दुधी - पालक लाच्छा पराठा (dudhi palak lacha paratha recipe in marathi)

#GA4
#week21
#keyword_bottleguard
#bottleguard- spinach lacchha paratha
मागे एकदा माझ्या डाएटिशियन ने हा पराठा ब्रेकफास्ट साठी सांगितला होता पण साधा अजिबात तेल/तूप न लावता... पण मुलांसाठी मी त्याचा लच्छा पराठा बनविते मुलं अगदी आवडीने खातात...
दुधी - पालक लाच्छा पराठा (dudhi palak lacha paratha recipe in marathi)
#GA4
#week21
#keyword_bottleguard
#bottleguard- spinach lacchha paratha
मागे एकदा माझ्या डाएटिशियन ने हा पराठा ब्रेकफास्ट साठी सांगितला होता पण साधा अजिबात तेल/तूप न लावता... पण मुलांसाठी मी त्याचा लच्छा पराठा बनविते मुलं अगदी आवडीने खातात...
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पालक चिरून घ्या. साल काढून दुधी भोपळा किसून घ्या.
- 2
एका मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ घेऊन त्यात तिखट,मीठ, हळद, हिंग आणि लसूण पेस्ट घालून घ्या आणि त्यात चिरलेला पालक, किसलेला दुधी घालून मीठ छान मळून घ्या लागले तरच २-३ चमचे पाणी घालून मळून घ्या.
त्याला थोडा तेलाचा हात लावून ५-१० मिनिट झाकून ठेवा. - 3
पिठाचा गोळा घेऊन त्याची गोल पोळी लाटून घ्या.
- 4
त्यावर छान सगळीकडे घट्ट तूप लावून घ्यावे आणि त्यावर थोडे पिठ भुरभुरावे.
- 5
त्याची फोटोत दाखवल्याप्रमाणे घडी (paper फॅन) करून घ्या आणि त्याचा रोल करून घ्या
- 6
वरील प्रमाणे सर्व लच्चा पराठा रोल करून ५-१०मिनिट झाकून ठेवा.
- 7
आता एक रोल घेऊन हलक्या हाताने थोडी जाडसर पोळी लाटून घ्या... आणि लो मिडीयम आचेवर तेल/तूप घालून वरून सगळीकडून दाबत छान भाजून घ्या. म्हणजे पदर छान सुटतात.
- 8
आणि गरम गरम सर्व्ह करा सॉस/दह्या बरोबर 😋😋
- 9
- 10
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पालक पराठा (Palak Paratha Recipe In Marathi)
लहान मुलं पालक खात नाही .तुम्ही अशा पद्धतीने करून दिले तर लहान मुले आवडीने खातात . Padma Dixit -
मुळा पालक पराठा (Mula Palak Paratha Recipe In Marathi)
#PRN लहान मुलांना भाज्या आवडत नसल्या तर त्यांना मराठा मधून भाज्या खायला घालता येतात मुळा हा चवीला उग्र असला तरी तो पौष्टिक असल्याकारणाने त्याचा रोजच्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे आणि म्हणूनच त्याचा पराठा बनवला तर मुले आवडीने खातात आज आपण मुळा आणि पालक यांचा मिक्स पराठा बनवणार आहोत Supriya Devkar -
दुधी पराठा (dudhi paratha recipe in marathi)
#cpm2#मॅगझिन रेसिपीदुधी भोपळा मध्ये खूप पौष्टिक घटक असतात यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम लोह फॉस्फरस खूप सारे पौष्टिक घटक आहेत मधुमेह ह्यांसाठी लाभदायक, वजन कमी करण्यासाठी, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे हृदयासाठी आरोग्यदायी, कफ पित्त सुद्धा कमी करतो असा हा दुधी भोपळा किंवा याला लौकीअसे पण म्हणतात मुलांना खाऊ घालताना प्रत्येक आईला हा प्रश्न पडतो तो ,तो कसा खाईल तर तुम्ही त्याचे पराठे बनवा मुलांना नक्कीच आवडतील Smita Kiran Patil -
-
आलू पालक पराठा (aloo palak paratha recipe in marathi)
#tmrघरातील सगळ्यांना आवडणारा आणि फटाफट होणारा पदार्थ म्हणजे पराठा...पोटभरीचा ,चविष्ट,नाश्ता ,जेवण, पिकनिक ला जाताना कधीही आवडीने खाल्ला जाणारा पराठा.आज आलू पालक पराठा करणार आहे.दही ,लोणचं,टोमॅटो सॉस किंवा नुसता वाफाळलेला चहा सगळ्यांसोबत मस्त लागतो. Preeti V. Salvi -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccsरोजचा नाश्ता पोटभरीचा आणि हेल्दी हवाच..वेगवेगळे पराठे मुलांना आवडतात .आज पालक पराठा केला .मस्त झाला. Preeti V. Salvi -
