रागी पॅनकेक (ragi pancake recipe in marathi)

Supriya Devkar @cook_1983
रागी पॅनकेक (ragi pancake recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
भांड्यात सर्व पिठं घ्या त्यात लाल तिखट, मीठ, जीरे पूड घालून घ्यावे.त्यात गाजर किस, कांदा पात घालून घ्यावे.
- 2
तेल एक टेबलस्पून घालावे.आता पाणी घालून इडली बॅटर प्रमाणे तयार करावे.
- 3
तयार मिश्रण पाच मिनिटं तसेच ठेवावे. उथप्पम च्या पॅन मध्ये पॅनकेक तयार करावे.दोन्ही बाजूला तेल लावून शालो फ्राय करावे.
- 4
छान जाळीदार पॅनकेक तयार होतात यात अंडी ही वापरू शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बाजरीचे आलू चीज पॅटीस (bajrichi aloo cheese patties recipe in marathi)
#GA4 #week24#बाजरी हा क्लू. बाजरी काही अंशी उष्ण असते. मात्र थंडी मध्ये शरिराला उष्णता निर्माण करण्यासाठी बाजरीचे पदार्थ खाल्ले पाहिजेत. चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
आलू पॅनकेक (aloo pancake recipe in marathi)
#prव्हेज लोकांना अंडी न वापरता बनवता येतात असे हे पॅनकेक. झटपट बनवता येतात. चला तर मग बटाट्याच्या सोबत बनवूयात Supriya Devkar -
क्रिस्पी पोटॅटो रवा नगेटस (crispy potato rava nauggets recipe in marathi)
#cooksnap वर्षा देशपांडे ताईंची हि रेसिपी मस्त बनली.. थोडी पूर्वतयारी असली की झटपट बनवता येते. चला तर मग बनवूयात नगेटस Supriya Devkar -
पनीर पकोडे (paneer pakode recipe in marathi)
पनीरचे विविध प्रकारचे पदार्थ बनवायला येतात. विविध रेसिपी बनवता येतात. मग तो स्टार्टर असो कि मेन कोर्स असो.आजचा पदार्थ सोपा आणि झटपट आहे. Supriya Devkar -
टोमॅटो ऑम्लेट (tomato omlette recipe in marathi)
टोमॅटो ऑम्लेट ही अतिशय झटपट आणि सोपी रेसिपी आहे बनवायला ही अतिशय सोपी आहे खूप कमी साहित्यात बनवता येते आणि चवीलाही उत्तम.नाश्ता झटपट आणि पोटभरीचा बनतो. Supriya Devkar -
ज्वारी रागी पॅनकेक (jwari ragi pancake recipe in marathi)
#पॅनकेक पॅनकेक एक सपाट केक आहे, जो पुष्कळ पातळ आणि गोल असतो, जो स्टार्च-आधारित पिठात तयार केला जातो ज्यामध्ये अंडी, दूध आणि लोणी असू शकते. लोखंडी जाळीची चौकट किंवा तळण्याच्या पॅन सारख्या पृष्ठभागावर, बहुतेकदा तेल किंवा लोणी वापरून पॅनकेक बनवले जातात. पॅनकेक हे तिखट व गोड पण असतात. वेगवेगळ्या फळांपासून पण पॅनकेक बनवता येतात.मी बनवलेल्या पॅनकेकमधे ज्वारी आणि नाचणीचं पीठ, काही भाज्या आणि चीझ वापरुन पौष्टिकपणा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. Prachi Phadke Puranik -
भाजणीचे थालिपीठ (bhajaniche thalipeeth recipe in marathi)
#HLRदिवाळीत आपण चकली भाजणी बनवतो हिच भाजणी जास्त बनवून त्याची थालीपीठ बनवता येतात दिवाळीचा फराळ खाऊन खाऊन कंटाळा आला यास पिठाची थालिपीठ बनवता येते चला तर मग बनवूयात भाजणीचे थालीपीठ अगदी झटपट आणि कमी वेळात पौष्टिक अस थालीपीठ आपणास शक्ती देणारा आहे Supriya Devkar -
रागी(नाचण्याची भाकरी) (nanachni chi bhakhri recipe in marathi)
नाचणी लहान मोठ्या सर्वांना पौष्टिक आहार आहे.नाचणीची भाकरी लागतेही छान लागते.#GA4#week20 Anjali Tendulkar -
पनीर पराठा (paneer paratha recipe in marathi)
#shrपनीर हे सतत घरात बनत असल्याने त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी बनवता येतात. हि रेसिपी ही बनवली जाते. Supriya Devkar -
गाजर भजी (gajar bhaji recipe in marathi)
