Cheese balls
कुकिंग सूचना
- 1
मैदा बटाटा मिक्स करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
चीझी पुरी भाजी बॉल्स (cheese balls recipe in marathi)
#झटपटही रेसिपी खूप लवकर बनते.ती चाविष्ट आहे.पार्टी स्टार्टर अथवा प्रवासात सुटसुटीत पण पोट भरेल असा पदार्थ शिवाय चीझ मुळे आणखी चवदार होतो. Rohini Deshkar -
क्रिस्पी कॉर्न चीज बॉल्स (crispy corn cheese balls recipe in marathi)
#GA4 #week10#क्रिस्पी कॉर्न चीज बॉल्सचीझ आणि frozen या keyword नुसार क्रिस्पी चीज बॉल्स ही रेसिपी बनवीत आहे. क्रिस्पी चीज बॉल्स हा हॉटेल मधील स्टार्टर चा प्रकार आहे. चीज बॉल्स बनवून डिप फ्रिजर मध्ये हे बॉल्स महिनाभर टिकतात. चीज बॉल्स तळण्याच्या आधी फ्रिजर मधून काढून ठेवावे. rucha dachewar -
चीज बाॅल्स (cheese balls recipe in marathi)
#SRचीज बाॅल्स आपण मधल्या वेळेत खाण्यासाठी उत्तम पदार्थ आहे. Shilpa Ravindra Kulkarni -
-
पोटॅटो चीज बाॅल्स (potato cheese balls recipe in marathi)
हि रेसिपी लहान मुलांना आवडणारी. Supriya Devkar -
कॉर्न चीज बॉल्स (corn cheese balls recipe in marathi)
#SRकॉर्न चीज बॉल्स वरून दिसायला एकदम क्रिस्पी आणि आतून नरम गरम.... Rajashri Deodhar -
ब्रेड पालक चीझ बॉल्स (bread palak cheese balls recipe in marathi)
#GA4 #week26 keyword: bread Shilpak Bele -
पोटॅटो चीज बॉल्स (potato cheese balls recipe in marathi)
#फ्राईडपावसाळ्यात यात हा पदार्थ खाण्याची मजाच वेगळी असते. अगदी बनवायला सोपा आणि खूप चविष्ट. ही रेसिपी आरती मदन ह्यांची आहे Ankita Cookpad -
चीझ कॉर्न बॉल्स (महाबळेश्वर स्टाईल) (cheese corn balls recipe in marathi)
#SRमहाबळेश्वरला हे प्रथमच खाल्ले, खूप आवडले म्हणून रेसिपी विचारली Swati Samant Naik -
चीज ब्रेड बाॅल (cheese bread balls recipe in marathi)
#बटरचीजही रेसिपी मी "Hebbars Kitchen " मधून घेतली.पाहतानाच करायची इच्छा झाली. लाॅकडाऊन मध्ये जी घटक उपलब्ध होते त्यानूसार समायोजित करून ही रेसिपी मी केली.खूप स्वादिष्ट झाली. Pranjal Kotkar -
चीज बॉल्स (cheese balls recipe in marathi)
#फोटोग्राफी आज मी पोहे पासून एक वेगळा पदार्थ बनवला आहे..खूप च छान झाला..माझ्या मुलीला तर खूपच आवडला...तुम्ही पण करून बघा नक्की. Kavita basutkar -
क्रिस्पी मॅगी चीज बाॅलस् (Crispy Maggi Cheese Balls Recipe In Marathi)
#KS आज मुलांसाठी काहीतरी स्पेशल करायचे. मग ते थोडे क्रिएटिव्ह (आकर्षक) आणि खायला यमी असले पाहिजे.मग काय मी ठरविले की क्रिस्पी मॅगी चीज बाॅलस् बनवायचे. Saumya Lakhan -
-
-
चीझ पोटॅटो बॉल्स विथ खोबऱ्याची चटणी (cheese potato balls with khobryachi chutney recipe in marathi)
#GA4 #week10#Cheeseउपवास असल्यावर सारखे गोड गोड खाऊन कंटाळा आला असेल आणि तुम्हाला डिश बघूनच भूक वाढवणारे आणि टेस्टी खावेसे वाटत असेल तर मस्त, चविष्ट आणि चटपटीत उपवास स्पेशल cheese potato balls नक्की करून बघा, ते नक्कीच आवडतील.चला तर मग बघुयात उपवासाचे चीझ पोटॅटो बॉल्स😘 Vandana Shelar -
चीझ बॉल (cheese ball recipe in marathi)
#GA4#week17#cheese ह्या week मधली चीझ की वर्ड वरून चीझ बॉल केले आहे. Sonali Shah -
मॅगी चीज बॉल्स (maggi cheese balls recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर मॅगी पासून बनवलेले मॅगी चीज बॉल्स ही रेसिपी शेअर करतेय. कमी साहित्यामध्ये झटपट होणारी ही मॅगीची innovative recipe तुम्हाला कशी वाटली 🙏🥰Dipali Kathare
