेलवेट केक (Red velvet cake recipe in marathi)
#EB13 #W13विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड रेड वेलवेट केक साठी आज माझी रेड वेलवेट केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
एगलेस चॉकलेट ट्रफल केक (Eggless Chocolate Truffle Cake Recipe In
#CookpadTurns6 या थीम साठी मी माझी एगलेस चॉकलेट ट्रफल केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
एगलेस चॉकलेट केक(Eggless Chocolate Cake Recipe In Marathi)
#चॉकलेट डे स्पेशल साठी मी आज एगलेस चॉकलेट केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मिक्स फ्रूट कस्तर्ड (Mix fruit custard recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड कस्तर्ड साठी मी माझी मिक्स फ्रूट कस्तर्ड ही रेसिपी आज पोस्ट करतमूळMumbai, महाराष्ट्र, भारत Mrs. Sayali S. Sawant. -
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड गाजर बर्फी साठी मी आज माझी गाजर बर्फी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
व्होल व्हीट वाॅलनट ब्राऊनी (Whole wheat walnut brownie recipe in marathi)
#EB13# W13#विंटर स्पेशल रेसिपी Rashmi Joshi -
चॉकलेट ब्राऊनी (chocolate brownie recipe in marathi)
#GA4#week16#चॉकलेटब्राऊनी#walnutchocolatebrownie#brownieगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये ब्राऊनी हा किवर्ड शोधून वॊलनट चॉकलेट ब्राऊनी बनवली आहे.ब्राऊणी ही केक च्या फॅमिली ची आहे पण केक पेक्षा खूप वेगळी अशी आहे . केक साठी जेवढे साहित्य आणि पसारा होता ईतका ब्राऊनीत होत नाही . कमी वेळात आणि लवकर होते, ब्राऊणी ही मऊ आणि लुसलुशित होते टेस्ट पण खुप छान लागतो, आपण आईसक्रीम बरोबर ही सर्व करू शकतो. तोंडात टाकताच मेल्ट होतेवालनट , बदाम, हेजेल नट, पिस्ता, आपल्याला जे ट्राय फ्रुट आवडतात ते टाकू शकतो . Chetana Bhojak -
ब्राऊनी (Brownie recipe in marathi)
#EB13 #W13 #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook { ब्राऊनी }Sheetal Talekar
-
-
वॉलनट चॉकलेट ब्राऊनी (Walnut chocolate brownie recipe in marathi)
#EB13 #week13#विंटर स्पेशल रेसिपीजEbook Sumedha Joshi -
डबल चाॅकलेट ब्राऊनी
#AsahikaseiIndia#Bakingrecipesचाॅकलेट ब्राऊनी ,बच्चे कंपनीचा अजून एक आवडीचा प्रकार .घरच्याघरी अगदी सहजरित्या आपण चाॅकलेट ब्राऊनी बनवू शकतो...😊 Deepti Padiyar -
तंदुरी रोटी (tandoori roti recipe in marathi)
#EB12 #W12 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड तंदुरी रोटी साठी मी आज माझी तंदुरी रोटी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
हॉट चॉकलेट (hot chocolate recipe in marathi)
#कूकपॅड इंडिया बर्थडे कुकिंग विथ सेफ मिरवान विनायक यांच्या बरोबर हॉट चॉकलेट ही रेसिपी शिकायला मिळाली. मी आज हॉट चॉकलेट ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
ब्राउनी हार्ट शेप चॉकलेट केक (Brownie heart shape chocolate cake)
#EB13 #W13आकार आणि चवीमुळे हे मुलांचे आवडते आहे. Sushma Sachin Sharma -
ब्राऊनी (Brownie recipe in marathi)
