व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#cpm4
व्हेज पुलाव ऑल टाइम फेवरेट आहे आमच्या सगळ्यांचा.आठवड्यातून एकदा तरी असतोच.

व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)

#cpm4
व्हेज पुलाव ऑल टाइम फेवरेट आहे आमच्या सगळ्यांचा.आठवड्यातून एकदा तरी असतोच.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०-१२ मिनिटे
१-२
  1. 2 कपशिजवलेला भात
  2. 1 कपमिक्स भाज्या (फ्लॉवर,फरसबी,मटार,स्वीट कॉर्न,गाजर,बटाटा)
  3. 1कांदा
  4. 1तमालपत्र
  5. 2लवंग
  6. 4मिरे
  7. 1हिरवी मिरची
  8. 1 टेबलस्पूनतूप
  9. 1/2 टीस्पूनपुलाव मसाला
  10. 1/2 कपपनीर क्युब्ज
  11. 6-7काजू तुकडे
  12. 1/4 टीस्पूनमीठ...चवीनुसार

कुकिंग सूचना

१०-१२ मिनिटे
  1. 1

    भात मोकळा शिजवून घेतला.शिजताना त्यात चवीनुसार मीठ घातले. बाकी साहित्य घेतले.

  2. 2

    कढईत तूप घालून त्यात खडे मसाले,मिरची परतून घेतले.त्यात कांदा परतला, मिक्स भाज्या,काजू तुकडे परतले,पनीर चे तुकडे टाकून सगळे व्यवस्थित परतून घेतले.चवीनुसार मीठ घातले.पुलाव मसाला घालून मिक्स केले.

  3. 3

    शिजवलेला मोकळा भात त्यात घालून नीट मिक्स केले.

  4. 4

    झटपट होणारा व्हेज पुलाव खाण्यासाठी तयार आहे.रायता,पापड सोबत मस्त लागतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

Similar Recipes