गाजर गोड असले तरी त्याची भजी गोड लागत नाहीत तर खूपच छान चवीला लागतात. मी किस न करता लांब काप करून बनवते जेणेकरून मूलं साॅस सोबत फ्रेंच फ्राय प्रमाणे खाऊ शकतात. Supriya Devkar -
रागी माल्ट (raagi maalt recipe in marathi)
#GA4#week20 की वर्ड रागी/ नाचणी. ... वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त! Varsha Ingole Bele -
बिटरूटचे घारगे खारे (betroot gharge recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र#बिटरूट घारगेघारगे किंवा घार्या आपण नेहमीच गोड खातो मात्र हे खारे घारगे हा पारंपारिक पदार्थ असून तो अलिकडे विसरला गेला आहे. हे घारगे शरिराला उपयोगी आहेत. पित्तशामक,वात शामक आहेत. विविध पिठाना एकत्र करून बनविले असल्याने रूचकर लागतात. बिटाचा समावेश असल्याने आणखी रगंत येते. Supriya Devkar -
रशियन चिजी चिकन कटलेट (cheese chicken cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट हा पदार्थ विविध प्रकारे बनवता येतो. रशियन कटलेट हि जरी परदेशी रेसिपी असली तरी खूपच हेल्दी रेसिपी आहे. प्रोटीन्स, व्हिटॅमिन नी भरपूर असून शरिरात उर्जा निर्माण करण्यासाठी मदत करते कारण यात चिकन, अंडी, तसेच गाजर, कोबी शिमला मिरची यांचा ही वापर केला जातो.तर चला बनवूयात रशियन चिजी चिकन कटलेट.... Supriya Devkar -
हेल्दी अंडा मेक्सिकन सॅडविच (healthy anda mexican sandwich recipe in marathi)
#worldeggchallenge ही रेसिपी वेगवेगळ्या प्रकारे करता येते. सॅडविच च्या आत मधल्या मसालामधे आपल्या आवडीनुसार बदल करता येतो,तशाच बदल आज मी केला आहे.हा बदल घरात सर्र्वाना आवडला.आवाकोडोचा वापर केला आहे.अतिशय पौष्टिक आहार आहे.चला खाऊ या सॅडविच......तेल, तूप न वापरता केवळ फ़ाय करण्यासाठी थोडा बटरचा वापर केला आहे.पूर्ण जेवण व पोटभर होते. Shital Patil -
स्प्रिंग ओनिअन थालिपीठ (spring onion thalipeeth recipe in marathi)
थालिपीठ आणि ताजे लोणी हे काॅम्बिनेशन भन्नाट आहे आणि सोबत कोणतीही तिखट चटणी असेल तर अगदी उत्तमच.भाजणी चे पिठ नसले तरी आपण मिक्स पिठाची थालिपीठ बनवू शकतो. Supriya Devkar -
नाचणीचे पानगे (nachni pange recipe in marathi)
#GA4#week20#keyword-ragi नाचणीनाचणी अतिशय पौष्टिक आहे सकाळी नाश्ता करताना अश्या पौष्टिक पदार्थ चा समावेश आहारात असणे गरजेचे आहे.झटपट होणारा पदार्थ नाचणीचे पानगे...चहा सोबत मस्त लगतात. Shweta Khode Thengadi -
कांदा_पात__ढेपले
#GA4#Week 20#Key words_Theplaमी इथे रेसिपी दाखवत आहे.अत्यंत पौष्टिक आणि हेल्दी असे #मिक्स_पिठापासुन बनवलेले👍👌#कांदापात ढेपले😋 Archana Sunil Ingale -
बाजरीचे घावन (bajriche ghavan recipe in marathi)
#ब्रेकफास्टघावन हे अनेक पदार्थ, पिठं वापरून बनवीले जाते. पौष्टिक पदार्थ आहे आण पोटभरीचा आहे.झटपट बनवता येतो.थंडीत खमंग खुसखुशीत घावनं गरमागरम तशीच खायला मजा येते. Supriya Devkar -
चायनीज रॅडीश पॅनकेक (chinese radish pancake recipe in marathi)
#पॅनकेकचायनामध्ये स्ट्रिटफूड मध्ये या पॅनकेकचा समावेश होतो. तिथे हा सर्रास बनवला जातो. अगदी झटपट बनवता येतो.मुळा हा उग्र वासामुळे लहान मुले आणि मोठी माणसे सुद्धा खात नाहीत. म्हणून तो असा खायला दिला तर तो झटपट खाल्ला जातो आणि त्याचा वास हि येत नाही. Supriya Devkar -
आलू मेथी पराठा (aloo methi paratha recipe in marathi)
पराठा कोणाला आवडत नाही असे फार कमी लोक असतील. किती विविध प्रकारे बनवता येते हा पराठा चला आज बनवूयात आलू मेथी पराठा खूपच सोपा नरम नरम बननारा. Supriya Devkar -
