डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)

Hema Wane @hemawane_5557
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
खालील प्रमाणे तयारी करावी.
- 2
प्रथम सुका मेवा थोडा भाजून जाडसर वाटून घ्या. खोबरे किसून भाजून घ्या.खसखसही भाजा.
- 3
कढईत तुप तापत ठेऊन डिंक फुलवून घ्या.थंड झाल्यावर थोडा कुस्करून घ्या.
- 4
वरील सर्व जिन्नस व वेलचीपुड मिसळून घ्या.
- 5
आता कढईत 1टेबलस्पून पाणी घाला नी त्यात चिरलेला गुळ घाला नी पाच करा साधारण दिडतारी पाक करावा 15/20 मिनीटात होईल.पाक झाला आहे आता ह्यात वरील मिश्रण घालून पाकात मिसळून घ्या.
- 6
गरमगरम असतानाच लाडू वाळून घ्या.एवढ्या सामानात मध्यम आकाराचे 15/20 लाडू होतात.जर लाडू वळत नसतील तर तुप घाला
- 7
मस्त पोष्टीक डिंकाचे लाडू तयार आहेत.चला पटापट तोंडात टाका नी सांगा कसे झालेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4#WK4थंडी चांगलीच जाणवू लागली आहे. थंडीत पौष्टिक डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू करतात च.चला तर मग बघूया डिंकाचे लाडू ची कृती .. Rashmi Joshi -
डिंकाचे लाडू (Dinkache Ladoo Recipe In Marathi)
#NVR हिवाळ्यात शरीराला उष्णतेची गरज असते आणि त्यामुळेच डिंकाचे लाडू हे बनवले जातात जे पौष्टिक असतात आणि उष्णता वर्धक असतात चला तर मग आज आपण बनवूया डिंकाचे लाडू Supriya Devkar -
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4 #W4#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंज ई-बुकWeek4#डिंकाचे लाडूहिवाळ्यात अतिशय पोष्टीक चविष्ट ड्रायफ्रुड लाडू खायला खूप छान थंडीत अवश्य असते😋😋 Madhuri Watekar -
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4 #W4 ( #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook ) आज मस्त थंडीच्या दिवसात डिंकाचे लाडू करणार आहोत . बाळंतीन बाई असो किंवा जॉईन पॅन असो हे लाडू खुपच पौष्टिक आणि चवीस्ट असतात.Sheetal Talekar
-
डिंकाचे ड्रायफूट लाडू (dinkache dryfruit laddu recipe in marathi)
#EB4#W4# डिंकाचे ड्रायफ्रूट लाडू Gital Haria -
-
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4#week4थंडीमध्ये डिंकाला अतिशय महत्व असते.स्त्रियांनी तर या दिवसात डिंक , मेथी चे लाडू आशा गोष्टी खाल्याचं पाहिजे. त्यातून ऊर्जा मिळते आणि कंबर, पाय याना मजबुती मिळते kavita arekar -
-
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4 #W4पटकन होणारे पौष्टिक लाडू. Charusheela Prabhu -
"डिंकाचे पौष्टिक लाडू" (dinkache ladoo recipe in marathi)
