मँगो जॅम (Mango Jam recipe in marathi)

Ankita Katdare @cook_28398527
आपल्या रोजच्या पदार्थांमध्ये आंबा जॅम एक साधा पण चवदार असू शकतो. पोळी बरोबर भाजी नाही? हा जॅम घ्या. त्वरित नाश्ता हवा? ब्रेड किंवा टोस्ट बरोबर हा जॅम उत्तमच.
मँगो जॅम (Mango Jam recipe in marathi)
आपल्या रोजच्या पदार्थांमध्ये आंबा जॅम एक साधा पण चवदार असू शकतो. पोळी बरोबर भाजी नाही? हा जॅम घ्या. त्वरित नाश्ता हवा? ब्रेड किंवा टोस्ट बरोबर हा जॅम उत्तमच.
कुकिंग सूचना
- 1
आंबे सोलून आणि किसून घ्या.
- 2
किसलेले आंबे आणि साखर एका पॅन मध्ये शिजत ठेवा. एक तारी पाक तयार होई पर्यंत मंद आचेवर शिजू द्या.
- 3
वेलची पूड घाला आणि गॅस बंद करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मँगो जॅम (mango jam recipe in marathi)
#amr #trendingमाझ्या घरी गोड पदार्थ आवडतात, मुलाला तर जेवताना एक चमचा गोडाचा लागतोच.... दरवर्षी आंब्याच्या सीजन संपत आला की मी मुलासाठी 4-5 बाटल्यांमध्ये जॅम बनवुन ठेवते. हा जॅम फ्रिज मध्ये 4-5 महिने छान राहतो. मी खास करून हापूस आंब्याच्या जॅम करते... त्याची चव, रंग अप्रतिम येतो. आंबे जास्त पिकल्यावर चवीला उतरतात, अशावेळी हा जॅम बनवल्यास खूपच बरे पडते.Pradnya Purandare
-
मँगो जॅम (mango jam recipe in marathi)
#amr आंबा हा फळांचा राजा त्याचे रंग रूप आणि चव पाहूनच मनाला आनंद देते. पण खूपच थोडे दिवस त्याचा सीझन असतो . मग आमरस खाऊन खाऊन कंटाळा आल्यावर काय करायचे आणि त्याचा जास्त दिवस कसा आपल्याला उपभोग घेता येईल तर आपल्याला त्याचा जॅम करून भरपूर दिवस खाता येईल. आंब्याचा जॅम कसा बनवायचा अगदी सहज सोपे आहे चला तर पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
मँगो जाम (mango jam recipe in marathi)
#मँगो_जाम #मँगो_रेसिपी ..मँगो जाम अगदी लहानान पासून मोठ्यांना सूद्धा आवणारा ... पटकन ब्रेड लावून कीवा मस्त पराठ्या बरोबर खाता येणारा ...मी आज बनवला तो तोतापुरी आंब्या पासून जरा जास्तच नरम पिकलेले होते म्हणून त्याचा केला ...एरवि कोणताही हापूस ,बेगनफल्ली ,कींवा बदाम आंबा बिना रेशेवाले घेऊन बनवावा .. Varsha Deshpande -
-
मिक्स फ्रूट जॅम (Mix Fruit Jam Recipe In Marathi)
ब्रेड जॅम, जॅम पोळी लहानपणीचे tiffin मधले मुलांचे आवडते पदार्थ.हाच जॅम घरी करता आला तर..सोप्पा आहे..मी केलंय.खूप छान झाला...तुम्हीही नक्की करून बघा. Preeti V. Salvi -
आंब्याच्या फोडींचा साखर आंबा (aambyachya fodincha saakhar aamba recipe in marathi)
#मँगो ..फोडीचा साखर आंबा ....हा प्रकार कधीही भाजी नसली तरी पोळी ,पराठा सोबत खाण्या साठी ऊत्तम प्रकार ....ब्रेड ला लावून पण छान लागतो ...वर्ष भर छान राहतो.... पटकन केव्हाही काढून गोड काहीतरी खायला .... Varsha Deshpande -
आंब्याचे जॅम (ambyache jam recipe in marathi)
