खजुर लाडू (khajur ladoo recipe in marathi)

Archana Deshpande-Pol @archu_270880
गोड कमी पण हेल्दी असं काहीतरी मुलासाठी करावं म्हणून आणि सकाळी एक लाडू खाल्ला तरी एनर्जी मिळावी म्हणून ही रेसिपी केली.
खजुर लाडू (khajur ladoo recipe in marathi)
गोड कमी पण हेल्दी असं काहीतरी मुलासाठी करावं म्हणून आणि सकाळी एक लाडू खाल्ला तरी एनर्जी मिळावी म्हणून ही रेसिपी केली.
कुकिंग सूचना
- 1
बिनबियाचा खजुर घेऊन तो थोड्या तुपावर ५ मिनीटे कढईत मऊ करुन घ्यावा.
- 2
मऊ झालेला खजुर आणि खोबरे एकत्र करुन मिक्सरमध्ये बारीक करुन घ्यावे. आवडीप्रमाणे काजु बदामाची पावडर, विलायची पावडर घालून चांगले मिक्स करुन छोटे छोटे लाडू करावेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
सुक्या मेव्याचे पौष्टिक लाडू (sukya mevyache ladoo recipe in marathi)
# लाडू रेसिपि#Thanksgiving#Cooksnap#Varsha Ingole Bele मस्त थंडी सुरु झाली आहे. आपल्या तब्बेतीची काळजीही घेतली पाहिजे. म्हणून काहीतरी पौष्टिक झाले पाहिजे. म्हणून मी वर्षा ताईंची पौष्टिक लाडू रेसिपि कूकस्नाप करत आहे. खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही ही पौष्टिक रेसिपी पोस्ट केली. खूपच मस्त झाले आहेत लाडू 😋 Rupali Atre - deshpande -
खजूर गुलकंद लाडू (khajur kulkand ladoo recipe in marathi)
#immunityआजच्या करोनाच्या काळामध्ये जेवढे हेल्दी आणि इम्मुनिटी बूस्टर असलेले फूडस खाऊ तेवढे कमीच आहे. कोव्हिडची दुसरी लाट अधिकच त्रासदायक आहे. कोव्हिड होऊ नये यासाठी आपली प्रतिकारशक्ती उत्तम असणे आवश्यक आहे.तसेच ज्यांना कोव्हिड होऊन गेला आहे त्यांनाही खूप अशक्तपणा येतो.आपली प्रतिकार शक्ती उत्तम राहण्यासाठी आणि अशक्तपणा दूर होण्यासाठी ह्या लाडूंचा अगदी रोजच्या आपल्या आहारात एक लाडू खाऊन जरी समावेश केला तरी नक्कीच फायदा होईल. करायला अगदी सोपे आणि चविष्ट आहे, चला तर मग बघूया खजूर गुलकंद लाडू😋 Vandana Shelar -
खजूर- ड्राय फ्रूट लाडू (khajur dryfruits ladoo recipe in marathi)
#cpm8अतिशय पौष्टीक असे खजूर् लाडू recipe सादर करत आहे..खजूर हे हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते...यामध्ये खजुरासोबत मी काळे मनुके आणि काजू, बदाम , पिस्तेही यांचा वापर केलेला आहे...हे लाडू आता नैवेद्य म्हणून ही आपण बनवू शकतो .आणि डिंक लाडू सोबत खजूर लाडू सुद्धा बाळंतिणीला द्यायला हरकत नाही .. रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
खजूर ड्रायफ्रुट लाडू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8#week8#रेसिपी_मॅगझीन#खजूर_लाडूखजुरामध्ये लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने हिमोग्लोबिनची कमतरता भरुन काढण्यास मदत होते. खजुरात कॅल्शियमही जास्त प्रमाणात असल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. एखादवेळी शरीरातील ताकद अचानक कमी झाल्यासारखे वाटल्यास १ छोटा खजूराचा लाडू खावेत. खजुरात ग्लुकोज असल्याने एकदम तरतरी येते. अशीच तरतरीत पणा माझ्या गोड मैत्रीणींना यावी म्हणून मी आज ही खजूर ड्रायफ्रुट लाडू रेसिपी तुमच्या सामोर सादर करीत आहेत👉 चला तर पाहूयात रेसिपी👉 Jyotshna Vishal Khadatkar -