#SWEET "थंडीसाठी पौष्टिक डिंकाचे लाडू" थंडीमध्ये खाण्यासाठी मस्त आणि पौष्टिक असतात डिंकाचे लाडू..बाळंतीण बाईला खाणे तर गरजेचे असते.त्यामुळे शरिराची झालेली झीज भरून येते.. लहान मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी खावे असे हे पौष्टिक लाडू आहेत.. पुर्वी खारीक फोडण्यापासुन ते खलबत्त्यात कुटण्या पर्यंत सगळे घरीच केले जायचे..पण आता खारीक, खोबरे कुटण्याच्या मशीन उपलब्ध आहेत.. नाहीतर आपला रोजचा वाटप करुन देणारा सोबती आहेच मिक्सर दादा..नाही का..तर मी हे लाडू पारंपारिक पद्धतीने च केले आहेत पण मिक्सर दादांची मदत घेऊनच.. चला तर रेसिपी कडे वळुया.. लता धानापुने -
डिंक खजुर सुकामेवा लाडू (dink khajur sukhamewa laddu recipe in marathi)
#EB4 #W4... हिवाळ्याच्या दिवसांत, शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा पुरविण्यासाठी, दरवर्षी, बहुधा प्रत्येक घरात बनवीत असलेले, डिंकाचे लाडू... मग त्यात, वेगवेगळ्या प्रकारचा सुकामेवा, गुळ किंवा साखर किंवा खजूर वापरून बनवितात.. मीही केलेय लाडू... Varsha Ingole Bele -
डिंकाचे लाडू (dinkache ladu recipe in marathi)
#लाडू #डिंकाचे लाडू हे पौष्टिक असतात. हिवाळा सुरू होत आहे.नक्की सर्वांनी करून बघा. Sujata Gengaje -
डिंकाचे लाडू (dinkache ladu recipe in marathi)
#लाडू#हिवाळा आला कि डिंकाचे लाडू बहुधा प्रत्येक गृहिणी करतेच... त्यातही घरी जर प्रसूती झाली असेल, तर मग ते करणे आलेच... मीही आज डिंकाचे लाडू केले! साखर किंवा गूळ न वापरता हे लाडू केलेले आहेत.. म्हणजे शुगर फ्री.... हे पौष्टिक लाडू , लहान थोरांनी सकाळच्या वेळी एक , एक खाल्ला तरी , हिवाळ्यात प्रकृतीला चांगलेच आहे... त्यातही प्रसूती झालेल्या महिलेला हे लाडू देणे आवश्यकच आहे.. हिवाळ्यामध्ये शरीराला उष्मांक देण्याचे काम हे लाडू करतात... Varsha Ingole Bele -
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4#W4#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज..#डिंकाचे_लाडू थंडी म्हटली की या दिवसात शरीराची immunity वाढवून शरीर धष्टपुष्ट करणारे,शरीराला बळ,ताकद पुरवणारे लाडू,खिरी,सत्व घरोघरी आवर्जून करतातच..अलिखित नियमच आहे तो..या दिवसात थंड हवेमुळे आपली पचनशक्ती चांगली असते..भूकही खूप लागते..मग अशावेळी शरीरास चांगलाचुंगला,सकस असा आहार पुरवणे गरजेचं नाही का..आणि असा आहार आपण घेतला तरच या पदार्थांतून मिळणारी सत्त्व,energy store होऊ शकते ..आणि वेळ पडेल तेथे ही energy आपण वापरु शकतो.. या दिवसात घरोघरी होणारा असाच एक प्रकार म्हणजे डिंकाचे लाडू...प्रत्येक प्रांत,तालुका,जिल्हा अशा भौगोलिक परिस्थिती नुसार डिंकाचे लाडू करण्याची पद्धत वेगळी आहे..त्यामुळेच आपली खाद्यसंस्कृती विशाल विस्तृत बनली असून आपले खाद्यजीवन कायमच बहरलेलं आहे..😍😋... डिंकाच्या लाडूमध्ये असलेल्या विविध घटकांचा अभ्यास करुन हे डिंक लाडू अधिक पौष्टिक कसे करता येतील ..या विचारातूनच मी ही रेसिपी तयार केलीये...फारच अप्रतिम ,खमंग असे डिंक लाडू तयार झालेत..😋😋 Bhagyashree Lele -
डिंकाचे लाडू (dinkache ladoo recipe in marathi)
