हेल्दी मॉकटेल (healthy mocktail recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#GA4 #week17
हे मॉकटेल ह्या करोनाच्या काळात फार उपयुक्त आहे.

हेल्दी मॉकटेल (healthy mocktail recipe in marathi)

#GA4 #week17
हे मॉकटेल ह्या करोनाच्या काळात फार उपयुक्त आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 2 टेबलस्पूनमध
  2. 1/2 टीस्पूनहळद
  3. 4 टेबलस्पूनगरम पाणी
  4. 2चक्रीफुल
  5. 4लवंग
  6. 3-4वेलदोडे
  7. 2-3 इंचदालचिनी
  8. १ ग्लास पाणी
  9. 1/2लिंबू मोठ
  10. तुळशीची पाने

कुकिंग सूचना

१५ मिनिट
  1. 1

    प्रथम ग्लास मध्ये मध घातले.त्यात गरम पाणी घातले. त्यात हळद मीक्स केली.

  2. 2

    आता गॅसवर पातेलीत पाणी उकळत ठेवले. त्यात व वेलदोडे, चक्रीफुल, लवंग, दालचिनी सर्व घालून चांगले उकळून घेतले.

  3. 3

    आता ग्लास मधे प्रथम मध व हळदीचे मिश्रण मग लिंबाचा रस,तुळशीची पानं थोडीशी हातावर चुरडून घालायची. त्यावर मसाल्याचे उकळलेले पाणी घातले.

  4. 4

    मग ग्लास ट्रेमध्ये ठेवून गार्निश करून सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes