मँगो शेक (mango Shake recipe in marathi)

Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149

#मिल्क शेक एप्रिल महिना लागला . छान हापुस आंबा मार्केट मध्ये आला. दुध घालुन मँगो शेक तयार केले.

मँगो शेक (mango Shake recipe in marathi)

#मिल्क शेक एप्रिल महिना लागला . छान हापुस आंबा मार्केट मध्ये आला. दुध घालुन मँगो शेक तयार केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनीट
४ व्यक्ती
  1. 4हापुस आंबे
  2. 4 चमचेसाखर
  3. 2 कपदुध
  4. बर्फ खडे

कुकिंग सूचना

२० मिनीट
  1. 1

    प्रथम आंबे धुवून कट करुन घेतले.

  2. 2

    नंतर मिक्सर च्या पाॕट मध्ये आंब्याच्या फोडी,साखर,दुध,बर्फ खडे घालुन फिरवुन घेतले.

  3. 3

    आता एकजीव होऊन मिक्स झाले. मँगो शेक सर्व्ह करण्यास तयार झाले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149
रोजी

Similar Recipes