पावभाजी पुलाव (pavbhaji pulav recipe in marathi)

Jyoti Chandratre @Jyoti_24421642
पावभाजी पुलाव (pavbhaji pulav recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
तांदुळ आधीच पंधरा ते वीस मिनिट स्वच्छ करून ते धुवुन भिजत घालावे. भाज्या चिरून घ्या.
- 2
हिरव्या मिरच्या ठेचून घ्या. कुकरमधे तुप घालून गरम करा व त्यात खडे मसाले घाला जीरे घाला परता.भाज्या घालून थोडं परता त्यांचा क्रंचीनेस तसाच ठेवा
- 3
आता त्यात पावभाजी मसाला,हळद,मीठ,हींग,मिरचीचा ठेचा,आल लसूण पेस्ट घाला थोड परता तांदुळ घालून परतून घ्या. आता त्यात दुप्पट पाणी घालून कोथिंबीर घाला थोडी.कुकरला दोन शिट्या काढून घ्या कुकर गार झाले किपुलाव कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
- 4
एका भांड्यात काढून कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
फ्लाॅवर पुलाव (कांदा लसूण विरहीत) (flower pulav recipe in marathi)
#Cooksnap मुळ रेसेपिस्वाती घनावत यांची मी फक्त कांदा लसूण वापरले नाही. बरेच जण कांदा,लसूण खात नाहीत .मी कुकरमधे पुलाव बनवला आहे बघा तर मग कशी झालीय ही रेसेपि. Jyoti Chandratre -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week19#व्हेज पुलाव गोल्डन ऍप्रॉन मध्ये पुलाव हा कीवर्ड ओळखून व्हेज पुलाव बनवला आहे. भरपूर भाज्या घालून हा व्हेज पुलाव केला आहे. Rupali Atre - deshpande -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week19पझल मधील पुलाव शब्द. झटपट होणारा पदार्थ. चवीला खूप छान लागतो. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
पावभाजी तवा पुलाव (Pavbhaji Tawa Pulao Recipe In Marathi)
#WWR#असा पुलाव करून बघा छान लागतो. Hema Wane -
पुलाव (pulav recipe in marathi)
#GA4 #week19 # पुलाव म्हटले कि अगणित प्रकार डोळ्यासमोर येतात.मी आपला साधाच मटार,फ्लाॅवर,गाजर चा केला आहे. Hema Wane -
-
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week19#keyword_pulaoजेवणात भात नसेल तर जेवण पुर्ण झाल्यासारखे वाटतच नाही. रोज आपण वरण भात करतोच पण कधीतरी चेंज म्हणून पुलाव, बिर्याणीही करतोच.अगदी पटकन कुकरमध्ये होणारा पुलाव मी केला आहे त्याची ही रेसिपी 😊👇मी ईथे जीरा कोलम तांदूळ घेतला आहे. तुम्ही आवडीनुसार बासमती, दावत असा कोणताही घेऊ शकता.. जान्हवी आबनावे -
भोगिची भाजी (bhogi chi bhaji recipe in marathi)
#Cooksnapभोगिची भाजी ही आपली पारंपरिक रेसिपी आहे. आणि ही वेगवेगळ्या प्रांतातील उपलब्ध भाज्या वापरून केली जाते.वंदना ताईंन प्रमाणे मी ही रेसेपि माझ्या कडे उपलब्ध भाज्या वापरून केली आहे कशी झालीय बघूया.मी हि भाजी कूकरला शिजवून घेतली आहे. Jyoti Chandratre -
पावभाजी पुलाव (pavbhaji pulav recipe in marathi)
घराघरात होणारी पौष्टिक पावभाजी सगळ्यांची आवडती झाली आहे. घरच्या पार्टीत खास स्थान मिळाले आहे. Manisha Shete - Vispute -
व्हेज शाही पुलाव (veg shahi pulav recipe in marathi)
#cpm4 पुलाव म्हणजे कमी तिखट भातात अनेक भाज्या टाकुन व कमी मसाल्यांचा वापर करून बनवलेला हा पुर्णअन्न च आहे. त्यात ड्रायफ्रुटचा वापर करून शाही पुलाव मी आज बनवला आहे चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
