पालक थेपला (palak thepla recipe in marathi)

Sunita Bora
Sunita Bora @cook_26480031

पालक थेपला (palak thepla recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2तास
5 ते 6 सर्व्हिंग्ज
  1. 6 टेबलस्पुनगहु पीठ
  2. 4 टेबलस्पुनबेसन पीठ
  3. 4 टेबलस्पुनज्वारी पीठ
  4. 1/2 कपपालकची ग्रेवी
  5. 2 टीस्पुन तिखट,
  6. हळद, मीठ चवीनुसार
  7. 4 टेबलस्पुनतेल

कुकिंग सूचना

1/2तास
  1. 1

    पालक ग्रेवी त सर्व पीठ व तिखट मीठ एकत्र करून पीठ मळुन घेतले

  2. 2

    पीठाचे छोटे छोटे गोळे करून बारिक लाटुन घेतले

  3. 3

    गरम तव्यावर तेला ने दोन्ही बाजुने खरपूस भाजून घेतले, दह्या बरोबर सर्व्ह केले हे थेपले गरम, व गार ही छान लागतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sunita Bora
Sunita Bora @cook_26480031
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes