मिंट मोहितो (mint mojito recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#GA4 #week17#keyword Mocktail
मॉकटेल हा कीवर्ड वापरून मोहितो ही रेसिपी केली आहे..

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

5 मिनिट
1 नग
  1. 150मी ली स्प्राईट
  2. 20-25पाने पूदिना
  3. 10-15पाने तुळशी
  4. 1/2 इंचअद्रक
  5. 1 टीस्पूनसाखर
  6. 1 टेबलस्पूनलिंबाचा रस

कुकिंग सूचना

5 मिनिट
  1. 1

    लागणारी सगळी सामग्री एका जागी जमवुन घेतल्यास ही रेसिपी पाच मिनिटां मधे होते. आत्ता खलबतत्यत अद्रक, पूदिना ची पाने,तुळशीची पाने,घाला.

  2. 2

    मिरची चा एकदम छोटा तुकडा लागल्यास घाला, साखर व लिंबाचा रस घाला

  3. 3

    आत्ता हे सगळे बत्त्यानी हलके हलके ठेचून घेणे,चांगला रस निघाला की ते ज्या पेल्यात सर्व्ह करायचे असेल त्यात चोथ्या सोबत ओतावे

  4. 4

    आत्ता पेल्यात किमान अर्धा व थोडे वर पर्यंत बर्फ फोडून घाला. आत्ता पेला तिरपा करुन त्यात स्प्राईट ओत्तावी पेला भरला पाहिजे. आत्ता छान सजवून आलेल्या पाहुण्यांना व घरच्यांना मिंट मोहितो सर्व्ह करा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

Similar Recipes