दुधी कटलेट (Dudhi Cutlet Recipe In Marathi)
#ChoosetoCook दुधीची भाजी मुल आवडीने खातातच असे नाही कटलेट मुलं साॅस सोबत आवडीने खातात. चला तर मग बनवूयात दुधी कटलेट Supriya Devkar -
पंजाबी स्टाइल पराठा(दुधी पराठा) (Dudhi Paratha Recipe In Marathi)
#PBR पंजाबी पदार्थ हे स्वादिष्ट तर असतातच सोबतच पौष्टिक ही असतात.दुधी भोपळ्यात पाण्याचा अंश जास्त असतो त्यामुळेच ही भाजी जास्त प्रमाणात खाल्ली जाते आज आपण पराठा बनवणार आहोत. पंजाबी लोक पराठे मोठ्या प्रमाणात आहारात समावेश करतात. Supriya Devkar -
स्पाईसी लच्छा पराठा (spicy lachha paratha recipe in marathi)
#cpm3लच्छा पराठा हा पराठ्यातील एक विशेष प्रकार. अनेक पदर सुटलेला हा पराठा करणे म्हणजे सुगरणीची करामतच!जसे आपल्याकडे चिरोटे,पाकातल्या पुऱ्यांसाठी साठा लावून एकावर एक ठेवून रोल करतो तसाच काहीसा हा प्रकार.मात्र यात एकावर एक पोळी न ठेवता आपण कागदी पंखा जसा करतो तसे याचे पदर दुमडत जायचे आणि त्याचा गोल करुन अगदी हलक्या हाताने थोड्याश्या पीठावर लाटायचे.तेल अथवा तूप सोडून दोन्ही बाजूंनी भाजायचे.लोणचे,रस्सा भाजी,पनीरची एखादी भाजी,दही याबरोबर हा लच्छा पराठा मस्तच लागतो.कांदा,पनीर यांचे स्टफींग करुनही हा लच्छा पराठा बनवता येतो.उत्तर भारतात बिर्याणी, लच्छा पराठा,घीवर.... असे नजाकतीचे पदार्थ अगदी सहज बनवले जातात.याचे चक्राकार पदर फारच छान दिसतात.हॉटेलमध्ये हमखास खाल्ला जाणारा हा स्पाईसी लच्छा पराठा आज घरीच करुन बघू या!🙋👍 Sushama Y. Kulkarni -
दुधी भोपळा पराठा (dudhi bhopla paratha recipe in marathi)
#GA4#week 21#कीवर्ड बॉटल गौर्डसकाळच्या नाश्त्या साठी एकदम मस्त आणि पौष्टिक. Deepali Bhat-Sohani -
दुधी भोपळ्याचा पराठा (Dudhi Bhopalacha Paratha Recipe In Marathi)
#PRNपराठा/ चपाती/नान रेसिपी.मी दुधी भोपळ्याचा पौष्टिक असं पराठा केला आहे. खूप छान लागतो. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
चीजी दुधी पराठा (cheese dudhi paratha recipe in marathi)
#cpm2दुधीची भाजी बऱ्याच जणांना खास करून आजकालच्या मुलांना आवडत नाही मग अशा वेळेला काहीतरी अशी डिश बनवायला लागते जेणेकरून त्यांच्या पोटात दुधी जाऊ शकेल. दुधी मध्ये लोह, कॅल्शियम आणि इतर अनेक जीवनसत्त्वे असतात जी आपल्या शरीरासाठी पोषक आहेत. त्यामुळे तिला चविष्ट बनवण्यासाठी त्याचे मुठे, पराठे बनवले जातात. आजच्या या दुधी पराठा मध्ये मी चीझ चा वापर केला आहे जेणेकरून मुलांना ते अजून आवडावेत.Pradnya Purandare
-
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
मुले तशी फारशी आवडीने पालक भाजी खात नाही. पण पालक तसा खूप पौष्टिक मग काहीतरी आयडिया करून मुलांना खाऊ घालावे, म्हणून पालक पराठा केला मग काय हिरवा गार रंग बघून एकावेळी 4/4खाल्ले. दिपाली महामुनी -
गार्लिक व्हीट लच्छा पराठा (garlic wheat lachha paratha recipe in marathi)
#cpm3खूप सारी लसूण आणि तूप यामुळे हा पराठा अगदी गार्लिक ब्रेड सारखा लागतोलहान मूले खूप आवडीने खातात.😊 Sanskruti Gaonkar -
दुधी भोपळ्याचे पराठा (dudhi bhopla paratha recipe in marathi)
काल बनवलेली दुधी भोपळ्याची भाजी शिल्लक उरली होती. शेळी भाजी कोणी खात नाही. त्यामुळे भोपळ्यापासून एक वेगळा पदार्थ बनविण्याचे ठरले.. तो पदार्थ मुले अगदी आवडीने खातात दुधी भोपळा जरी मुलांना आवडत नसेल तरी भोपळ्यापासून बनणारे भाजी,पराठा, कोफ्ते,पकोडे सर्व जण खातात.मी शिल्लक राहिलेल्या भाजीचे पराठे करत आहे. rucha dachewar -
