पालक थेपला (palak thepla recipe in marathi)

Shamika Thasale
Shamika Thasale @cook_27645048
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनटे
5/ 6 जणांसाठी
  1. 1 -1/2 कपगव्हाचे पीठ
  2. 2 कपबारीक चिरलेला पालक
  3. 1 टेबलस्पूनसफेद तीळ
  4. 1 टेबलस्पूनओवा
  5. 1 टीस्पूनहळद
  6. 2 टीस्पूनलाल तिखट
  7. 2 टीस्पून धणे पावडर
  8. 1 टीस्पूनहिरवी मिरची पेस्ट
  9. 1 टीस्पूनआलं लसुण पेस्ट
  10. 2 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  11. 4 टेबलस्पूनदही
  12. चवीनुसारमीठ
  13. गरजेनुसार पाणी
  14. गरजेनुसार तेल

कुकिंग सूचना

30 मिनटे
  1. 1

    एका परातीत गव्हाचा पीठ चाळून घ्या

  2. 2

    आता त्यामध्ये दही तेल आणि पाणी सोडून बाकी सगळे जिन्नस घालुन मिक्स करुन घ्या

  3. 3

    आता त्यात थोडे तेल आणि दही घालून मिक्स करून घ्या

  4. 4

    मग थोडे थोडे पाणी घालून घट्टसर कणीक भिजवा आणि 10 मिनटे बाजूला ठेवा

  5. 5

    10 मिनटा नंतर पातळ पोळी लाटून घ्या

  6. 6

    तवा गरम करून त्यावर तेल लावुन पोळी दोन्ही बाजूने खरपुस भाजुन घ्या

  7. 7

    चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर गरमा गरम थेपला सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shamika Thasale
Shamika Thasale @cook_27645048
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes