तवा पुलाव (tava pulav recipe in marathi)

तवा पुलाव (tava pulav recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत आणि १५ मिनिटे भिजत घालावे. १५ मिनिटांनंतर एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवावे आणि त्यात थोडे मीठ घालावे आणि भिजत घातलेले तांदूळ घालावे.
- 2
नंतर तांदूळ शिजले कि एका चाळणीत ते ओतावे आणि शिल्लक चे पाणी काढून टाकावे आणि लगेच एका प्लेटमध्ये काढून घ्यावे. नंतर एका कढईमध्ये तेल आणि बटर टाकून त्यात मिरचीचे काप, आल्याचे काप टाकावे आणि कांदा टाकून मिक्स करावे कांदा थोडा नरम झाला की त्यात भाज्या घालाव्यात.
- 3
आता त्यात बटाटे काप, मटार, कोबी टाकून मिक्स करावे नंतर त्यात सिमला मिरची, गाजर काप घालून मिक्स करावे आणि मंद आचेवर शिजू द्यावे भाज्या छान शिजल्या की त्यात टोमॅटो टाकून मिक्स करावे आणि छान नरम होईपर्यंत परतून घ्यावे.
- 4
नंतर त्यात पातीचा कांदा पावभाजी मसाला घालून मिक्स करावे. नंतर तिखट आणि बटर घालून मिक्स करावे, चवीनुसार मीठ घालावे आणि मॅशरने भाज्या मॅश करून घ्यावे आणि तयार केलेला अर्धा भात घालून मिक्स करावे नंतर पूर्ण भात घालून मिक्स करावे. नंतर आवडीनुसार कोंथिबीर घालून मिक्स करावे.
- 5
तयार आहे तवा पुलाव. हा पुलाव तव्यावर पण करता येतो मी ही कढईमध्ये केला आहे. यामध्ये लिंबू रस आवडीनुसार घालू शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मुंबईचा फेमस चटपटीत तवा पुलाव (tawa pulav recipe in marathi)
तवा पुलाव हे मुंबईचे फेमस स्ट्रीट फूड आहे.चावीला चटपटीत आणि खूप स्वादिष्ट असा हा पुलाव घरी अगदी कमी वेळात बनवणे खूपच सोपे आहे.नक्की बनवून पहा.😊 Sanskruti Gaonkar -
पनीर तवा पुलाव (paneer tava pulav recipe in marathi)
#GA4 #week6विक 6 मधला पनीर वरून पनीर तवा पुलाव with vegetables mix करून केले आहे. काकडी कोशिंबर वर किंवा सॉस बरोबर सर्व्ह करावे. Sonali Shah -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week19#व्हेज पुलाव गोल्डन ऍप्रॉन मध्ये पुलाव हा कीवर्ड ओळखून व्हेज पुलाव बनवला आहे. भरपूर भाज्या घालून हा व्हेज पुलाव केला आहे. Rupali Atre - deshpande -
तवा पुलाव (tawa pulao recipe in marathi)
#GA4 #week8 #पुलाव गोल्डन ऍप्रॉन मध्ये पुलाव हा कीवर्ड ओळखून मी आज झटपट आणि चटपटीत असा होणारा तवा पुलाव केला आहे. घरातील छोटया बर्थडे पार्टी ला हा असा पुलाव करू शकता. Rupali Atre - deshpande -
-
तवा पुलाव (tawa pulav recipe in marathi)
तवा पुलाव हा झटपट होणारा, चविष्ट असा स्ट्रीट फूड चा प्रकार आहे.#cpm4 Kshama's Kitchen -
झटपट तवा पुलाव - स्मोकीं फ्लेवर (Tawa Pulao Recipe In Marathi)
#RDRराईस/डाळ रेसिपीस#तवा पुलाव Sampada Shrungarpure -
मुंबई तवा पुलाव (tawa pulav recipe in marathi)
#ks8 मुंबई तवा पुलाव ,पावसाळयात हवा पाउल पडत आहे व अश्या वेळी गरमागरम व झणझणीत तवा पुलाव आठवतो. असा पुलाव , माझ्या मुलाला खुप आवडतो. Shobha Deshmukh -
वेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4#week19#pulao झटपट होणारा ,आणि घरी available असणार्या भाज्या वापरुन करता येणारा ईन्स्टट पुलाव...... Supriya Thengadi -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week19#keyword_pulaoजेवणात भात नसेल तर जेवण पुर्ण झाल्यासारखे वाटतच नाही. रोज आपण वरण भात करतोच पण कधीतरी चेंज म्हणून पुलाव, बिर्याणीही करतोच.अगदी पटकन कुकरमध्ये होणारा पुलाव मी केला आहे त्याची ही रेसिपी 😊👇मी ईथे जीरा कोलम तांदूळ घेतला आहे. तुम्ही आवडीनुसार बासमती, दावत असा कोणताही घेऊ शकता.. जान्हवी आबनावे -
इन्स्टंट व्हेज पुलाव (instant veg pulav recipe in marathi)
#GA4#week19Pulav हा कीवर्ड घेउन मी ही रेसिपी केली आहेपाहुणे अचानक घरी आले की घरच्या बाईची धावपळ सुर होते. छान चविष्ट व सात्विक असे काही तरी करावे जर पाहुण्यान्नाच घाई असेल तर हा वन पॉट मील ला उत्तम पर्याय... Devyani Pande -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week 19Pulao हा किवर्ड घेऊन आज व्हेज पुलाव बनवला आहे. Shama Mangale -
पुलाव रेसिपी (pulav recipe in marathi)