-
चीझी चीझ बॉल्स (cheesy cheese balls recipe in marathi)
#SRग्रेट पार्टी स्टार्टर, इवेनिंग स्नॅक, मुलांचा आवडता तसेच मोठ्यांचाही आवडता पदार्थ....आमच्या घरातलं सगळ्यांचा favourite पदार्थ...चला तर मग recipe पाहुयात😋😋 Megha Jamadade -
चीजी फ्रॅंकी (cheese franki recipe in marathi)
#EB5 #W5फ्रॅकी ही लहान मुलांना आवडणारी आहे , आमच्या ईशानची आवडती डीश आहे. रोज कुकर लावतानाच १ बटाटा उकडुन ठेवला की झाले कोणताही भाजी घालु शकतो. Shobha Deshmukh -
नेस्टेड चीझ बॉल्स् (nets cheese balls recipe in marathi)
#SR डायबेटीक, वयस्कर आणि डाएट कॉन्शस लोकांना चीझ बॉल्स् म्हटलं की पोटात गोळा येतोच! चीझ बॉल्स् मध्ये चीझ टाळता येत नाही, पण बाकीच्या काही गोष्टींना पर्याय शोधला आणि चवीतही तितका फरक जाणवला नाही म्हणून आजची ही खास ट्विस्टेड रेसिपी.. लो कालरी चीझ बॉल्स्! शर्वरी पवार - भोसले -
मटार चीज बॉलस (Matar Cheese Balls Recipe In Marathi)
#PRपार्टी साठी उत्तम आणि झटपट होणारा पदार्थ...... Supriya Thengadi -
इन्स्टंट राईस चिज बाॅल्स (cheese balls recipe in marathi)
#झटपटअचानक कोणी घरी आलं तर आपला गोंधळ होतो काय करू आणि काय नको!!! एक वस्तू असते तर एक नसते...मग अशा वेळी आपण जे असतं त्यात झटपट काही करण्याचा प्रयत्न करत असतो!!!शिळ्या भाताचा फोडणी भात तर आपण बनवतोच!!..पण पाहुणे आल्यावर काही तरी वेगळी, झटपट होणारी आणि चवीलाही छान अशी हटके रेसिपी नक्की ट्राय करा!!!!! Priyanka Sudesh -
कॉर्न चीज बॉल्स (corn cheese balls recipe in marathi)
#GA4 #week10चीझ पासून डिश तयार केली... Mangal Shah -
ब्रेड चीझ बॉल्स (bread cheese balls recipe in marathi)
#GA4 #week26#Bread (ब्रेड)ब्रेड बॉल्स हा असा पदार्थ आहे की तो तुम्ही फ्रिज मध्ये करून ठेवू शकता. घरात पार्टी किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर झटपट गरम गरम करून वाढू शकता. Sampada Shrungarpure -
चीज बॉल क्रॅकर्स (cheese ball crackers recipe in marathi)
#SRनेहमीच काही ना काही इनोव्हेटिव्ह पदार्थ करण्याचा प्रयत्न असतो. असाच एक नाविन्यपूर्ण पदार्थ घेऊन आले आहे चीज बॉल क्रॅकर्स. बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट चीझी. बच्चे कंपनी मध्ये हे बॉल्स खूपच फेमस आहेत. माझ्या लेकीचा तर नेहमीच हट्ट असतो चीज बॉल क्रॅकर्स कर ना म्हणुन. मागच्या आठवड्यात एक मैत्रीण आली होती. तिचा स्वतःचा केटरिंगचा बिझनेस आहे. काहीतरी स्पेशल करायचं म्हणुन मी चीज बॉल क्रॅकर्स बनवले. तिला ते इतके आवडले की ती म्हणाली मी जे नेहमी चीज बॉल बनवते त्यापेक्षा हे खूपच मस्त लागत आहेत..आणि तिने चीज बॉल क्रॅकर्स तिच्या मेनू लिस्ट मध्ये अँड ही केले. तुम्हालाही आवडेल, तेव्हा नक्की करून पहा चीज बॉल क्रॅकर्स. Shital Muranjan -
पोटॅटो चीज बॉल्स (Potato Cheese Balls Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी #किड्स स्पेशल.चीजमुलांना आवडते.त्यात प्रोटिन्स असतात म्हणून मुलांच्या बर्थडे पार्टीला अशी रेसिपी केली तर मुलं नक्कीच खूष होतील. मोठ्यांच्याही पार्टीला स्टार्टर म्हणून ही हे बॉल्स केले तर मज्जा येईल. पाहुया कसे केले ते. Shama Mangale -
चीज पोट्याटो बॉल्स (cheese potato balls recipe in marathi)
#श्रावणक्वीनआज मुलांचा हट्ट होता की ब्रेकफास्ट पोट्यातो बॉल्स बनव Sandhya Chimurkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14345995
टिप्पण्या (2)