नवरत्न शाही पुलाव (navratna shahi pulav recipe in marathi)
#GA4#WEEK19#Keyword_Pulao "नवरत्न शाही पुलाव" खरेखुरे रत्न तर मी सगळे काही बघीतले नाहीत.. आणि जास्त माहिती पण नाही... पण स्वैयंपाक घरातील रत्नांची खुप सारी माहिती सांगु शकेल... रत्न म्हणजे अनमोल, यापासून खुप सारे फायदे..जसे की काजू ,बदाम, पिस्ता, अक्रोड, वेलची दालचिनी,काळेमीरे, मसाला वेलची, लवंग,तेजपत्ता, अंजीर,शहाजीरे असे अनेक जिन्नस आहेत .ते आपल्या शरिरासाठी, आरोग्यासाठी कधी ना कधी उपयुक्त ठरतात...हे सुद्धा आपल्यासाठी रत्नांपेक्षा कमी नाहीत. पुर्वी शहेनशहा अकबर च्या भरजरी कोटाला नऊ रत्ने होती.. आणि मग सगळेच राजे नवरत्न असलेले कोट वापरु लागले.. असं मी ऐकुन आहे.. म्हणजेच ज्याने रत्न परिधान केले तो खुप मोठा, श्रीमंत असं.. या पुलावमध्ये असेच नऊ भारी भारी रत्न आहेत, म्हणून मी याला "नवरत्न शाही पुलाव" असे नाव दिले आहे.. तर अशा या सर्व रत्न परिधान केलेल्या आणि खुप श्रीमंत अशा पुलाव ची रेसिपी बघुया.. लता धानापुने -
शाही व्हेज पुलाव (shahi veg pulav recipe in marathi)
झटकन होणारा सर्वांना हवाहवासा वाटणारा आकर्षक पदार्थ म्हणजे आपला शाही पुलाव. यात सर्व भाज्या आहेत त्यामुळे पौष्टीक आहार आहे.#cpm4 Anjita Mahajan -
तवा पुलाव (tava pulav recipe in marathi)
#GA4 #Week19#Pulav हा कीवर्ड घेऊन मी तवा पुलाव बनविला आहे. Archana Gajbhiye -
झटपट पावभाजी (pavbhaji recipe in marathi)
पावभाजी,लहानांपासुन मोठ्यांना सर्वाना आवडणारा पदार्थ.विशेषकरून मुंबईमध्ये मिळणारा हा पदार्थ आता सगळीकडे बनु लागला आहे.हा चमचमीत पदार्थ वेळेची बचत करून झटपट बनवण्याची हि कृतीAparna Oak
-
कोल्हापूरी अख्खा मसूर (रेस्टॉरंट स्टाईल) (kolhapuri aakha masoor recipe in marathi)
#Cooksnap मुळ रेसिपी Anjali Muley Panseअख्खा मसूर ही डिश हेल्दी तर आहेच पण त्या बरोबर आवडणारी आहे. आणि आज मी ही डिश कुकस्नॅप केली अंजली ताईची ताईची रेसेपि बघूया कशी झालीय ही रेसेपि . Jyoti Chandratre -
"खडा पावभाजी पुलाव"
#डिनर#साप्ताहिक_डिनर_प्लॅनर#मंगळवार"खडा पावभाजी पुलाव" एकदम चमचमीत आणि मस्त असा पुलाव.. नक्कीच करून बघा..👌👌 Shital Siddhesh Raut -
रूचकर वेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4#week4वेज पुलाव ही एक साधीसोपी पण तितकीच स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी झटपट होणारी पाककृती... 😊वेज पुलाव तांदूळ आणि निवडक भाज्यांचा वापर करुन बनवला जातो.ही झटपट बनणारी ही पाककृती असून घाईगडबडीत आणि व्यस्त वेळेत अगदी काही मिनिटांत तयार होणारी डिश म्हणजे रुचकर वेज पुलाव! हा रुचकर वेज पुलाव दही, कोशींबीर किंवा एखाद्या डाळीसोबत खाल्ल्यास अधिकच चविष्ट लागतो...😋😋चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week 19Pulao हा किवर्ड घेऊन आज व्हेज पुलाव बनवला आहे. Shama Mangale -
छोले पुलाव (कूकरमधला) (chole pulav recipe in marathi)
#tmr#झटपटरेसिपी#30मिनिटहा पलाव ब्रंच कीवा डीनरला पोटभरीचा हेल्दी प्रकार होऊ शकतो.चला तर मग कशी झालीय ही रेसेपि बघूया Jyoti Chandratre -
रवा डोसा (मिनी) (rava dosa recipe in marathi)