खजूर ड्रायफ्रुट्स लाडू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8#week8खजूरात अ ,ब,क जीवनसत्त्व आणि लोह असते. आपल्या शरीराला रोजची गरजेची असलेली पोषकतत्वे मिळत असल्यानेखजूराला पूर्ण अन्न म्हंटले जाते.त्यामुळे खजूर शक्तीवर्धक , अशक्तपणा कमी करणारं आणि शरीराला ऊर्जा देणारं फळ आहे.चला तर मग पाहूयात ,या पौष्टिक लाडू ची रेसिपी. Deepti Padiyar -
रवा लाडू (rava ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी 1# रवा,खोबरे स्टीम लाडू#.दिवाळी म्हटंली आपण वेगवेगळे पदार्थ करतो. दिवाळीच्या निमित्ताने आणि ही माझी शंभरावी रेसिपी असल्यामुळे काहीं गोड म्हणून रव्याचे लाडू करत आहे.रव्याचे लाडू वेगळ्या पद्धतीने करत आहे. बघुया कसा झालाय! rucha dachewar -
खजुर ड्रायफ्रुुटस लाडू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8#Week8#रेसिपी मॅगझीनखजुर ड्रायफ्रुटस लाडू😋अतिशय पोष्टीक रेसिपी🤤🤤 Madhuri Watekar -
प्रथिने लोह युक्त लाडू (healthy ladoo recipe in marathi)
#लाडू खसखस, खजूर आणि ड्रायफ्रुट्स हे तर पौष्टिक असतातच पण त्यामध्ये मुग, अळशी व नाचण्याचे सत्वाचा उपयोग करून केलेले लाडू हे तर आपल्यासाठी एक चांगले पौष्टिक असेल. Kirti Killedar -
नाचणी,मखाणे, ड्रायफ्रूट लाडू (nachni makhana dryfruit ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 लाडू हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.लहान मुलासाठी पोष्टीक लाडू. Hema Wane -
खजुर व काजु रोल उपवासाची रेसीपी (khajur kaju roll recipe in marathi)
# खजुर व काजु रोल उपवासाच्या दिवशी खजुर जर आहारात असेल तर भुक लागत नाही व पोटात ही शांत वाटते. शिवाय साखर पण नाही त्यामुळे अजुन छान Shobha Deshmukh -
खजूर ड्रायफ्रूट पौष्टिक लाडू (बीना साखरेचे) (khajur dryfruits ladoo recipe in marathi)
#cpm8 week8 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी किवर्ड खजूर ड्रायफ्रूट पौष्टिक लाडू ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
तहानभूक लाडू (tahanbhook ladoo recipe in marathi)
#cooksnapशर्वरी व्यवहारे मॅडमची पोहे लाडू ही रेसिपी मी रीक्रीएट केली आहे. कमी साहित्यात,कमी मेहनतीतून ,चवदार,पौष्टीक,छोट्या भुकेसाठी उत्तम पर्याय म्हणून मला हे लाडू खूपच आवडले.मी माझ्याकडे उपलब्ध साहित्य वापरून अगदी थोडासा बदल करून लाडू केले.खूप छान झाले. तहानभूक लाडू ह्यासाठी नाव दिले की मुलांना खेळून आल्यावर,शाळेतून आल्यावर भूक लागलेली असते आणि पटकन काहीतरी खायला हवं असतं, अशा वेळी झटपट होणारे हे लाडू आहेत. तहनेशी काही संबंध नाही ,पण छान जोडशब्द आहे म्हणून वापरला.....मुलांच्या टिफीनला देण्यासाठी पण अगदीच छान आहेत. Preeti V. Salvi -
