वेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)

वेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
तांदूळ निवडून2-3 वेळा पाण्याने धुऊन घ्यावे. व थोड्या पाण्यात अर्धा तास भिजत घालावे. कांदा, टोमॅटो, गाजर, बटाटा, मिरची चिरून घ्यावी. खडा मसाला तयार ठेवावा.
- 2
आता गॅस सुरू करून त्यावर एका भांड्यात तेल टाकावे. तेल गरम झाल्यावर त्यात, घेतलेला सर्व खडा मसाला टाकावा. काजू टाकावा. कांदा, मिरची, कढीपत्ता आणि टोमॅटो टाकावे एकत्र करावे, परतावे आणि 2 मिनिट झाकण ठेवून शिजू द्यावे.
- 3
आता त्यात बीन्स, बटाटा, गाजर, वाटाणे, पातीचा कांदा टाकून परतून घ्यावे. चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करावे. व झाकण ठेवून 3 मिनिट शिजवावे.
- 4
त्यात आता भिजत घातलेले तांदूळ, पाणी काढून टाकावे.हलक्या हाताने मिक्स करून, त्यात गरम केलेले 3 वाट्या पाणी टाकावे.
- 5
पाणी टाकल्यावर मिक्स करून, झाकण ठेवून 5 मिनिट शिजवावे.
- 6
आता त्यात कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे टाकून हलक्या हाताने मिक्स करून घ्यावे. स्वादिष्ट वेज बिर्याणी तयार आहे. सर्व्ह करताना वरून कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे टाकून सर्व्ह करावे.
Similar Recipes
-
-
रूचकर वेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4#week4वेज पुलाव ही एक साधीसोपी पण तितकीच स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी झटपट होणारी पाककृती... 😊वेज पुलाव तांदूळ आणि निवडक भाज्यांचा वापर करुन बनवला जातो.ही झटपट बनणारी ही पाककृती असून घाईगडबडीत आणि व्यस्त वेळेत अगदी काही मिनिटांत तयार होणारी डिश म्हणजे रुचकर वेज पुलाव! हा रुचकर वेज पुलाव दही, कोशींबीर किंवा एखाद्या डाळीसोबत खाल्ल्यास अधिकच चविष्ट लागतो...😋😋चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
केरळ वेज बिर्याणी (Kerala Veg Biryani Recipe In Marathi)
विकेंड स्पेशल साठी मी आज माझी केरळ वेज बिर्याणी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
झटपट हैद्राबादी बिर्याणी (jhatpat hydrebadi biryani recipe in marathi)
#GA4#week16#Biryaniबिर्याणी म्हटले की भरपूर तामझाम आठवतो...पण मी आज घेऊन आले आहे झटपट अणि कमी साहित्यात होणारी अशी ही पालक हैद्राबादी बिर्याणी Shital Muranjan -
झटपट पावभाजी मसाला बिर्याणी (jhatapat pavbhaji masala biryani recipe in marathi)
#GA4#week16#कीवर्ड- बिर्याणीया बिर्याणी मधे मी बिर्याणी मसाला न वापरता,पावभाजी मसाला वापरून बनवली आहे.खूप छान चविष्ट होते ही बिर्याणी..😋बटाटा ऐवजी मी,पनीरचे पिसेस ॲड केले आहेत. Deepti Padiyar -
-
बिर्याणी मसाला (biryani masala recipe in marathi)
#GA4 #Week16Biryani या क्लूनुसार मी बिर्याणी मसाला ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
शाही व्हेज बिर्याणी (shahi veg biryani recipe in marathi)
#GA4#week16#key word Biryaniरविवार स्पेशल शाही बिर्याणी खूप पौष्टिक पदार्थपासून बनवलेली नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
हैद्राबादी चिकन दम बिर्याणी (hydrebadi chicken dum biryani recipe in marathi)
#GA4#week16कीवर्ड-बिर्याणी Sanskruti Gaonkar -
पनीर बिर्याणी (paneer biryani recipe in marathi)
