तिळाची चिक्की/तिळगुळ चिक्की (tilgud chikki recipe in marathi)

Monali Garud-Bhoite
Monali Garud-Bhoite @cook_26219468

#GA4
#week18
#keyword_chikki
या वर्षी मकरसंक्रांतीसाठी मी पहिल्यांदाच तिळाची चिक्की केली कारण मला स्टेप्स चे फोटो पाहिजे होते... नाहीतर नेहमी माझ्या सासूबाई बनवितात...thank you कुकप्याड फॉर चिक्की as पझल वर्ड..

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

१५ मिनिट
४-५
  1. 1 वाटीगूळ
  2. 1 वाटीतीळ
  3. 3 चमचेपाणी
  4. 2 चमचेजाडसर दाण्याचा कुट
  5. 2 चमचेसुके किसले ले खोबरे
  6. ताटाला लावण्यासाठी तूप

कुकिंग सूचना

१५ मिनिट
  1. 1

    एका कढईत मिडीयम आचेवर तीळ भाजून घ्या. तीळ तडतडायला लागले की काढून घ्या.

  2. 2

    आता त्याच कढ ई त ३ चमचे पाणी घालून गुळ घाला आणि सतत ढवलत मंद आचेवर पाक करून घ्या...२ मिनिटानंतर एका वाटीत थोडे पाणी घालून त्यात पाकचे २-३ थेंब घालून गोळीबंद पाक झाला आहे का ते पहा.. म्हणजे पाक पाण्यात मिक्स न होता त्याची गोळी तयार होते.

  3. 3

    अशा गोळी बंद पाकात तीळ आणि दाण्याचा कुट घालून मिक्स करावे...

  4. 4

    मंद आचेवर १-२ मिनिट परतून झाल्यावर मिश्रणाचा गोळा झाला की गॅस बंद करावा. आणि तूप लावलेल्या ताटावर काढून घ्या.

  5. 5

    त्यावर खोबऱ्याचा कीस घालून तूप लावलेल्या लाटण्याने हव्या तेवढ्या प्रमाणात लाटून घ्या आणि आवडीप्रमाणे वड्या पाडाव्यात.

  6. 6

    तयार आहेत झटपट तिळाची चिक्की..

  7. 7

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Monali Garud-Bhoite
Monali Garud-Bhoite @cook_26219468
रोजी

Similar Recipes