#summer special# आंब्याचे जॅम .. खरं म्हणजे जाम वगैरे करायचं काही विचार नव्हता. पण घरात काही अर्धवट पिकलेले आंबे होते आणि त्याचे काहीतरी बनवायचे होते. ते कापल्यानंतर त्याचा सुरेख रंग पाहून आणि चवीला थोडे आंबट असल्याचे पाहून, त्याचे जॅम करण्याची कल्पना डोक्यात आली आणि म्हणून मग हे जॅम.. Varsha Ingole Bele -
मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)
#trending receipy आंबा कोणत्याही कॉम्बिनेशन मध्ये खूप छान आणि चवदार लागतो. मँगो शिरा म्हणा किंवा मँगो शेक, किंवा मँगो केक, किंवा साधा आंब्याचा रस असो, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा आहे. Priya Lekurwale -
-
मॅंगो लस्सी (mango lassi recipe in marathi)
#cooksnap#minu vaze मी ही रेसिपी मिनू वझे यांच्या कुकप्लॅन वरून कुकस्नॅप केली आहे. रेसिपीत थोडंफार बदल / फरक असू शकतो. Kalpana Pawar -
प्लम फ़ुट जॅम (plum fruit jam recipe in marathi)
#फ़ुट रेसिपी- जॅम प्रकार मुलांना खूप आवडणारा पदार्थ आहे,मग तो जांभूळ,आंबा,कीवी कोणताही असोआवडतोच. आता प्लमचा सिझन आहे म्हणून मी प्लम फ़ुट जॅम केला आहे. Shital Patil -
-
ऑरेंज मार्मालेड जॅम (orange Marmalade jam recipe in marathi)
#GA4 #week26 #जॅम# ऑरेंज# ऑरेंज मार्मालेड जॅम! आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या सर्व मैत्रिणींना समर्पित.. Varsha Ingole Bele -
आवळा जॅम (Awla Jam Recipe In Marathi)
अगदी कमी वेळात होणारा तसेच आरोग्यकारक असा हा आवळ्याचा जॅम आहे.आवळ्यामध्ये सगळ्यात जास्त 'व्हिटॅमिन सी' असते. Aryashila Mhapankar -
-
व्हेजीटेबल क्रिस्पी पोहा कटलेट (poha cutlets recipe in marthi)
नाश्ता किंवा बर्थडे पार्टी असो किंवा संध्याकाळची छोटी भूक असो कटलेट एक चांगला ऑप्शन असू शकतो. Supriya Devkar -
मँगो डिलाइट (MANGO DELIGHT RECIPE IN MARATHI)
#मँगो मँगो चा मोसम सुरू आहे, तर सद्या मँगो चे पदार्थ सुरू आहे,,,रोज आंब्याचा रस, नाहीतर आंब्याचे पन्हं वगैरे वगैरे...मग तर वर्षभर मँगो नाही मिळत...तसेही उन्हाळा हा गर्मीचा ,,,त्यात थंड मँगो चे थंडगार डिलाइट...💃💃💃म्हणून खाऊन घ्या विविध प्रकार आंब्याचे... Sonal Isal Kolhe -
मँगो फ्रुटी (mango fruity recipe in marathi)
मँगो फ्रुटी..... फ्रेश न ज्यूसीआठवली ना जाहिरात....... हो तीच तीच फ्रुटी आपण घरी बनवू शकतो ही रेसिपि मी आपल्या ऑथोर दीपा गाड ह्याच्या रेसिपि बघून केली आहे Swara Chavan -
ब्रेड मँगो कुल्फी (bread mango kulfi recipe in marathi)
#मँगोमलई कुल्फी आपण नेहमीच खातो पण ही मी एक वेगळ्या पद्धतीनं बनवली आहे ब्रेड मँगो कुल्फी. Shubhangi Ghalsasi -
मँगो स्मुदी (mango smoothie recipe in marathi)
#मँगो आंबा हा फळांचा राजा वर्षातून एकदाच येणारे पीक आहे सर्वांचा लाडका आवडते फळ आहे...मला प्रचंड हे फळ आवडते.... Pallavii Bhosale -
-
आंबा बर्फी (mango barfi recipe in marathi)
