तीळाचे मऊ लाडू (tilache mau laddu recipe in marathi)

Tanaya Prabhudesai
Tanaya Prabhudesai @cook_28274670

#KD #my first recipe

तीळाचे मऊ लाडू (tilache mau laddu recipe in marathi)

#KD #my first recipe

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1hrs
70 लाडू
  1. 400 ग्रामपाढंरे तीळ
  2. 250 ग्रामसाखर
  3. 250 ग्रामऑरगॅनिक गुळ
  4. 10 ग्रामकाजु
  5. 10 ग्रामबदाम
  6. 200 ग्रामकाळे तीळ
  7. 15 ग्रामकलिंगड बिया
  8. 300 ग्रामतुप
  9. 250 ग्रामकणिक
  10. 1 चमचावेलची पावडर
  11. 250 ग्रामशेगदाणे
  12. 250 ग्रामसुक खोबरे
  13. 50 ग्रामखसखस

कुकिंग सूचना

1hrs
  1. 1

    खोबरे, खसखस,पाढंरे तीळ,काळे तीळ,शेगडाणे, बदाम, काजू, कलिंगड बिया भाजुन घेणे

  2. 2
  3. 3

    तुपावर कणिक भाजुन घेणे

  4. 4

    सर्व घटकाचे पीठ करणे.व एकत्र करणे व गरम तुप घालून मिश्रणाचे लाडू तयार करणे.

  5. 5

    लाडू तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Tanaya Prabhudesai
Tanaya Prabhudesai @cook_28274670
रोजी

Similar Recipes