#EB13 #W13व्हॅलेंटाईन डे साठी खास मेनू ब्राऊ नि.गरम आणि थंड असे हे अफाट मिश्रण .बा क्या बात है.:-) Anjita Mahajan -
-
चॉकलेट ब्राऊनी केक (chocolate brownie cake recipe in marathi)
#CCCख्रिसमस म्हटला की आपल्याला केकची आठवण येतच असते आणि मी आज ब्राऊनी बनवली आहे माझ्या मुलांना ब्राऊनी खूप आवडते... आज सगळ्यांना ही रेसिपी आवडेल ऑल कुकपॅड मेम्बर्स ला हॅपी ख्रिसमस...ऑल माझ्या कुकपॅड फ्रेंड आहेत त्यांना पण हॅपी ख्रिसमस Gital Haria -
-
चॉकलेट पॅनकेक (chocolate pancake recipe in marathi)
#बटरचीज रेसिपीजलहान आणि मोठे दोघांना पण खूप आवडेल असे माझे आवडते सोपे पॅनकेक तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करते. खूप बटर न टाकता त्याची टेस्ट तुम्हाला लागेल अशी रेसिपी मी आज घेऊन आले आहे. Radhika Gaikwad -
चॉकलेट ब्राउनी (chocolate brownie recipe in marathi)
#इंटरनॅशनल#रेसिपीबुक #week13 ब्राउनी हा गोड पदार्थ अमेरीकेतुन आपल्या कडे आलेला व आता घरोघरी वसलेला ब्राउनी हा केकचाच ऐक प्रकार पण ह्याच्यात चॉकलेटचा वापर सढळ हाताने केला जातो चला तर आज तुम्हाला चॉकलेट ब्राउनी कशी करायची ते दाखवते Chhaya Paradhi -
चॉकोलेट ब्राउनी (Choclate brownie recipe in marathi)
#EB13#W13#choclate specialहे चवीला खूप स्वादिष्ट आहे. बनवायला सोपे आणि मुलांना खूप आवडते. Sushma Sachin Sharma -
एगलेस चॉकलेट व्हीट कप केक(Eggless Chocolate Wheat Cup Cakes recipe in marathi)
#EB13 #W13... सर्वांना आवडणारे, कणकेचे , बिना अंड्याचे कप केक... Varsha Ingole Bele -
किटकॅट चॉकलेट शेक (KitKat Chocolate Shake Recipe In Marathi)
#चॉकलेट डे स्पेशल साठी मी आज किटकॅट चॉकलेट शेक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
एगलेस चॉकलेट पॅनकेक (chocolate pancake recipe in marathi)
#goldenapron3 19thweek pancake ह्या की वर्ड साठी फटाफट होणारे आणि चवीला मस्त असणारे सगळ्यांच्या आवडीचे चॉकलेट पॅनकेक केले. Preeti V. Salvi -
-
चॉकलेट ब्राऊनी केक इन कुकर (chocolate brownie cake in cooker recipe in marathi)
# pcr# चॉकलेट ब्राऊनी माझ्या पूर्ण फॅमिली ची फेव्हरेट आहे.... Gital Haria -
एगलेस चॉकलेट व्हीट कपकेक इन स्टील वाटी(Eggless chocolate wheat cake recipe in marathi)
#EB13#WE13#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंजकेक हा प्रकार मुलांच्या आणि मोठ्यांच्याहि खूपच आवडीचा आणि त्यातल्या त्यात मैदाच्या ऐवजी पौष्टिक गव्हाच्या पिठाचा चॉकलेट कप केक असेल तर मज्जाच मजा. चॉकलेट कप केक कोणत्याही वेळी आणि कसाही आवडतो. मुख्य म्हणजे कमी साहित्यात लवकर बनतो आणि त्या मध्ये मेल्ट झालेली कॅडबरी डेअरी मिल्क असेल तर.....चला तर बघुया चॉकलेट कप केक्स ची रेसिपी..... Vandana Shelar -
More Recipes
- एगलेस चॉकलेट व्हीट कपकेक इन स्टील वाटी(Eggless chocolate wheat cake recipe in marathi)
- रस्सा वांगी, बटाटे, मटर भाजी (Rassa vangi batata matar recipe in marathi)
- कस्टर्ड विथ फ्रूट्स-जेली (Custard with fruits-jelly recipe in marathi)
- पावटेभात (Pavte bhat recipe in marathi)
- आवळा सरबत (Awla sarbat recipe in marathi)
टिप्पण्या (3)