-
पालक बटाटा चीज पराठा (palak batata cheese paratha recipe in mara
#GA4 #week1 बटाटा पराठा आपण तर नेहमीच करतो. पालक पराठा ही नेहमी करतो. पण मी यावेळी दोन्हींचे कॉम्बिनेशन घेउन पराठा केला आहे.Rutuja Tushar Ghodke
-
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#GA4पालक पराठा, गोल्डन ऍप्रन चॅलेंज मधील माझी रेसिपी आहे पालक पराठा.पालक पराठा हा गव्हाचे पीठ आणि पालक या पासून बनणारा पौष्टिक पदार्थ आहे.गरम गरम पालक पराठा हा टोमॅटो सॉस किंवा दह्या बरोबर सर्व्ह करता येइल. rucha dachewar -
पराठा (paratha recipe in marathi)
#GA4 #week1 कितीतरी पालेभाज्या मुलांना आवडत नाही त्यापैकीच एक पालक. मात्र बनवलेला पालक पराठा सगळेच आवडीने खातात Shilpa Limbkar -
-
मसाला लच्छा पराठा (masala lachha paratha recipe in marathi)
नमस्कार मॅगझिन week 3 साठी #cpm3मि लच्छा पराठा निवडलाय तर बघामसाला लच्छा पराठा.... Ashvini bansod -
पालक, तांबडा भोपळा पराठा (Palak Bhopla Paratha Recipe In Marathi)
#PRN#पराठा/रोटी/नान रेसिपी Sumedha Joshi -
-
दुधी भोपळ्याची किसून (पीठ पेरून भाजी) (dudhi bhopalyachi bhaji recipe in marathi)
#GA4#week21#keyword_bottle gourdपौष्टिक अशी दुधी भोपळ्याची भाजी किसून केल्या मुळे मुलांना कळतच नाही,आपण कोणती भाजी खात आहोत.चवीला छान लागते Shilpa Ravindra Kulkarni -
पालक पनीर स्टफ पराठा (palak paneer stuffed paratha recipe in marathi)
#ccs#पालक खात नसतील तर पालकांचा पराठा नक्की खातात नी जर पनीर घातले तर खुपच छान होतो .नक्की करून बघा. Hema Wane -
दुधी पराठे (dudhi parathe recipe in marathi)
#bfrसध्याच्या धावपळीत आम्हां गृहिणीनींना किंवा वर्किंग वूमनां स्वतः साठी, घरातील इत्तर लोकांसाठी, आपल्या मुलांसाठी पौष्टिक, सकस, कमी साहित्यात आणि कमी वेळेत पटकन होणारा असा सकाळचा आहार म्हणजे 'ब्रेकफास्ट' काय बनवायचा? हा रोजचा मोठा गहन प्रश्न असतोच असतो.😊 बरं ! आपण केलेला पदार्थ हा सर्व लहानथोर मंडळींनी आवडीने खावा अशी माफक इच्छा आपलीही असतेच की...😄 काही लहान मुले दुधीची भाजी खात नाहीत, रविवारी नाश्ता वजा लंच म्हणजे 'ब्रनच' व्हावे. हया सर्व गोष्टी लक्षत घेता.......... 'ब्रेकफास्टसाठी' एक उत्तम पर्याय "दुधी पराठे". निरोगी हृदयासाठी, वेट लॉस्टसाठी दुधी अत्यंत गुणकारी व उपयोगी आहे. आणि मुलेही पराठे आवडीने खातात. चला तर बघूया " दुधी पराठे " रेसिपी.... 🥰 Manisha Satish Dubal -
पालक पनीर पराठा (Palak Paneer Paratha Recipe In Marathi)
#TBR टिफिन म्हटल कि पोळी भाजी सोबत पराठा तर आलाच. आज आपण स्टफ्ड पनीर पराठा बनवूयात. Supriya Devkar -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
पालक म्हंजे लोहा चा खूप मोठा स्रोत. पालक पराठा तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणात करू शकता.#ccs Kshama's Kitchen -
पालक पराठा (Palak paratha recipe in marathi)
सकाळचा ब्रेकफास्ट साठी अतिशय हेल्दी टेस्टी असणारा हा पराठा आहे Charusheela Prabhu -
हेल्दी पालक चीज पराठा (healthy palak cheese paratha recipe in marathi)
#ccs#कुकपॅडचीशाळा#सत्रपहिले.पालकमध्ये पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटिन आणि कित्येक प्रकारच्या अँटी ऑक्सिडंटचा साठा आहे. हे घटक आपल्या शरीरासाठी पोषक आहेत. पालकमध्ये कॅल्शिअम देखील आहे, ज्यामुळे आपली हाडे बळकट राहण्यास मदत मिळते.आज पालक आणि चीजचं काॅम्बीनेशन असलेले पालक पराठा पाहूयात.जे लहान मुलं सुद्धा आवडीने खातील...😊 Deepti Padiyar
More Recipes
टिप्पण्या