इन्स्टंट व्हेज पुलाव (instant veg pulav recipe in marathi)

#GA4#week19
Pulav हा कीवर्ड घेउन मी ही रेसिपी केली आहे
पाहुणे अचानक घरी आले की घरच्या बाईची धावपळ सुर होते. छान चविष्ट व सात्विक असे काही तरी करावे जर पाहुण्यान्नाच घाई असेल तर हा वन पॉट मील ला उत्तम पर्याय...
इन्स्टंट व्हेज पुलाव (instant veg pulav recipe in marathi)
#GA4#week19
Pulav हा कीवर्ड घेउन मी ही रेसिपी केली आहे
पाहुणे अचानक घरी आले की घरच्या बाईची धावपळ सुर होते. छान चविष्ट व सात्विक असे काही तरी करावे जर पाहुण्यान्नाच घाई असेल तर हा वन पॉट मील ला उत्तम पर्याय...
कुकिंग सूचना
- 1
शिजलेला एक बाउल भात घ्या, सगळ्या भाज्या सांगितल्या प्रमाणे चिरून तैय्यार ठेवावे, आत्ता कढईत बटर अणि तेल एकत्र गरम करावे.
- 2
आत्ता त्यात खडा मसाला घालुन काही सेकंद परतून घ्या. मग त्यात सर्व भाज्या (कान्दची पाती चा हिरवा भाग व कोथिम्बीर सोडून) कढईत घालुन परता व एक मिनिट झाकण ठेऊन वाफ आणुन घ्या.
- 3
भाजी खूप नक्को वफवाय्ला आत्ता त्यात शिजलेला भात, मिरे पूड़, व मीठ घालुन मिक्स करा. वरुन कांद्याची हिर्वी पात व कोथींबीर पेरा.
- 4
गरम किंवा थंड कसाही हा पुलाव सर्व्ह करु शकता चव खुपच अप्रतीम लागते तुम्ही हवे तर काजू, मनुका पण घालू शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week19#व्हेज पुलाव गोल्डन ऍप्रॉन मध्ये पुलाव हा कीवर्ड ओळखून व्हेज पुलाव बनवला आहे. भरपूर भाज्या घालून हा व्हेज पुलाव केला आहे. Rupali Atre - deshpande -
चमचमीत व्हेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)
#brरेस्टॉरंट सारखी बिर्याणी-वन पॉट मील...चविष्ट, लज्जतदार बिर्याणी सगळ्यांनाच आवडते. सोप्या पद्धतीने बनवली आहे "पौष्टिक बिर्याणी". Manisha Shete - Vispute -
सोलेभात अर्थात तुरीचे दाणे घालून केलेला भात..(Toori Danyacha Bhat Recipe In Marathi)
#DR2 हिवाळ्याच्या दिवसात रात्रीच्या जेवणाच्या वेळेस काय करावे हा प्रश्न पडल्यास वन पॉट मील, असा दाणे भात उत्तम पर्याय आहे. यासाठी ओले तुरीचे दाणे टाकून भात केला आहे. चविष्ट असा दाणेदार कढी, ताक किंवा दह्याच्या कोशिंबीर सोबत छान लागतो. Varsha Ingole Bele -
"झटपट व्हेजि-कुकर पुलाव" (vegetable cooker pulav recipe in marathi)
#pcr अचानक पाहुणे आले की घरोघरी केला जाणार हमखास मेनू...👌👌सोबत पापड लोणचं कोशिंबीर असली की, पाहुणे पण खुश आणि अचानक पणे केलेल्या पाहुणचाराने आपणही खुश...☺️ Shital Siddhesh Raut -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4व्हेज पुलाव ऑल टाइम फेवरेट आहे आमच्या सगळ्यांचा.आठवड्यातून एकदा तरी असतोच. Preeti V. Salvi -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4रात्रीच्या वेळी हलकेफुलके जेवण,कमी वेळेत बनणारे वन पॉट मिल ... आवडीनुसार भाज्या घालून केलेला व्हेज पुलाव सर्वांच्याच आवडीचा... चला तर बघू या रेसिपी... व्हेज पुलाव Priya Lekurwale -
कुकर मधला व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4व्हेज पुलाव हा झटपट होणारा आणि पौष्टीक असा सोपा पोटभरीचा पर्याय आहे...कधी कधी खूप साग्रसंगीत करायचं वेळ नसतो किंवा केलं तरी त्यातली एक main dish म्हणून ही करण्यास उत्तम पर्याय .. कुठून बाहेरून दमून आल्यावर कायतर पटकन होणारा पदार्थ पण थोडा पौष्टीक आणि चटपटीत काय करायचं म्हंटले तर हा पर्याय निवडण्यास हरकत नाही.. चला तर रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
तवा पुलाव (tava pulav recipe in marathi)
#GA4 #Week19#Pulav हा कीवर्ड घेऊन मी तवा पुलाव बनविला आहे. Archana Gajbhiye -
-
-
ब्लॅक राइस पुलाव (black rice pulav recipe in marathi)