#GR #week25#Ravadosaझटपट रवा डोसा ब्रेकफास्टचा उत्तम पर्याय आहे. यात आपण भाज्या किसून घालून हेल्दी बनवू शकतो आज मी अगदी झटपट होणारा साधा रवा डोसा बनवला आहे बघा तर मग कशी झालीय ही रेसेपि. Jyoti Chandratre -
पनीर पुलाव (paneer pulao recipe in marathi)
#GA4#week8#post1 पुलाव मध्ये ही अनेक प्रकार .हा पुलाव खुपच साधा & झटपट केला आहे. घरात साहित्य असेल तर आयत्या वेळी होणारा हा पुलाव चवीला खुप मस्त आहे. Shubhangee Kumbhar -
मटर पुलाव (mutter pulav recipe in marathi)
#GA4 #Week19 #पुलावसध्या मार्केटमध्ये भरपूर मटर उपलब्ध आहेत तर आज मी अगदी झटपट दहा मिनिटात होणारा मटर पुलाव केला. Ashwinii Raut -
पावभाजी (pavbhaji recipe in marathi)
#स्नॅक्स साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर मधील रविवार ची रेसिपी मी आजच बनवली..😀 कारण माझ्याकडे आज पाहुणे आले होते आणि पावभाजी चा बेत ठरला.. पावभाजी म्हटलं की मला का आनंद होतो माहित आहे का,माझी मुलं फ्लाॅवर, सिमला मिरची खात नाहीत.. पण पावभाजी या भाज्या टाकल्या तर चालते.. मग मी सढळ हाताने या भाज्या वापरते . जेणेकरून मुलांच्या पोटात या भाज्या जाव्यात.. मुल लहान असताना तर जी भाजी त्यांना आवडत नाही त्या त्या भाजीचा वापर पावभाजी मध्ये करायची..😝 भलेही ती भाजी फक्त स्मॅश न करता मिक्सरमध्ये थोडीशी फिरवून घ्यायची.. पण खरच चवीला छान च लागायची भाजी.. त्यामुळे अजुनही पावभाजी ची भाजी स्मॅश न करता मिक्सरमध्ये थोडीशी फिरवून घ्यावीच लागते, आम्हाला सवय झाली आहे त्यामुळे जाडसर भाजी नाही चालत.. थोडक्यात काय आज दहा जणांसाठी भाजी बनवली पण ती सुद्धा मिक्सरमध्ये थोडीशी फिरवून च घेतली आहे.. लता धानापुने -
-
वेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4#week19#pulao झटपट होणारा ,आणि घरी available असणार्या भाज्या वापरुन करता येणारा ईन्स्टट पुलाव...... Supriya Thengadi -
बदाम कतली (badam katali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#cooksnapदिवाळीच्या फराळात गोडाचा प्रकार तर हवाच .मग दिपा ताईंची पोस्ट वाचली आणि बदाम कतली करायचे ठरवले आणि केलिपण खुप छान झाली तुम्ही पण बघा व सांगा कशी झालीय ही रेसेपि.(यात मी थोडा बदल करून बनवली आहे ) Jyoti Chandratre -
बिहारी दाल पिठी (daal pithi recipe in marathi)
#पुर्वभारत#बिहारदाल पिठी ही रेसेपि दाल ढोकली सारखीच पण थोडीशी वेगळी आहे चवीलि अतिशय पौष्टिक अशी ही रेसेपि बनवली आहे कशी झालीय बघूया.(या रेसिपी मध्ये तरीची डाळ वापरली जाते मी मुग डाळ वापरली आहे. ) Jyoti Chandratre -
-
पावभाजी मसाला पास्ता (pavbhaji masala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9# फ्युजन पास्ता हा तसा परदेशी पदार्थ पण इथे मी इंडियन मसाले वापरून ही नविन रेसिपी बनवली आहे चला तर कशी बनवली ते तुम्हाला दाखवते Chhaya Paradhi -
मेतकुट पुलाव (metkut pulav recipe in marathi)
पारंपारीक मेतकुट पुर्वी पासुन चालत आले आहे तेंव्हा पुलाव , पावभाजी वगेरे मसाले नव्हते तेव्हा मेतकुट हा पदार्थ सर्व डाळी असलेला व प्रोटीन्स युक्त असा पदार्थ आहे त्या पासुन केलेला मेतकुट पुलाव.#md Shobha Deshmukh
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14476025
टिप्पण्या