दुधीचा थेपला (dudhicha thepla recipe in marathi)

Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
दुधीचा थेपला (dudhicha thepla recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
बाऊलमध्ये किसलेला दुधी भोपळा घेऊन त्यात गव्हाचे पीठ, धणेपूड,जिरेपूड,हळद,लाल तिखट,मीठ,ओवा,तीळ,कोथिंबीर,घालून मिक्स करा. दही घालून मिक्स करा.
- 2
गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्यावे. दहा मिनिटे बाजूला ठेवा. लहान गोळा घेऊन पातळ थेपला लाटून घ्या.
- 3
तवा गरम करून तेल लावून दोन्ही बाजूंनी थेपला छान भाजून घ्यावे.
- 4
थेपला लोणचे,दही,चटणी किंवा सॉस सोबत सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#GA4#week20Keyword- थेपलामेथीपासून भाजी, पराठे, थेपले आणि सूपही तयार करण्यात येतं. हे पदार्थ फक्त हेल्दीच नाहीत तर तेवढेचं चवदारही असतात. तसेच हा थेपला प्रवासात नेण्यासाठी अतिउत्तम ! Deepti Padiyar -
-
-
ज्वार बाजरीचे थालीपीठ (jowar bajariche thalipeeth recipe in marathi)
#GA4#week24#keyword -bajari Ranjana Balaji mali -
-
-
-
-
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
थेपला ही गुजरात मधील लोकप्रिय डिश आहे. मेथीची भाजी आवडत नसेल थेपला हा चांगला पर्याय आणि पौष्टिक सुध्दा.प्रवासाठी उत्तम आठवडाभर छान राहतो . नाश्ता किंवा आधल्या मधल्या वेळेत पण खाऊ शकता. Ranjana Balaji mali -
मेथी थेपला (Methi thepla recipe in marathi)
#GA4#week20#theplaगुजराती मेथी थेपला एक चविष्ट आणि कमी मसाल्याचा पदार्थ आहे त्यात टाकलेल्या हळद आणि मेथी मुळे त्याला एक विशिष्ट रंग व चव येते मी ठेपला हा गव्हाचे पीठ मेथी कोथिंबीर व काही थोडेफार मसाले च्या साह्याने बनविला जातो Mangala Bhamburkar -
मसाला थेपला (masala thepla recipe in marathi)
#GA4#week 20Theme theplaथेपला हा भाज्यांपासून किंवा भाज्यांशिवाय बनविता येतो.प्रवासासाठी तर त्याच्या इतका सुटसुटीत आणि पोटभरू पदार्थ नाही.शिवाय चटणी, लोणचे, दही, भाजी जे उपलब्ध असेल त्यासोबत खाता येतो. Pragati Hakim -
-
दुधी थेपला (dudhi thepla recipe in marathi)
#GA4 #week12Besan या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.दुधीचे थेपल्यामध्ये बेसन आणि दही घातल्यामुळे ते गार झाल्यावर ही मऊ राहतात. Rajashri Deodhar -
दुधीचा थेपला (dodhicha thepla recipe in marathi)
#GA4#week20#थेपलागोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये थेपला हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली . दुधीचे थेपले आरोग्यासाठी खूपच चांगले आणि बनवायला हे खूप सोपे खायला ही खूप चविष्ट थेपला मला हा प्रकार खुप आवडतो इतका सोपा आहे पिठात भाजी टाकून एक पदार्थ तयार होतो या पदार्थाबरोबर लोणचे ,दही सर्व करू शकतो नाश्ता, दुपारचे जेवण ,डिनर केव्हाही हा बनवला तरी चालतो 'पोळी ची पोळी 'भाजी ची भाजी' असा हा पदार्थ आहे म्हणजे ते म्हणतात ना 'एक तीर मे दो निशान' खूप जास्त मेहनत न करता पदार्थ तयार होतो वेगळी भाजी किंवा पोळी बनवण्या पेक्षा सोप्पा प्रकार आहे हा. आपआपल्या भाज्यांच्या आवडीनुसार हा पदार्थ तयार करू शकतो. दूधीचे गुण सगळ्यांना माहीत आहे भरपूर पाणी असल्यामुळे थेपले बनवायला खूप चांगली आहे थेपल्यासाठी दुधी वापरलेले खूपच चांगले त्यानिमित्ताने दुधी आपल्या आहारातही घेतली जाते.तर बघूया 'दुधीचा थेपला' Chetana Bhojak -