#रेसीपीबुक #week1थीम:१ रेसिपी क्र. २आंब्याचा सिझन सुरू झाला की तेव्हा पासून कैरीचे वेगवेगळे पदार्थ तयार करून अगदी सिझन संपेपर्यंत आंब्यापासून नानाविध प्रकारचे पदार्थ केले जातात. काही १-२ दिवसात संपतील असे काही तर काही वर्षं भर आंब्याची चव चाखायला मिळेल असे साठवणूकीचेही पदार्थ करून ठेवले जातात.असाच आंबा माझाही खूप आवडता आहे.मी आम्रखंड, शिरा ,जाम, आंबा पुरणपोळी आंबा पापड, आंबावडी केक असे पदार्थ करून खाऊन झाले.आता मी "आंबा बर्फी "केली आहे. Kalpana Pawar -
ट्रॅफिक जॅम (traffic jam recipe in marathi)
#rbr- रक्षाबंधन स्पेशल काही करण्याचा हा प्रयत्न! ट्रॅफिक जॅम ही रेसिपी मला लग्नाच्या हाॅलमध्ये पाह्यला, खायला मिळाली . खुप आवडली म्हणून मी आज केली आहे. Shital Patil -
लेमन जॅम (lemon jam recipe in marathi)
मुलांना लोणचे खायला आवडत नाही.जॅम केला की आवडतो .त्याना लिंबू आवडत नाही. लिंबू बहुगुणी आणि औषधी फळ आहे. त्यातील क जीवनसत्वामुळे अनेक रोगांचे निवारण होते.त्यासाठी मी असा जॅम बनवत असते. Shama Mangale -
मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)
आज दावदशी , सकाली उपवास सोड़ायला माझ्या घरी लापशी , केळ चा शिरा आणि आंब्याचा सिझन मध्ये आंब्याचा शिरा बनतो,माझा मुलगा प्लेन शिरा खात नाही पण आंब्याचा शिरा, पायनपल शिरा अगदी आवडीने खातो..आज मी आंब्याचा शिरा बनवणार आहे Smita Kiran Patil -
मँगो पुडींग (mango pudding recipe in marathi)
#amr 'आंबा ' फळांचा राजा, कोकणचा राजा, उत्कृष्ट फळ अशा अनेक नावाने संबोधिले जाते. आंबा सर्वांचेच आवडते फळ आहे. अशा लोकप्रिय फळाच्या देशी रेसिपी बऱ्याच अनुभवण्यात आल्या. पण विदेशी रेसिपी 'पुडींग' चा टच अप आंब्याला देऊन "मँगो पुडींग" बनविणे हा एक अफलातून अनुभव.घरात असलेल्या साहित्यातून "मँगो पुडींग" ही रेसिपी बनविण्याचा मी प्रयत्न केला आहे. हे पुडींग "स्वीट डिश" म्हणून खूप आवडले . 🥰 म्हणून तुमच्याशी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
मँगो शेक (mango Shake recipe in marathi)
#मिल्क शेक एप्रिल महिना लागला . छान हापुस आंबा मार्केट मध्ये आला. दुध घालुन मँगो शेक तयार केले. Suchita Ingole Lavhale -
मँगो कुल्फी - आंब्यातली आंबा कुल्फी (mango kulfi recipe in marathi)
आंबा तर सर्वांचा लाडका आणि आईस्क्रीमपण#cpm Pallavi Gogte -
गुळ आंबा (gul amba recipe in marathi)
#amr # साखर आंबा सर्वांकडेच बनवितात.खास करून हा गुळ आंबा डायबेटिक्स वाले साठी उत्तमच. किसलेल्या आंब्याचा असल्याने मोठ्यापासून लहानापर्यंत खाऊ शकतात. Dilip Bele -
मँगो जाम (mango jam recipe in marathi)
#KS1 कैर्या आंबा कोकण हे समिकरण ठरलेलच अशाच कोकणच्या कैरीचा मँगो जाम आज मी बनवला आहे वर्षभर खाण्यासाठी चला तर तुम्हाला रेसिपी सांगते Chhaya Paradhi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14447440
टिप्पण्या