शेंगदाणे लाडू (Shengdane Ladoo Recipe In Marathi)
#महाशिवरात्र_स्पेशल#SR उपवासाच्या दिवशीच नव्हे तर इतर दिवशीही एनर्जी बूस्टर म्हणून काम करणारे शेंगदाणे लाडू हे प्रोटीन्स आणि लोह (iron) यांचे पाँवर हाऊस (Power House) म्हणावे लागेल . शेंगदाणे लाडू ही अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट तसेच झटपट होणारी रेसिपी तर आहेच शिवाय ही आबाल वृद्धांनाही अतिशय प्रिय अशी रेसिपी म्हणता येईल. वाढत्या वयाच्या मुलांच्या वाढीसाठी तर शेंगदाणा लाडू हे वरदानच म्हणता येईल. मला आठवतंय लहानपणी आम्ही दुपारच्या वेळी एका वाटीत दाणे आणि गूळ घेऊन खात असू . छोट्या भुकेसाठी उत्तम पर्याय म्हणून शेंगदाणे लाडूची निवड करता येईल तसेच जेवण झाल्यावर काहीतरी गोड खावे अशी इच्छा होते त्यावेळेस साखरेला पर्याय म्हणून हा एक छोटा लाडू बिनधास्त खावा. शेंगदाणे लाडू हवाबंद डब्यामध्ये दोन महिने आरामात टिकतात. हे जरी खरे असले तरी डब्यातले लाडू इतक्या लवकर कधी संपतात हे कळत देखील नाही. Bhagyashree Lele -
खजूर शेंगदाणे उपवासाचे लाडू (khajur shengdane ladoo recipe in marathi)
#लाडूश्रावण महिना सात्विक रेसिपी करण्याचा महिना. यासाठी मी उपाससाठी हेल्दी व पित्त न होता खाण्यासारखे, आयर्न व कॅल्शियम युक्त स्पेशल लाडू केलेत. Shubhangi Dole-Ghalsasi (English) -
बेसनाचे लाडू, गव्हाचे लाडू, कोका पावडर लाडू (ladoo recipe in marathi)
#लाडूआज सहज मनात आले कि लाडू बनवू पण वेगवेगळ्या प्रकारचे. Google search करून cocoa पावडर लाडू आणि गव्हाचे पिठाचे लाडू ही रेसिपी मी केली. बेसन लाडू रेसिपी मला ठाऊक होती. Pranjal Kotkar -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET #Cooksnap आज मी माझी मैत्रीण अर्चना इंगळे हिची रवा बेसन लाडू ही रेसिपी cooksnap आहे. अर्चना हे बिना पाकातले लाडू अतिशय सुरेख आणि चवीला मधुर असे झालेले आहेत. मला तर खूप आवडले शिवाय घरच्यांना ही प्रचंड आवडलेत.Thank you so much Archana for this Yummilicious recipe..😊🌹 खरंतर रवा-बेसनाचे "पाका"तले लाडू करणे हे पहिल्यापासून माझ्यासाठी फार जिकिरीचं काम होतं. कारण ह्या "पाकाचा" काही नेम नसतो. हा "पाक "कधी दगा देईल हे सांगता येत नाही म्हणून मी या "पाकातल्या" रवा बेसनाच्या लाडूच्या जास्त नादी लागत नसे. कारण एकदा अगदी हातोडीने लाडू फोडायची वेळ आली होती माझ्यावर.😂😂.. म्हणून मग चार हात दूरच ठेवले होते या लाडवांना.. आणि दुसरं कारण असं लहानपणापासून या लाडवांंबद्दल एकच प्रतिमा मी करून घेतली होती की व्यक्तीच्या बाराव्या-तेराव्या ला हेच लाडू करतात म्हणून म्हणून याला लाडवांच्या बाबतीत मी थोडी ना खुश असायचे. पण अर्चनाने पिठीसाखर घालून केलेले रवा-बेसनाचे लाडू बघितले आणि ठरवले की आता यापुढे असेच याच प्रकारे रवा-बेसनाचे लाडू करावेत.. त्या "पाकाची " माझ्या मागची कटकट गेली होती म्हणून मी मग खुश.. चला तर मग तुम्ही पण बिन "पाकातले 'रवा बेसन लाडू कसे करता येतात ते बघा.. Bhagyashree Lele -