#GA4#week19#कीवर्ड ब्लॅक राइसगोल्डन एप्रन 4विक19 मधील पझल क्रमांक 19 मधील की वर्ड ब्लॅक राइस ओळखून मी ब्लॅक राइस पुलाव केला आहे .हा तांदूळ म्हणजे पौष्टिकते भांडारच चव वेगळी आहे थोडा स्टिकी वाटत असला तरी हेल्थ साठी अतिशय ऊत्तम पर्याय आहे. Rohini Deshkar -
वेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4#week19#pulao झटपट होणारा ,आणि घरी available असणार्या भाज्या वापरुन करता येणारा ईन्स्टट पुलाव...... Supriya Thengadi -
व्हेज पुलाव (veg pulao recipe in marathi)
अचानक कोणी पाहुणे घरी येणार असतील तर आपल्याला आयत्यावेळी काही सुचत नाही काय बनवावे/कधी कधी खूपच जेवण बनवायचा कंटाळा येतो मग काहीतरी शॉर्टकट मारायचं असतं त्यासाठी अशीच आज मी रेसिपी दाखवणार आहे व्हेज कुकर पुलाव खूप सोपा आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे. nilam jadhav -
व्हेज पुदिना पुलाव (veg pudina pulav recipe in marathi)
#cpm4#week4#कूकपॅड रेसिपी मॅगझीन#व्हेज पुदिना पुलाव Rupali Atre - deshpande -
नवरतन व्हेज पुलाव (navratna veg pulav recipe in marathi)
#cpm4नवरतन ”म्हणजे नऊ रत्न. या पुलावामध्ये 9 भाज्या आणि सुकामेवा मिळून घालतात (मी 9 पेक्षा जास्त वापरले आहेत). नवरतन पुलाव हा एक रॉयल डिश म्हणून ओळखले जाते, आणि तो विशेष प्रसंगी बनविला जातो. चला तर मग बघूया नवरतन व्हेज पुलावची रेसिपी 😊👍 Vandana Shelar -
मटर पुलाव (mutter pulav recipe in marathi)
#GA4 #Week19 #पुलावसध्या मार्केटमध्ये भरपूर मटर उपलब्ध आहेत तर आज मी अगदी झटपट दहा मिनिटात होणारा मटर पुलाव केला. Ashwinii Raut -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week19#व्हेज पुलावभाताचे विविध प्रकार आपण नेहमीच आहारात समावेशित करतो. रोजच्या जेवणात भात आवश्यक आहेच. परंतु रोज एकाच प्रकारचा भात खावून कंटाळा येतो. म्हणूनच थोडासा बदल म्हणून हा व्हेज पुलाव तुम्हालाही नक्की आवडेल. Namita Patil -
झटपट व्हेज बिर्याणी सारखा पुलाव (veg biryani pulav recipe in marathi)
#tmr#३०_मिनिट_रेसिपी_चॅलेंज#झटपट_व्हेज_बिर्याणी_सारखा_पुलावजर कधीतरी असं झटपट मस्त चमचमीत बनवून खावंसं वाटलं, किंवा अचानक पाहुणे जेवायला येणार असतील तर आपण जेवण बनवताना भाताचा प्रकार सगळ्यात शेवटी बनवतो, म्हणजे गरमागरम वाढायला आणि खायला पण मजा येते. अशा वेळी व्हेज बिर्याणी बनवायची असेल आणि बिर्याणी बनवायला पुरेसा वेळ नसेल तर तशाच चविची अगदी झटपट तयार होणारी बिर्याणी आपण पुलावच्या सारखी बनवून सर्वांना खायला घालून खुष करु शकतो. यामधे भात आणि भाजी वेगळी बनवून त्याचा थरावर थर लावतो याची गरज नसते. पण चव मात्र अगदी बिर्याणी सारखीच अफलातून येते. झटपट होणारी वन डिश मील म्हणून हा पदार्थ एकदम मस्तच आहे. Ujwala Rangnekar -
इन्स्टंट व्हेज रवा आप्पे. (instant veg rawa appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#आप्पेकोणत्याही जागतिक संकटा पेक्षा एका गृहिणीला भेडसावणारा प्रश्न म्हणजे, "रोज नाश्त्याला काय बनवायचे" आणि त्यातून जर घरात लहान मुले, म्हातारी माणसे आणि कुणी रोज आरोग्य मंदिर म्हणजे जीमला जाणारे असतील तर काही विचारायलाच नको! प्रत्येकाच्या चवीला आणि तब्येतीला पटतील असे पदार्थ बनवणे म्हणजे तारेवरची कसरत!आप्पे हा महाराष्ट्रात कोणत्याही मराठी हॉटेलात न्याहारीसाठी सहज उपलब्ध असणारा पदार्थ. त्याचे मूळ नाव "आप्पेड्डडे" दक्षिणेकडे "पानीयरम", आंध्रप्रदेशात "पोंगानलू"अशा विविध नावांनी ओळखले जाते... आप्पे बनवायला सोपे परंतु कधीकधी तांदूळ भिजवून पीठ आंबवायला वेळ असेल तर झटपट आप्पे देखील बनवता येतात.. कसे...?तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरात अगदी सहज आढळणाऱ्या बारीक रव्याचे हे आप्पे.. शिजवताना अगदी थोडे तेल लागते. तसेच यात भाज्या घातल्याने ते अजून पौष्टिक होतात... 💃🏻💕💃🏻💕 Vasudha Gudhe -