#brबिर्याणी हा पदार्थ लांब तादूंळ ,भरपूर मसाला , बरिस्ता, स्मोक अशा पद्धती वापरून बनवीले जाते. स्वादिष्ट अशी बिर्याणी चला बनवूयात. Supriya Devkar -
बुलेट स्पिड बिर्याणी (bullet speed biryani recipe in marathi)
#pcrकुकसॅन्प #भाग्यश्री लेले.. ताई खुप छान बिर्याणी झाली आहे..नाव वाचून च बनवायची इच्छा झाली..😍😋घरी सर्वांना खुपच आवडली..खुप खुप आभार धन्यवाद ताई छान रेसिपी आम्हांला शेअर केली त्याबद्दल..✌🙏😘😘 चला तर मग पाहुयात "बुलेट स्पिड बिर्याणी " मुळ रेसिपी- भाग्यश्री लेले..ताई Archana Ingale -
चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#बिर्याणी बिर्याणी हा अतिशय निगुतीने करण्याचा पदार्थ आहे.किराणा दुकानात मिळणारा 80 ते 100 रुपये किलोवाला लोकल बासमती तांदूळ मस्त असतो. मी मध्येमध्ये बरेच फोटो काढायचे राहून गेले..तरीपण रेसिपी परफेक्ट देतेय.बिर्याणी खा, स्वस्थ राहा, मस्त राहा. Prajakta Patil -
चमचमीत व्हेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)
#brरेस्टॉरंट सारखी बिर्याणी-वन पॉट मील...चविष्ट, लज्जतदार बिर्याणी सगळ्यांनाच आवडते. सोप्या पद्धतीने बनवली आहे "पौष्टिक बिर्याणी". Manisha Shete - Vispute -
वेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
#डिनर # ज्यांना चमचमीत आणि तिखट जेवायला आवडते, त्यांच्यासाठी वेज कोल्हापुरी, मस्त मेनू आहे... Varsha Ingole Bele -
हेल्दी व्हेज कोरमा बिर्याणी..(healthy veg korma biryani recipe in marathi)
#बिर्याणी.... या बिर्याणी साठी मी ब्राऊन राईस बासमती तांदूळ वापरला आहे...अन सर्व कलर फुल पौष्टिक भज्यांचा वापर केला आहे... 😊 Rupa tupe -
व्हेज बिर्याणी...एक एहसास.. (veg biryani recipe in marathi)
#GA4 #Week16 की वर्ड-- बिर्याणीबिर्याणी-- एक एहसास.. बिर्याणी चे नाव काढले की मेंदू एक एक करुन जिभ,नाक,डोळे सगळ्यांनाच कामाला लावतो.. जिभेवरचे टेस्ट बड्स पाहता पाहता कामाला लागतात..तोंडाचा अक्षरशः धबधबा होतो..भुकेचा आगडोंब उसळतो..पोटातले कावळे जागे होऊन काव काव करु लागतात..डोळे आनंदाने लकाकतात..एक वेगळीच चमक येते..नाक खमंग बिर्याणीचा वास,तळलेला कांदा, पुदिना,मसाल्यांचा लजीज स्वाद ,भाज्यांचा मिश्र वास मेंदू पर्यंत पोहचवते..आणि मग मेंदूमध्ये खुशी के तराने ...आनंद लहरी..केवळ सुख आणि सुख हीच भावना..मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं...बिर्याणीच्या पहिल्या घासात ते दडलेलं असतं.. तर अशी ही बिर्याणी..पाहिला गेलं तर हा फक्त निवांतपणे करण्याचा पदार्थ.. खूप पूर्व तयारीचा खटाटोप..पण हे जरी असलं तरी नुसता पदार्थ म्हणता म्हणता कधी मनाचा कब्जा करुन भावनांच्या कोंदणात विराजमान झालीये ते समजत पण नाही ..जणू केवळ सुख ,आनंद वाटण्यासाठीच जन्म घेतलाय ..आनंदाचे डोही आनंद तरंगच..म्हणूनच पार्टीज,सण समारंभांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी बिर्याणी शिवाय पर्यायच उरत नाही आपल्या हातात..बिर्याणी मग ती व्हेज असो वा नॉनव्हेज..बिर्याणी=आनंद हे परस्पर पूरक समीकरण तयार झालंय..बिर्याणी म्हटलं की आनंद होतो..आणि आनंदाच्या वेळी बिर्याणी आठवते.. तर अशी ही पारंपारिक , शतकानुशतकांपासून चालत आलेली चिरंतन सुखमयी डिश 😋..आपल्या चवीने ,स्वादाने, टप्प्याटप्प्याने ब्रम्हानंदी टाळी लावत सुखाचा परमोच्च बिंदू गाठून देणारी *व्हेज बिर्याणी*.. अशा या चवदार चविष्ट रेसिपीच्या दालनात प्रवेश करु या..चला माझ्याबरोबर..😀 Bhagyashree Lele -