खजूर शाही लाडू (khajur shahi laddu recipe in marathi)
#KS7 #lost recipe - पूर्वी पौष्टिक खाण्यावर लोकांचा भर असे, तेव्हा हा लाडू मुलांना भुक लागली की, देण्यासाठी घरात नेहमीच केलेला असत,पण सध्या फास्टफूडच्या जमान्यात ही रेसिपी थोडी विस्मरणात गेलेली आहे. Shital Patil -
खजूर ड्रायफ्रूट लाडूू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8 week- 8 #खजूर ड्रायफ्रूट लाडू.पौष्टिक लाडू. Sujata Gengaje -
खजूर ड्रायफ्रूट लाडूू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8#एकदम पोष्टीक लाडू पण छोटे छोटे बनवावे म्हणजे तेव्हाढा एकच खावा नाहीतर बाधू शकतो . Hema Wane -
खजूर- गुलकंद लाडू (khajur gulkand ladoo recipe in marathi)
#cpm8- वेगळे, हेल्दी, डायट लाडू केलेले आहे.खजूरात लोह, कॅल्शिअम फॉस्फरस मिन्रलस आहे तसेच सुक्या मेव्यात भरपूर प्रोटीन्स,फायबर,भूक लागली की सर्वांना खाण्यासाठी उत्तम पदार्थ म्हणजे हे लाडू... Shital Patil -
खजूर ड्रायफ्रुट्स लाडू (Khajur Dry Fruits Ladoo Recipe In Marathi)
#KSखजूर ड्रायफ्रुट्स लाडू रेसिपी | ड्रायफ्रुट्स लाडू रेसिपी - साखर नाही, गूळ नाही. किड्स स्पेशल रेसिपी मध्ये आज मी दाखवत आहे.खजूर सुका मेवा लाडू हे सहसा दिवाळी, नवरात्री आणि कृष्ण जन्माष्टमी सारख्या सणासुदीत तयार केले जातात. Vandana Shelar -
खजूर लाडू.. (khajur ladoo recipe in marathi)
#मकर आसमान से टपके और खजूर पे अटके... हा मुहावरा तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचा असं आहे ना आपण कधी ना कधीतरी अचानक संकटात सापडतोच.. आणि ध्यानीमनी नसताना आलेल्या संकटामुळे गांगरून जातो आणखीन.. अशा वेळेस काय करावं सुचत नाही मेंदू चालतच नाही असं म्हणा हवं तर.. मग काहीतरी घाईगर्दीत आपण त्या सिच्युएशनमध्ये निर्णय घेतो आणि पुढे जातो.. पण आपण जो निर्णय घेतलेला असतो त्या निर्णयाचा परत पुढे जाऊन आपल्यालाच फटका बसतो. म्हणजे हाय रे कर्मा.. आसमान से टपके और खजूर पे अटके.. मग आणखीनच आपली धांदल चिडचिड त्रागा वाढतो पण आपल्या हातात काहीच उरलेले नसतं ..संपूर्ण परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेलेली असते. म्हणजे आगीतून निघून फुफाट्यात जाऊन पडणे.. अशा वेळेस आवश्यकता असते ती डोकं शांत ठेवून सारासार विचार करणे यासाठी मग मेंदूला पौष्टिक खुराक हवाच.. आणि थंडीत खाल्ल्यामुळे तर आपल्या शरीराची पाचन शक्त तर म्हणजे सोने पे सुहागाच नाही का..पण नुसताच खजूर कसा खायचा त्याच्याबरोबर इतरही शाही मेंबर्स add केले तर मेंदूला खूप भारी वाटेल आणि आपण केलेल्या कौतुकाने मेंदू सुखावून जाईल आणि कायम ताजातवाना राहूनalert राहील.. आणि मग आपल्यावर आसमान से टपके और खजूर पे अटके अशी वेळ येणार नाही..😊 चला तर मग मेंदूचा खाऊ मेंदूला देण्यासाठी तो कसा तयार करायचा ते आपण पाहू या.. Bhagyashree Lele -