व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#रेसिपी क्रमांक सातआज रविवार काहीतरी मस्त बेत हवा असा आग्रह सर्वांचा. व्हेज कोल्हापुरी सर्वांची आवडती .मग बनवले अस्सल कोल्हापुरी चवीची ही भाजी.अप्रतिम चव कोल्हापूरची असा शेरा मिळालाच की . Rohini Deshkar -
व्हेज तिरंगा पुलाव/बिर्याणी (veg tiranga pulav recipe in marathi)
#तिरंगा१५ ऑगस्ट म्हटलं की नवीन काहीतरी करावं मनात आले आणि ठरवले आज जर हटके काहीतरी करू, व्हेज पुलाव बिर्याणी नेहमी करते पण पद्धत वेगळी असते, आज तिरंगा दाखवायचा आहे,आणि मग आयडिया ची कल्पना बाहेर आली, चला म्हटलं आज ह्या पद्धतीने करून पाहू सक्सेस तर होणारच, तेवढा विश्वास होताच,आणि झाली ना राव तिरंगा बिर्याणी,तुम्हाला पण आवडेल,पहिली पोस्ट आहे माझी #COOKPAD वर पहा आवडते का तुम्हाला, बिर्याणी म्हटलं की चिकन किंवा मटण च आठवते पण व्हेज मध्ये पण छान बिर्याणी बनवता येते बर का चविष्ट होते खूप, माझी पहिलीच रेसिपी आहे #"कूकपॅड" वर त्यामुळे थोडं फार इकडे तिकडे झाले असेल,काही शंका असेल कंमेंट करून विचार नक्कीच उत्तर मिळेल,पुढच्या वेळी proper फोटो सहित मस्त रेसिपी घेऊन येईल, खूप खूप मस्त फील येत आहे धन्यवाद कूकपॅड ग्रुप SharadaGosavi -
नवरत्न व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#shr ।ही रेसिपी मुळात अकबरच्या काळात जन्माला आलेली। असे म्हणतात त्याच्या सभेतील 9 रत्नांन्ना उद्देशून हे बनवलेले। या मध्ये आपण कोणतेही 9 पदार्थ वापरू शकता। Shilpak Bele -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4पुलाव म्हंटल कि डोळ्यसमोर येतो पांढरा शुभ्र, मोकळा दाणेदार आणि रंगबेरंगी भाज्या असलेलला साजूक तुपातला चविष्ट आणि खमंग भात.कोणताही सण, पूजा किंवा समारंभ असो जेवणाच्या पंगतीत पुलाव हवाच.माझी व्हेज पुलाव ही रेसिपी जी मी नेहमी करते ती मी इथे पोस्ट करत आहे.अजून अश्या खमंग रेसिपी साठी माझ्या "liyas kitchen marathi "या youtube चॅनेल ला नक्की भेट द्या. Poonam Pandav -
इन्स्टंट पुलाव (instant pulav recipe in marathi)
#डिनरमंगळवार - पुलावडिनर प्लानरची पहिली रेसिपी झटपट होणारा असा प्रकार Dhanashree Phatak -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#डिनर व्हेज पुलाव ही एक साधीसोपी पण तितकीच स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी झटपट होणारी पाककृती आहे. पुलाव हा पदार्थ तांदूळ आणि निवडक भाज्यांचा वापर करुन बनवला जातो. हा रुचकर पुलाव दही, कोशिंबीर किंवा एखाद्या सूप बरोबर खाल्ल्यास अधिकच चविष्ट लागतो. Prachi Phadke Puranik -
व्हेज सिमफनी (veg roll recipe in marathi)
नाव तसे चांगले पण नाही समजले तर मी आहे की सांगायला.. तसही आज स्वयंपाक करायचा कंटाळा आला म्हणजे वरण भात भाजी पोळी चा कंटाळा आला होता...म्हणून म्हटले आज हेच करावे... ही डिश सेलिब्रिटी शेफ चि आहे मला जशी च्या तशी च्या तशी बनवायची होती आणी नव्यान्नाऊ टक्के तशीच झाली आणी मला त्याचे पारितोषिक ही मिळाले.. लोकडाऊन मुळे घरी असलेल्या साहित्यनीच करायचा प्रयत्न केला.... खास तुमच्या साठी फाईव स्टार डिश... Devyani Pande -
-
-
-
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week8 पुलाव हा कीवर्ड घेऊन मी ह्वेज पुलाव ही रेसिपी केली आहे. हा पुलाव छोले, दम आलू, ह्वेज कोल्हापुरी किंवा पनीर टिक्का मसाला याबरोबर खायला खूप छान लागतो. अगदीच काही नाही तर काकडी किंवा टोमॅटोच्या कोशिंबीरी सोबत सुद्धा छान लागतो. Ashwinee Vaidya
More Recipes
टिप्पण्या