-
मसाला थेपले (masala thepla recipe in marathi)
#GA4#week20#thepla हा कीवर्ड घेऊन मी #मसाला_थेपला रेसिपी सादर करत आहे.इंडियन फ्लॅट ब्रेड मध्ये अनेक पदार्थ येतात जसं की भाकरी, थालीपीठ, पराठा, डोसा, इ. पण त्यातला ठेपला हा सर्वाधिक लोकप्रिय आहे.थेपला ही खास गुजराती डिश आहे. कोणतीही भाजी आणि/किंवा विविध मसाले तसेच कोणत्याही धान्याचे आणि डाळीचे पीठ एकत्र करून हा पोळी सदृश प्रकार बनवला जातो. विशेष म्हणजे हा किमान तीन ते चार दिवस टिकत असल्याने प्रवासात न्यायला अति उत्तम पदार्थ आहे.लोणचे, दही, भाज्यांमध्ये खासकरून बटाट्याची भाजी यासोबत अप्रतिम लागतो. गुजरातमध्ये नाश्त्याला थेपला हमखास असतोच. तिथे तर म्हणतातच "सवारे सवारे नाश्ता मा थेपला खासे तो बीजू काई खावानू जरुरतच नथी" म्हणजे सकाळी जर नाष्ट्यामध्ये थेपला खाल्ला तर मग दुसरं काही खाण्याची गरजच नाही! इतका पोटभरीचा ठेपला पाहता पाहता सर्वांचाच आवडता झालाय त्यात काय नवल?मुंबईत तर एकेका केंद्रावरून सरासरी ६००-८०० ठेपले सहज विकले जातात. काही केंद्रांवर तर दहा किलो मिश्रणाचे ठेपले करून दुकानांमध्ये विकायला ठेवले जातात. चला तर पाहूया थेपला ह्या करायला सोप्या, टिकाऊ आणि पोटभरीच्या पौष्टिक पदार्थाची रेसिपी. Rohini Kelapure -
-
-
मेथीचे थेपले (methichi thepla recipe in marathi)
#GA4 #week20 #theple ह्या की वर्ड साठी मेथीचे थेपले केले.सॉस,चटणी,लोणचे ,दही कशासोबतही मस्त लागतात. Preeti V. Salvi -
-
कोथिंबीर ठेपला (kothimbir thepla recipe in marathi)
#GA4 #week20#ठेपलाओळ्खलेला कीवर्ड आहे ठेपला ही रेसिपी केली आहे.बाकी ओळ्खलेले कीवर्डस आहेत Thepla, Ragi, Baby corn, Garlic bread, Kofta, Soup Sampada Shrungarpure -
मेथी थेपला / ठेपला (Methi Thepla Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#मेथी#पराठा Sampada Shrungarpure -
-
कोथिंबीर थेपला / ठेपला (Kothimbir Thepla Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#कोथिंबीर#पराठा Sampada Shrungarpure -
-
मेथी-थेपला (methi thepla recipe in marathi)
#mr-माझ्या आईच्या हातचा थेपला म्हणजे एक पर्वणी असे! ! कारण तिच्या हाताला अप्रतिम गोडवा असायचा, करत असतानाच आम्ही गरमागरम थेपले फस्त करत असायचो! ! ! अशीच आठवण आज त्यानिमित्त जागी झाली. Shital Patil -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#CDYबालदिन विशेष माझ्या मुलींना मेथीचे थेपले खुप आवडतात.ब्रेकफास्ट,लंच,डिनर कशालाही चालतात.सोबत लोणचे असले तरी चालते.रेसीपी नेहमीचीच असली तरी बालदिनाच्या निमित्ताने शेअर करीत आहे. Pragati Hakim -
-
राजस्थानी मिस्सी रोटी (Rajasthani missi roti recipe in marathi)
#GA4#week25#keyword-roti , rajasthani Ranjana Balaji mali
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14497681
टिप्पण्या