खजूर ड्राय फ्रूट लाडू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8#मॅगझीन week8#खजूर ड्राय फ्रूट लाडूमी हे लाडू नेहमी बनवते.शुगर फ्री असल्याने हे एक प्रकारे इम्मुनिटी बूस्टर आहे .यात काजू बदाम अक्रोड खोबरे शिवाय मेथी देखील.त्यामुळे अगदी गिल्ट फ्री,वाट्टेल तेवढे खा. Rohini Deshkar -
डिंकाचे लाडू (dinkacha ladoo recipe in marathi)
#GA4 #week 15 Jaggery हा किवर्ड घेऊन लाडू केले आहेत. थंडीच्या दिवसात हे उत्तम असतात. मी दर वर्षी थंडीतून हे लाडू बनवते. माझ्या मुली शाळा, कॉलेज मध्ये असताना त्यांना सकाळी देत असे. आता त्या सासरी आहेत तरी सुद्धा मी त्यांना हे लाडू पाठवते. Shama Mangale -
ड्रायफ्रुट लाडू (Dryfrut Ladoo Recipe In Marathi)
#लाडू #हे लाडू हिवाळ्यात खाल्ल्याने आपल्या शरीरात उष्णता वाढते. तसेच लाडू बाळंतीण स्त्रियांना दूध येण्यास उपयोगी आहेत. Shama Mangale -
खजूर ड्रायफ्रुटस लाडू (khajur drf fruits ladoo recipe in marathi)
#cpm8कमीत कमी साहित्यात लवकर होणारे खजूर ड्रायफ्रूटस लाडू सगळ्यांना आवडणारे आणि खूपच टेस्टी लागतात. Priya Lekurwale -
खजूर लाडू (Khajoor Ladoo Recipe In Marathi)
#खजूरलाडूसाखर किंवा गुळ न वापरतात तयार केलेले पौष्टिक खजूर लाडू हे लाडू तयार करून बंद कंटेनर मध्ये १५ दिवस ते १ महिना स्टोअर करू शकतो . हे लाडू उपवासासाठी पण चालतात Sushma pedgaonkar -
खजूर ड्रायफ्रुट्स लाडू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8#week8#रेसिपी_मॅगझीन "खजूर ड्रायफ्रुट्स लाडू" लता धानापुने -
एनर्जेटिक वन बाईट बदाम लाडू (badam ladoo recipe in marathi)
#Goldenapron3 week22 ह्यातील की वर्ड बदाम आहे. बदाम अतिशय औषधी व बलवर्धक बुद्धिवर्धक गुणाचे मानले जाते. आणि रोज 2 भिजलेले बदाम तरी सकाळी अनुशापोटी खावे असे म्हणले जाते. म्हणून मी एनर्जेटिक वन बाईट बदाम लाडू असा छोटा लाडू इथे दाखवला आहे सर्वांनी एन्जॉय करूया. धन्यवाद Sanhita Kand -
खजूर ड्रायफ्रूट लाडूू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8खजूर आरोग्यासाठी खूपच फायदेकारक आहेस शरीरातील आयर्नची कमतरता दूर करण्यासाठी डॉक्टर खजूर खाण्याचा सल्ला देतात तसेच सर्व ड्रायफ्रुट् मध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात थंडीच्या दिवसात हे लाडू आपण आवर्जून खायला हवेत तसेच लहान मुलांना बाळंतीन बाईला असे लाडू दिले जातात . Smita Kiran Patil
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15573035
टिप्पण्या