लेमन मोजिटो कॉकटेल (lemon mojito cocktail recipe in marathi)

Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
Sawantwadi

लेमन मोजिटो कॉकटेल (lemon mojito cocktail recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1लिंबू
  2. 3 टेबलस्पूनपीठी साखर
  3. 7/8पुदिन्याची पाने
  4. सोडा
  5. चिमुटभरमीठ
  6. 3/4क्युब

कुकिंग सूचना

  1. 1

    कागदी लिंबू स्वच्छ धुवून घ्यावेत. एका लिंबू चे चार फोडी करून बिया काढून टाकाव्यात.

  2. 2

    एका वाटीत लिंबूच्या फोडी & पुदिनाची पाने हलकेच ठेचुन घ्यावेत.

  3. 3

    काचेच्या ग्लास मध्ये हे ठेचलेले मिश्रण घालावे. त्यावर साखर घालावी.

  4. 4

    त्याच्या वर बर्फाचे क्युब घालून मीठ घालावे.

  5. 5

    या मिश्रणावर वरून सोडा घालावा & एकसारखे ढवळून घ्यावे. प्यायला देतेवेळी ठेचुन घातलेली लिंबू फोडी & पुदिना काढला तरी चालेल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
रोजी
Sawantwadi

Similar Recipes