#GA4 #week19 रेस्टोरेंट स्टाइल व्हेज पुलाव रेसिपी एकदम पटकन होणारी आहे Prabha Shambharkar -
ब्लॅक राइस पुलाव (black rice pulav recipe in marathi)
#GA4#week19#कीवर्ड ब्लॅक राइसगोल्डन एप्रन 4विक19 मधील पझल क्रमांक 19 मधील की वर्ड ब्लॅक राइस ओळखून मी ब्लॅक राइस पुलाव केला आहे .हा तांदूळ म्हणजे पौष्टिकते भांडारच चव वेगळी आहे थोडा स्टिकी वाटत असला तरी हेल्थ साठी अतिशय ऊत्तम पर्याय आहे. Rohini Deshkar -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week8 पुलाव हा कीवर्ड घेऊन मी ह्वेज पुलाव ही रेसिपी केली आहे. हा पुलाव छोले, दम आलू, ह्वेज कोल्हापुरी किंवा पनीर टिक्का मसाला याबरोबर खायला खूप छान लागतो. अगदीच काही नाही तर काकडी किंवा टोमॅटोच्या कोशिंबीरी सोबत सुद्धा छान लागतो. Ashwinee Vaidya -
स्ट्रीट स्टाईल मुंबई तवा पुलाव (street style mumbai tawa pulav recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड रेसिपीजमुंबईतील स्ट्रीट फूड पैकी , मुंबई तवा पुलाव खूपच प्रसिद्ध आहे.मोठ्या लोखंडी तव्यामधे हा पुलाव भरपूर प्रमाणात बनवला जातो.हा पुलाव आपणही घरच्याघरी अगदी सहज बनवू शकतो .पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
पावभाजी पुलाव (pavbhaji pulav recipe in marathi)
#GA4#week19#pulavपुलाव थीम नूसार पावभाजी पुलाव बनवला आहे. यात पावभाजी बनवण्यासाठी लागणारे मसाले,भाज्या वापरून पुलाव बनवला आहे बघा तर मग कशी झालीय ही रेसेपि. Jyoti Chandratre -
वेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4#week19#keyword_पुलावअगदी झटपट तयार होणारा पोटभरीचा पदार्थ Shweta Khode Thengadi -
ओट्स चिला (oats chilla recipe in marathi)
#GA4 #Week22#Chila हा कीवर्ड घेऊन मी हेल्दी ओट्स चिला बनविला आहे. Archana Gajbhiye -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4व्हेज पुलाव साधी सोपी झटपट होणारी तितकीच स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी रेसिपी आहेव्हेज पुलाव हा तांदूळ आणि निवडक भाज्यांचा वापर करून बनविला जातोटिफिन मध्ये देण्यासाठी झटपट बनणारी अशी ही रेसिपी आहे सकाळच्या कामात घाईगडबडीत आणि व्यस्त वेळेत अगदी काही मिनिटात तयार होणारी डिश म्हणजे रुचकर व्हेज पुलावकोशिंबीर किंवा दही सोबत खाल्ल्यास अधिकच चविष्ट लागतो चला तर जाणून घेऊया चमचमीत व्हेज पुलाव ची साधी सोपी रेसिपी 😀 Sapna Sawaji -
-
-
पावभाजी तवा पुलाव (Pavbhaji Tawa Pulao Recipe In Marathi)
#WWR#असा पुलाव करून बघा छान लागतो. Hema Wane -
मिक्स व्हेजिटेबल पुलाव (mix vegetable pulav recipe in marathi)
#GA4 #week19 की वर्ड पुलावफ्रीज मध्ये काही भाज्या शिल्लक होत्या. त्यामध्ये गाजर,मटार,फ्लॉवर,बटाटे,सिमला मिरची टाकून मिक्स व्हेजिटेबल पुलाव केला. सर्व शिल्लक भाज्यांचा वापर पण झाला आणि एक नवीन रेसीपी पण तयार झाली. rucha dachewar -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week19पझल मधील पुलाव शब्द. झटपट होणारा पदार्थ. चवीला खूप छान लागतो. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
मुंबई स्टाइल तवा पुलाव(tawa pulao recipe in marathi)
#झटपट रेसिपी. माझ्याकडे साधारण कुकर चा अर्धा डबा भात शिल्लक राहिला होता. वरण आणि भाजी संपून गेली होती. काय कराव असा डोक्यात विचार आला आणि मुलांना भूकही लागली होती. माझ्याकडे काही भाज्या होत्या त्या मिक्स करून मी मुंबई स्टाईल चा तवा पुलाव बनवून बघितला आणि तू छान झाला. Vrunda Shende -
पावभाजी तवा सिझलर (pavbhaji tava sizzler recipe in marathi)
#GA4#week18Keyword- sizzler'सिझलर' चा मूळचा जन्म हा जपानचा .पण आज जगभरात सिझलरचे विविध प्रकार प्रसिद्ध आहे.आज मी सिझरला भारतीय ट्वीस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. तो म्हणजेच ,' पावभाजी तवा सिझलर'..😊या सिझलर मधे बटर पावभाजी ,पावभाजी तवा पुलाव ,फ्रेंच फ्राईजचे टेम्टिंग काॅम्बिनेशन आहे. फारच भन्नाट आणि चवदार होते हे सिझलर.चला तर,पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
तवा पुलाव (Tawa Pulao Recipe In Marathi)
#PR पार्टी रेसिपीज साठी तवा पुलाव ही रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
टिप्पण्या