#लाडू आज गोकुळाष्टमी आज खूप पदार्थ करायच ठरले एक कृष्णा साठी फराळच केला म्हणा ना त्यात बनवले डिंकाचे लाडू. डिंकाचे लाडू खूप जणांना आवडतात. आवडणार का नाही ड्राय फ्रूट नी भरपूर उत्तम चवीला आणि मुख्य म्हणजे पौष्टिक. चला करूया डिंकाचे लाडू. 😀 Veena Suki Bobhate -
डिंकाचे लाडू (dinkache ladoo recipe in marathi)
#SWEET#डिंकाचे पौष्टीक लाडूकधीही भूक लागली तर पौष्टिक आहार घेतल्यास उत्तम....लाडू हा असा पदार्थ आहे की तो महिनाभर छान टिकतो....अशा पद्धतीने केलेले लाडू 1 ते 1/2महिना सहज छान राहतात..... Shweta Khode Thengadi -
सुकामेवा चे डिंकाचे लाडू (sukhamewache dinkache ladoo recipe in marathi)
#MS हे लाडू खरे तर गरोदर महिलांना खाण्यासाठी केले जातात तसेच लहान मुलांना पण खुप उपयुक्त आहेत.डिंकाचे सेवन केल्याने शरीरातील थकवा नाहीसा होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी आवश्यक असणारी पोषक तत्व डिंकामध्ये असतात. आजारी व्यक्तींना किंवा अशक्तपणा आलेल्या व्यक्तींसाठीही डिंक फायदेशीर ठरतो. Gauri Chavan -
डिंक मेथी लाडू (dink methi laddu recipe in marathi)
#EB4#W4" डिंक मेथी लाडू "साधारणतः गरोदरपणानंतर हे लाडू बाळंतिणीला देण्यात येतात.परंतु कोलेस्ट्रॉल, मधुमेह,तसेच रक्तक्षय असणाऱ्यांना आणि कॅल्शियम कमी असणाऱ्यांसाठी पण हे लाडू खूप गुणकारी असतातमला स्वतःला हे लाडू फार आवडतात.पावसाळा व थंडी मध्ये आवर्जून आम्ही हे लाडू बनवतो.कणीक, गुळ, तूप, सुकामेवा,डिंक या नेहमीच्याच्या पौष्टिक घटकांना पदार्थांना मेथीची जोड देऊन हे लाडू केले जातात. मेथी कडू रसाची असल्याने त्यामुळे सूजनाशक आणि जंतूनाशक असे दोन्ही गुणधर्म त्यातून मिळतात. थंडीच्या दिवसात उध्दभवणारे सांध्यांचे विकार, सांध्यांची सूज, स्नायूंच्या वेदना, घशात जंतुसंसर्गामुळे येणारी सूज यावर मेथी उपयुक्त ठरते. थंडीने छातीत कफ जमा होणे, सर्दी होणे, अशा तक्रारींवर मेथी उपयुक्त ठरते. तसेच या दिवसात लहान मुलांना अश्या लाडूंचा सेवनामुळे त्यांची हाडे बळकट होतात. थंडीत होणाऱ्या केसाच्या कोंडा देखील या मेथीयुक्त पदार्थच्या सेवनाने कमी होतो , तसेच रक्त वाढवणे, रक्तशुद्धी करणे, हाडांना बळकटी देणे, त्वचा व डोळ्यांची काळजी घेणे हे फायदे मेथीच्या सेवनाने मिळतात. तेव्हा हिवाळ्यात डिंक मेथीच्या लाडूंचा खाण्यात जरूर समावेश करावा तेव्हा मी आज इथे माझ्या आईची खास रेसिपी देत आहे, हे लाडू मला आणि माझ्या घरी सर्वांना फार आवडतात..👌👌 हिवाळ्याची चाहूल लागली की आईच्या मागे लागून हे लाडू बनवायला सांगितली जातात, आणि माझी आई ही काहीही किरकिर न करता अगदी प्रेमाने आम्हा सर्वांसाठी आवर्जून बाबांच्या मदतीने हे लाडू बनवते...😋 आई बाबांचं पोटभर प्रेम या लाडू रूपाने दार थंडी मध्ये आम्हाला खायला मिळत हे विशेष....👍👍 Shital Siddhesh Raut -
डिंकाचे लाडू (dinkache ladoo recipe in marathi)
