मेथी (Methi recipe in marathi)

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
डोंबिवली

#Ga4
#week19
#keyword_Methi

मेथी बटाटा भाजी झटपट होते आणि लागते ही छान.चला तर मग करुया.

मेथी (Methi recipe in marathi)

#Ga4
#week19
#keyword_Methi

मेथी बटाटा भाजी झटपट होते आणि लागते ही छान.चला तर मग करुया.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
२ जणांसाठी
  1. 1छोटी जुडी मेथीची
  2. 1कांदा
  3. 1बटाटा
  4. 4-5लसूण पाकळ्या ठेचून
  5. 2 टीस्पूनलाल तिखट
  6. 1/2हळद
  7. 1/2मोहरी
  8. 1/2हिंग
  9. तेल
  10. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    मेथी कोवळी असावी. स्वच्छ धुऊन निवडून बारीक चिरावी.

  2. 2

    कढईत तेलाची फोडणी, मोहरी, हिंग, लसूण, कांदा घालावा.

  3. 3

    कांदा परतल्यावर त्यात बटाट्याचे पातळ काप टाकावे आणि झाकण ठेवून एक वाफ काढावी.

  4. 4

    नंतर त्यात हळद,लाल तिखट व मेथीची भाजी घालून परतून घ्यावी.

  5. 5

    चांगली वाफ येऊ द्यावी.गरमा गरम पोळी किंवा भाकरीबरोबर खायला द्यावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shilpa Ravindra Kulkarni
रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

Similar Recipes