-
रागी पेस्तो पास्ता (ragi pesto pasta recipe in marathi)
#पास्तापास्ता हा इटालियन खाद्य संस्कृती चा खूप महत्वाचा घटक वेगळ्या आकाराचे वेगळ्या नावाचे वेग वेगळ्या प्रकारे केले.. कुठल्या ही प्रकारे करता येतो....आप्ल्या कडे आपण पास्ता विकत आणतो पण इटली मधे हा घरो घरी ताज़ा बनतो तसाच आज मी नाचणी च्या पिठाचा पौष्टिक असा रिब्बिन पस्ता केलाय.. Devyani Pande -
काकडी गाजर पॅनकेक (Kakdi Gajar Pancake Recipe In Marathi)
#BRK नेहमीच तोच तोच नाष्टा खायला जात नाही अशा प्रकारे बनवलेले पदार्थ झटपट संपतात. हेल्दी पॅनकेक चला बनवूयात Supriya Devkar -
बेसन पोळी (Besan Poli Recipe In Marathi)
हा पदार्थ बनवायला अगदीच सोपा. भाजी नसेल तर हि झटपट बनवता येनारी रेसिपी वेगवेगळ्या प्रकारे बनवता येते ही बेसन पोळी. Supriya Devkar -
कलिगंड पराठा (kalingad paratha recipe in marathi)
नाव ऐकून आश्चर्य वाटले का आहो हो कलिगंड लाल लाल भाग खाऊन पाढंरा आणि हिरवे आवरण फेकून देतो मात्र या पाढंर्या भागाचे थालिपीठ किंवा पराठा खूपच चवदार बनतो. चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
रागी पंचरत्न पौष्टीक खिचडी (ragi panchratna paushtik khichdi recipe in marathi)
#kr#खिचडी#वन पॅाट मिल# नावाप्रमाणेच वन पॅाटमिल आहे ? अगदी ंसहज व झटपट होणारा तसेच पोटभरी चा ॲटम आहे , घरात आयत्यावेळेस ज्या ज्या भाज्या असतील त्याचा वापर करुन अतिंशय पोष्टिक खिचडी आज मी केली आहे , चला तर मग वळु या रेसिपी कडे... Anita Desai -
रागी अप्पे (ragi appe recipe in marathi)
#GA4#week20#Ragiलगेच होणारा पौष्टिक हेथ्यी अप्पे नक्कीच आवडतील Charusheela Prabhu -
रागी रोटी (ragi roti recipe in marathi) )
रागी म्हणजेच नाचणी . रागी रोटी ही कर्नाटक मधील लोकप्रिय रेसिपी आहे. आपल्या थालीपीठाशी मिळती जुळती ब्रेकफास्ट ,स्नँक्स केव्हाही खाऊ शकता. नारळाच्या चटणी सोबत सर्व्ह केली जाते. Ranjana Balaji mali -
रागी इडली (Ragi idli recipe in marathi)
#worldidliday#idliday#idli#इडली#नाचणीइडली#रागीआज पूर्ण विश्वास इडली दिवस साजरा केला जात आहे30 मार्च या दिवशी संपूर्ण विश्वभरात इडली दिवस साजरा केला जातो सर्वात आधी 2015 मध्ये इडली दिवस साजरा केला गेला होता.याचे कारण जाणून घेऊया कारण पूर्ण विश्वभरात इडली या पदार्थाला सगळ्यांच्या आवडीचा नाश्त्याचा प्रकार म्हणून एका सर्वेत लक्षात आले. विश्वभरात बर्याच देशांमध्ये हा पदार्थ खाल्ला जातो सैन फ्रान्सिस्को ते लंडन, न्यू जर्सी या देशात इडलीला नाश्त्यात खाण्यासाठी खूप पसंत केले गेले. आत्तापर्यंत आपल्याला सगळ्यांना असे वाटत होते की इडली आपल्या भारतातच खाल्ला जाणारा प्रकार आहे तर तसे नाही इडली बऱ्याच देशांमध्ये खाल्ली जाते तुम्हाला जाणून आश्चर्य होईल इडली हा भारतात इंडोनेशिया या देशातून आलेला प्रकार आहे. व्यापार आणि व्यापाऱ्याच्या मुळे इडली ही भारतात आली असावी असे सांगितले जाते.आज इडली दिवस साजरा करण्यासाठी मी तयार केलेल्या इडली रेसिपी कडे वलूया आणि पौष्टिक अशी नाचणी पासून तयार केलेली इडलीची रेसिपी मी शेअर केली आहे. नक्कीच चेक करा Chetana Bhojak -
मल्टीग्रेन एग उथप्पम (multigrain egg uttapam recipe in marathi)
#worldeggchallangeअंडी आपण कसे खावे त्यात कोणतेही शास्त्र नाही. डाएट करीता मल्टीग्रेन सोबत अंडी खाऊ शकतो .तर मग आजची रेसिपी आपण डाएट ला डेडीकेट करत बनवूयात. Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14504061
टिप्पण्या