हैद्राबादी चिकन बिर्याणी (hyderabadi chiken biryani recipe in marathi)
बिर्याणी आवडत नसेल असा एखादा अपवाद असेल ,ती ही चिकन बिर्याणी#GA4,#week13 Anjali Tendulkar -
व्हेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)
#br बिर्याणी हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर रंगीबेरंगी बिर्याणी दिसते . त्यात रंगीबेरंगी भाज्या, केशर, बिर्याणी मसाला असल्याने खूपच टेस्टी, यमी, यमी लागते. मी येथे व्हेज बिर्याणी तयार केली आहे. चला तर कशी तयार करायची ते पाहूयात. Mangal Shah -
व्हेज बिर्याणी - वेजिटेबल बिर्याणी (Vegetable Biryani recipe in marathi)
व्हेज बिर्याणी हा एक अतिशय चवदार पदार्थ आहे . बिर्याणी बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत ,पण मी आज तुम्हाला माझी सर्वात सोपी आणि झटपट व्हेज बिर्याणी रेसिपी सांगणार आहे.त्याचबरोबर मी काही टिप्स सुद्धा सांगणार आहे .चला तर मग सुरु करूया व्हेज बिर्याणी रेसिपी. Riya Vidyadhar Gharkar -
-
पनीर मखनी दम बिर्याणी (paneer makhani dum biryani recipe in marathi)
#brबिर्याणीच्या असंख्य प्रकारपैकी ,वेज बिर्याणी मधील माझी ही आवडती बिर्याणी .😊 पनीर मखनीच्या लाजवाब ग्रेव्हीचं काॅम्बिनेशन असलेली ही बिर्याणी चवीला खूपच रूचकर लागते ...😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
लग्नाच्या पंगतीतला वेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4लग्नाच्या पंगतीतला हमखास असणारा....आणि झटपट होणारा असा हा रुचकर पुलाव.खूप साऱ्या भाज्यांमुळे टेस्टीही होतो आणि दिसतोही छान☺️ Sanskruti Gaonkar -
-
वेज चाऊमिन नूडल्स (Veg Chowmein Noodles Recipe In Marathi)
#CHR.. चायनीज फूड म्हटले की त्यात नूडल्स आलेच.. मग ते करायची पद्धत वेगवेगळी.. मी ही त्याला थोडा भारतीय टच देऊन केलेले वेज चाऊमिन नूडल्स... Varsha Ingole Bele -
व्हेज पर्दा बिर्याणी (veg parda biryani recipe in marathi)
#बिर्याणीआपल्या ग्रुप वर परदा बिर्याणी फोटो पाहिला आणि ठरवले की हीच करायची आणि काय सांगू इतकी छान होईल असे वाटलेच न्हवते. घरी पण सर्व एकदम खुश! केलेली मेहनत फळाला आली...Pradnya Purandare
-
आलू मसाला दम बिर्याणी (Aaloo Masala Dum Biryani recipe in marathi)
#GA4 #Week16Puzzle मध्ये *Biryani* हा Clue ओळखला आणि बनवली खमंग आणि चमचमीत *आलू मसाला दम बिर्याणी* 😋😋 Supriya Vartak Mohite -
-
-
बुलेट स्पीड बिर्याणी (bullet speed biryani recipe in marathi)
#pcr #Pressure_Cooker_Recipes#Bullet_Biryani... आपण नुसत्या गँसवर जेव्हा भाज्या भात ,डाळी शिजवतो तेव्हां हे सगळं पँसेंजर गाड्यां सारखं वाटतं मला..Stopping at all stations & in between stations ..slow process...😀 पण तेच pressure cooker मध्ये स्वयंपाक म्हणजे Bullet Speed train वाटते मला...एकदम फास्ट..घंटो का काम बस कुछ मिनीटोंमें..म्हणून मग बरेच वेळा पुलाव,बिर्याणी मी कुकरमध्ये करते..वेळ,इंधन तर वाचतेच..आणि त्याचबरोबर स्वादिष्ट पदार्थ पण चाखता येतात.. चला तर मग या सीरिजमध्ये आपण प्रेशर कुकरमध्ये बुलेट ट्रेनच्या स्पीड ने होणारी बिर्याणी करु या.. Bhagyashree Lele
More Recipes
टिप्पण्या (2)