#लाडूश्रावण आणी त्या महिन्यातील सण गंमतच असते.हे लाडू करतांना मला माझ्या मंगळगौरीची आठवन येते. नवीन लग्न झाले की पहिले पाच वर्ष मंगळागौरी चे पूजन अणि त्या साठी लागणारे साहित्य म्हणजे सुका मेवा आणी नारळ पुजा आटोपले की ह्याचे काय करायचे मग माझे हे ठरलेले असायचे डिंक आणुन त्याचे लाडू करायचे. हे लाडू माझ्या मैत्रिणी करत ही असेल. काही पद्धर्थांची ही रेसिपी बरीच शी सारखीच असते. तर ही माझी रेसिपी तुमच्या साठी. Devyani Pande -
-
-
डिंकाचे लाडू (बिना पाकातले) (dinkache ladoo recipe in marathi)
#ह्या आठवड्यातील टेंडिंग रेसिपी #डिंकाचे लाडू थंडीच्या दिवसात शरीराला उष्णता मिळावी म्हणुन डिंकाचे लाडू घरोघरी केले जातात डिंकामुळे आपली हाडे मजबुत होतात सांधेदुखीसाठी डिंकाचा वापर योग्य असतो डिंकाच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ति वाढते थकवा कमी होतो कॅलरीज वाढतात आपले आरोग्य चांगले राहाण्यास मदत होते चला तर बघुया मी केलेल्या डिंकाच्या लाडूची रेसिपी Chhaya Paradhi -
डिंकाचे लाडू (dinkacha ladoo recipe in marathi)
#GA4 #week 15 Jaggery हा किवर्ड घेऊन लाडू केले आहेत. थंडीच्या दिवसात हे उत्तम असतात. मी दर वर्षी थंडीतून हे लाडू बनवते. माझ्या मुली शाळा, कॉलेज मध्ये असताना त्यांना सकाळी देत असे. आता त्या सासरी आहेत तरी सुद्धा मी त्यांना हे लाडू पाठवते. Shama Mangale -
-
डिंकाचे लाडू (dinkache ladoo recipe in marathi)
#SWEET#डिंकाचे लाडूहिवाळा म्हटले की डिंकाचे लाडू आठवतात .पण आमच्या कडे मनात आले तेव्हा हे लाडू बनतात.तसेच आज पण बनवले . ऑल टाइम फेवरेट असे हे लाडू . Rohini Deshkar -
-
-
पोष्टीक डिंक खोबरे ड्रायफ्रुट लाडू (Dink Khobre Dryfruit Ladoo Recipe In Marathi)
#WWR #विंटर सिजन सुरु झाला की घरोघरी मेथी चे, डिंकाचे, हलीमचे लाडू करण्याची घाई दिसुन येते चला तर आज मी डिंक खोबरे ड्रायफ्रुट चे पौष्टीक लाडू बनलेत रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
डिंकाचे लाडू (dinkache ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 चंद्रकोर थीम साठी डिंकाचे लाडू केले आहेत.आमच्या घरी सगळ्यांनाच खूप आवडतात.पौष्टिकही आहेत. खूपच चविष्ट लागतात.लाडू नेहमीप्रमाणेच गोल आकारात वळले.फक्त त्यांना चंद्रकोरीच्या आकारात मांडून ठेवले. Preeti V. Salvi -
डिंकाचे मेवा लाडू रेसिपी (dinkache mewa laddu recipe in marathi)
#EB3#w3# पोष्टिक असे डिंकाचे मेवा लाडू रेसिपी डिंक आणि इतरही सुके मेवे वापरुन हे लाडू तयार करण्यात आलेले आहे हे लाडू अत्यंत पौष्टिक असे आहे या लाडू मध्ये कुठल्याही प्रकारची साखर किंवा गूळ वापरलेला नाही फक्त मेवे वापरून हे लाडू तयार करण्यात आलेले आहे. ट्रेडिंग रेसिपी हिवाळा स्पेशल रेसिपी Prabha Shambharkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15781347
टिप्पण्या (3)